Message Schedule List : 12,068
S. No. Message Language Created By Date Time Status Action
21 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
22 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
23 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
24 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
25 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
26 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३१अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा,मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
27 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक २३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३१अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ मे २०२६ ते दिनांक १८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेष न जाळता त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. शेतकरी शेतातील कापसाच्या अवशेष/पराट्या पासून बायोचार सुद्धा तयार करू शकतात. सध्या तीळ व भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसूनच्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
28 VIL-Adilabad-Bela-14-05-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలాలో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 14 మే 2026 నుండి 23 మే 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 42 నుండి 45 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండే అవకాశం ఉంది. అలాగే, 14 మే 2026 నుండి 18 మే 2026 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులకు అనుగుణంగా వ్యవసాయం చేయడానికి (వాతావరణ స్థితిస్థాపక వ్యవసాయం) ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- నేలలో నిద్రాణంగా ఉండే కీటకాలు, లార్వా/సిస్ట్‌లను నియంత్రించడానికి, కోత కోసిన పొలాలను వేసవిలో నిస్సారంగా దున్నాలి. ఇది నేల వేడెక్కడానికి మరియు కీటకాల లార్వా, హానికరమైన శిలీంధ్రాలను నాశనం చేయడానికి సహాయపడుతుంది. పొలంలోని వ్యర్థాలను మరియు పంట అవశేషాలను కాల్చడానికి బదులుగా, వాటి నుండి కంపోస్ట్/సేంద్రియ ఎరువును తయారు చేసుకోవాలి. కంపోస్ట్ తయారు చేయడానికి వ్యర్థ విచ్ఛిన్నకారిని లేదా ఎస్-9 కల్చర్ లేదా జీవామృతాన్ని ఉపయోగించాలి. రైతులు పొలంలోనే పత్తి అవశేషాలు/వరి నుండి బయోచార్‌ను కూడా తయారు చేసుకోవచ్చు. ప్రస్తుతం నువ్వులు, వేరుశనగ పంటలు కోత దశలో ఉన్నాయి. కొన్ని ప్రాంతాల్లో కోత జరుగుతున్నప్పటికీ, పంటను వీలైనంత త్వరగా కోయాలి. ఎందుకంటే కోత ఆలస్యమైతే కాయలు పగిలి, గింజలు పొలంలోనే రాలిపోతాయి. కాబట్టి, పంటను సకాలంలో కోసి, వర్షం నుండి రక్షించడానికి తగిన పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. ప్రీ-ఖరీఫ్ సీజన్ కోసం వ్యవసాయ భూమిని సిద్ధం చేసుకోవాలి. రైతులు నీటి లభ్యత మరియు నేలలోని తేమను బట్టి పత్తి సాగుకు అనువైన విత్తనాలను ఎంచుకుని, విత్తనాలు నాటడానికి ముందు పొలంలోనే సారవంతం (సరి-వరంబ) తయారు చేసుకోవాలి. దీనివల్ల రుతుపవన వర్షాలు ముందుగానే ప్రారంభమై, పంట కాలాన్ని పరిమితం చేయవచ్చు మరియు పంట నులిపురుగుల బారి నుండి కూడా సురక్షితంగా ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Marathi Telangana 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
29 VIL-Adilabad-Jainad-14-05-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్ వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 14 మే 2026 నుండి 23 మే 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 42 నుండి 45 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. అలాగే, 14 మే 2026 నుండి 18 మే 2026 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులను తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- నేలలో నిద్రాణంగా ఉండే కీటకాలు, లార్వా/సిస్ట్‌లను నియంత్రించడానికి, వేసవిలో పంట కోసిన పొలాలను లోతు తక్కువగా దున్నాలి. ఇది నేల వేడెక్కడానికి మరియు కీటకాల సిస్ట్‌లు, హానికరమైన శిలీంధ్రాలను నాశనం చేయడానికి సహాయపడుతుంది. పొలంలోని వ్యర్థాలను, పంట అవశేషాలను కాల్చడానికి బదులుగా, వాటి నుండి కంపోస్ట్/సేంద్రియ ఎరువును తయారు చేసుకోవాలి. కంపోస్ట్ తయారు చేయడానికి వ్యర్థ విచ్ఛిన్నకారిని లేదా ఎస్-9 కల్చర్ లేదా జీవామృతాన్ని ఉపయోగించాలి. రైతులు పొలంలోనే పత్తి అవశేషాలు/వరి నుండి బయోచార్‌ను కూడా తయారు చేసుకోవచ్చు. ప్రస్తుతం నువ్వులు, వేరుశనగ పంటలు కోత దశలో ఉన్నాయి. కొన్ని ప్రాంతాల్లో కోత జరుగుతున్నప్పటికీ, పంటను వీలైనంత త్వరగా కోయాలి. ఎందుకంటే కోత ఆలస్యమైతే కాయలు పగిలి, గింజలు పొలంలోనే రాలిపోతాయి. కాబట్టి, పంటను సకాలంలో కోసి, వర్షం నుండి రక్షించడానికి తగిన పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. ప్రీ-ఖరీఫ్ సీజన్ కోసం వ్యవసాయ భూమిని సిద్ధం చేసుకోవాలి. రైతులు నీటి లభ్యత మరియు నేలలోని తేమను బట్టి పత్తి సాగుకు అనువైన విత్తనాలను ఎంచుకుని, విత్తనాలు నాటడానికి ముందు పొలంలోనే సారవంతం (సరి-వరంబ) తయారు చేసుకోవాలి. దీనివల్ల రుతుపవన వర్షాలు ముందుగానే ప్రారంభమై, పంట కాలాన్ని పరిమితం చేయవచ్చు మరియు పంట నులిపురుగుల బారి నుండి కూడా సురక్షితంగా ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-05-2026 08:30:00 SCHEDULED
30 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन सोलिडेरीडाड (Solidaridad) संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है ।किसानों के लिए सम-समाहिक सलाह जिला वाराणसी एडवांस वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 11 मई से 20 मई के दौरान वाराणसी जिले के दिन तथा रात के तापमान में थोड़ी बढ़ोतरी देखने को मिलेगी ।दिन का अधिकतम तापमान 36-41 डिग्री सेल्सियस तथा रात का अधिकतम तापमान 26-30 डिग्री सेल्सियस के बीच रहने का अनुमान है ।इस सप्ताह वर्षा की कोई संभावना नहीं है इन दिनों पश्चिम उत्तर, पूर्व उत्तर की दिशा से 2-16 किलोमीटर प्रति घंटे की गति से हवाएं चलने की संभावना है ।इन दिनों में वायुमंडलीय आद्रता 25-70 प्रतिशत तक रहेगी।किसान भाई लता वर्गीय फसल विशेष कर कद्दू, लौकी ,खीरा ,तरबूज ,खरबूजा ,नेनुआ, टमाटर , बैगन, मिर्च आदि फसलों में नमी को ध्यान में रखकर 6-8 दिन के अंतराल पर सिंचाई करें ।जब फसलों में फूल आ रहे हो तब नमी की कमी नहीं होनी चाहिए अन्यथा फूल झड़ सकते हैं खरपतवार नियंत्रण और निराई गुड़ाई बुवाई के 25 से 30 दिन बाद फसलों की निराई गुड़ाई करना बहुत जरूरी है ।जिससे खरपतवार नष्ट हो जाए और मिट्टी में वायु संचार बढ़े ।कीट और रोग प्रबंधन गर्मी के कारण फसल में रस चूसक कीट (जैसे सफेद मक्खी, हरा तेला) का प्रकोप बढ़ सकता है ।उपाय पत्तियों को पलट कर देखें और दिखने पर फेरोमोन ट्रैप येलो स्टिकी कार्ड खेतों में लगाये जैविक के अंतर्गत नीम तेल , जैविक कीटनाशक का प्रयोग करें । फल और तना बेंधक कीट के लिए कार्बोसल्फान 25 % ई सी 1.25 लीटर को आप 400-500 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें ।पत्ती काटने वाले सूण्डी के नियंत्रण हेतु मैलाथियान 50% एक मिली प्रति लीटर पानी की दर से छिड़काव करें।गन्ने में अर्ली सूट बोरर तथा टॉप बोरर कीट से प्रभावित गन्ने को जमीन की सतह से काटकर खेत के बाहर ले जाकर जलाकर नष्ट कर दें ।उपरोक्त से नियंत्रण न हो तब 150 एम एल कोराजन को 400 लीटर पानी में घोलकर स्प्रे करें ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए किसान भाई 7065005054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 11-05-2026 15:58:00 SCHEDULED