Message Schedule List : 12,334
S. No. Message Language Created By Date Time Status Action
31 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २० जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-07-2026 08:30:00 SCHEDULED
32 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २० जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-07-2026 08:30:00 SCHEDULED
33 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १७ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-07-2026 08:30:00 SCHEDULED
34 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १७ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-07-2026 08:30:00 SCHEDULED
35 రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలాలో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, జూలై 14, 2026 నుండి జూలై 24, 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. ఈ కాలంలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది మరియు జూలై 17 నుండి జూలై 24, 2026 మధ్య తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా: రైతులు విత్తనాలు వేయడంలో ఆలస్యం చేస్తే, వారు పెసర, మినుములు లేదా చావలిని అంతర పంటగా వేయాలి మరియు త్వరగా పక్వానికి వచ్చే పత్తి రకాలను ఉపయోగించాలి. విశాలమైన నీటిపారుదల వ్యవస్థను అవలంబించకపోతే, పంటలో రెండు వరుసల తర్వాత ఎక్కువ దూరంలో మరియు 3 నుండి 4 వరుసల తర్వాత తక్కువ దూరంలో నీటిపారుదల చేయాలి. దీనివల్ల నీటిపారుదల ద్వారా వర్షపు నీటి పారుదల మరియు సంరక్షణ జరిగి పంటల పెరుగుదలకు ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. సేంద్రియ రైతులు మినహా, ఇతర రైతులు పత్తి పంటలలో విత్తనాలు మొలకెత్తిన 20 నుండి 30 రోజుల దశలో కలుపు నివారణ కోసం 10 లీటర్ల నీటిలో 12.5 నుండి 15 మిల్లీలీటర్ల పైరిథియోన్ సోడియం 10% ECని పిచికారీ చేయాలి. రైతులు విత్తనాలు వేసి 15-20 రోజులు అయినట్లయితే, వర్షాలు ప్రారంభమైన తర్వాత అంతర సాగు పనులను పూర్తి చేయాలి. అలాగే, 1-2 సార్లు గొర్రుతో దున్ని, పంట కోత పనులు చేయాలి. పత్తి పంటలకు, రైతులు విత్తనాలు వేసిన 15 రోజులలోపు నత్రజని ఎరువుల మొదటి విడతను లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్‌ను వేయాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాల కోసం, దయచేసి మమ్మల్ని మొబైల్ నంబర్ 7798008855లో సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-07-2026 08:30:00 SCHEDULED
36 రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 14 జూలై 2026 నుండి 24 జూలై 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 35 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. ఈ కాలంలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 17 జూలై నుండి 24 జూలై 2026 మధ్య తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా: రైతులు విత్తనాలు వేయడంలో ఆలస్యం చేస్తే, వారు పెసర, మినుములు లేదా చావలిని అంతర పంటగా వేయాలి మరియు త్వరగా పక్వానికి వచ్చే పత్తి రకాలను ఉపయోగించాలి. విస్తృత నీటిపారుదల వ్యవస్థను అవలంబించకపోతే, ఎక్కువ దూరంలో రెండు వరుసల పంటలు వేసిన తర్వాత మరియు తక్కువ దూరంలో 3 నుండి 4 వరుసల పంటలు వేసిన తర్వాత 25 నుండి 35 రోజులకు నీటిపారుదల చేయాలి. అనగా, నీటిపారుదల ద్వారా నీటిని బయటకు పంపడం మరియు వర్షపు నీటిని సంరక్షించడం వల్ల పంటల పెరుగుదలకు ఇది ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. సేంద్రియ రైతులు మినహా, ఇతర రైతులు పత్తి పంటలలో విత్తనాలు మొలకెత్తిన 20 నుండి 30 రోజుల దశలో కలుపు నివారణ కోసం 10 లీటర్ల నీటిలో 12.5 నుండి 15 మిల్లీలీటర్ల పైరిథియోన్ సోడియం 10% ECని పిచికారీ చేయాలి. రైతులు విత్తనాలు వేసి 15-20 రోజులు అయినట్లయితే, వర్షాలు ప్రారంభమైన తర్వాత అంతర సాగు పనులను పూర్తి చేయాలి. అలాగే, 1-2 సార్లు గొర్రుతో దున్ని, పంట కోత కూడా చేయాలి. పత్తి పంటలకు, రైతులు విత్తనాలు వేసిన 15 రోజులలోపు నత్రజని ఎరువుల మొదటి విడతను వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్‌ను అందించాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాల కోసం, దయచేసి మమ్మల్ని మొబైల్ నంబర్ 7798008855లో సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Marathi Telangana 14-07-2026 08:30:00 SCHEDULED
37 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवम सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला अयोध्या एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 11 जुलाई से 20 जुलाई के दौरान अयोध्या जिले के अनुसार इस सप्ताह दिन का अधिकतम तापमान 30-32 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 27-28 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है।मौसम में आंशिक बादल छाए रहने,गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा हल्की से मध्यम वर्षा होने की संभावना है।पश्चिम उत्तर तथा कभी पूर्व की दिशा से 2-14 किलोमीटर प्रति घंटे की दर से हवाएं चलेंगीं।बढ़ती हुई वायुमंडलीय आद्रता की वजह से जमीन से नमी के वाष्प बनकर हवा में उड़ने की दर में कमी आएगी जो की 3-5 मिली प्रतिदिन के लगभग होगी । इस सप्ताह वायुमंडलीय आद्रता 60-80 परसेंट के बीच रहने की संभावना है 1.रोपाई का समय:- सर्वोत्तम पैदावार के लिए लंबी अवधि की प्रजाति धान की रोपाई 30 जून- 15 जुलाई तक अवश्य कर ले मौसम के अनुसार किसान भाई नहर, नलकूपों, समरसेबल की मदद से रोपाई का कार्य अति शीघ्र पूरा करें । 2.धान की रोपाई:- नर्सरी 25-30 दिन उम्र के 2-3कल्लो वाले 1-2 पौधों की रोपाई 2-3 सेमी गहराई पर पंक्ति से पंक्ति 15 सेमी तथा पौध से पौध 12-15 सेमी की दूरी पर करना उचित रहता है ।रोपाई के एक सप्ताह के अंदर मरे हुए पौधे के स्थान पर दूसरे पौधे लगाये । 3.खरपतवार नियंत्रण:- रोपाई के 2 दिन के अंदर ब्यूटाक्लोर 50 प्रतिशत ई सी 2.5 लीटर/हेक्टेयर या एनीलोफास 2.5लीटर /हेक्टेयर की दर से घोलकर छिड़काव कर दे ।अगर रोपाई से 12-15 दिन हो गया हो तो किसान भाई खरपतवार को निराई गुड़ाई कर बाहर निकाले धान में प्रथम बार यूरिया पोषक तत्व की मात्रा मृदा परीक्षण कार्ड के अनुसार उर्वरक का प्रयोग करें । 4.सिंचाई :-धान की रोपाई के 10-15 दिन हो गया हो तो धान की अच्छी बढ़वार कल्ले के फुटाव के लिए खेतों में उचित नमी बनाए रखें । 5.धान की सीधी बुवाई:-जो किसान धान की सीधी बुवाई (डी एस आर) विधि से किए हुए हैं वह किसान खेतों में उचित नमी बनाए रखें जिससे कल्ले का बेहतर फुटाव हो ।अगर डी एस आर विधि से धान की बुवाई को 20-25 दिन हो गए हो तो कोनो वीडर से खरपतवार निकाले जिससे उगे हुए खरपतवार को मिट्टी में दबाया जा सके जिससे वह हरी खाद में परिवर्तित हो जाए और मिट्टी भी भुर भुरी हो जाती है ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 10-07-2026 19:45:00 SCHEDULED
38 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवम सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला वाराणसी एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 11 जुलाई से 20 जुलाई के दौरान वाराणसी जिले के अनुसार इस सप्ताह दिन का अधिकतम तापमान 30 -33 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 27-28 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है। मौसम में आंशिक बादल छाए रहने,गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा मध्यम वर्षा होने की संभावना है।पश्चिम उत्तर तथा कभी पूर्व की दिशा से 2-12 किलोमीटर प्रति घंटे की दर से हवाएं चलेंगीं।बढ़ती हुई वायुमंडलीय आद्रता की वजह से जमीन से नमी के वाष्प बनकर हवा में उड़ने की दर में कमी आएगी जो की 3-4 मिली प्रतिदिन के लगभग होगी । इस सप्ताह वायुमंडलीय आद्रता 62-82%के बीच रहने की संभावना है। 1.रोपाई का समय:- सर्वोत्तम पैदावार के लिए लंबी अवधि की प्रजाति धान की रोपाई 30 जून- 15 जुलाई तक और काम अवध की प्रजाति 15 जुलाई के बाद भी रोपाई कार्य कर सकते हैं मौसम के अनुसार किसान भाई नहर ,नलकूपों ,समरसेबल की मदद से रोपाई का कार्य अति शीघ्र पूरा करें 2.धान की रोपाई:- नर्सरी 21-25 दिन उम्र के 2-3 कल्लो वाले 1-2 पौधों की रोपाई 2-3 सेमी गहराई पर पंक्ति से पंक्ति 15 सेमी तथा पौध से पौध 12-15 सेमी की दूरी पर करना उचित रहता है ।रोपाई के एक सप्ताह के अंदर मरे हुए पौधे के स्थान पर दूसरे पौधे लगाये । 3.खरपतवार नियंत्रण रोपाई के दो दिन के अंदर ब्यूटाक्लोर 50 प्रतिशत ई सी ढाई लीटर प्रति हेक्टेयर या एनीलोफास डेढ़ लीटर प्रति हेक्टेयर की दर से घोलकर छिड़काव कर दे ।अगर रोपाई से 12-15 दिन हो गया हो तो किसान भाई खरपतवार को निराई गुड़ाई कर बाहर निकाले धान में प्रथम बार यूरिया पोषक तत्व की मात्रा मृदा परीक्षण कार्ड के अनुसार उर्वरक का प्रयोग करें । 4.सिंचाई धान की रोपाई के 10-15 दिन हो गया हो तो धान की अच्छी बढ़वार कल्ले के फुटाव के लिए खेतों में उचितबनाए रखें । 5.धान की सीधी बुवाई:-जो किसान धान की सीधी बुवाई (डी एस आर) विधि से किए हुए हैं वह किसान खेतों में उचित नमी बनाए रखें जिससे कल्ले का बेहतर फुटाव हो ।अगर डी एस आर विधि से धान की बुवाई को 20-25 दिन हो गए हो तो कोनो वीडर से खरपतवार निकाले जिससे उगे हुए खरपतवार को मिट्टी में दबाया जा सके जिससे वह हरी खाद में परिवर्तित हो जाए और मिट्टी भी भुर भुरी हो जाती है ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065005054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 10-07-2026 19:15:00 SCHEDULED
39 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhabua ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10th July - 19th July के दौरान दिन में 28 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 154.7 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे 40-90% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में खरपतवार नियंत्रण करने के लिये पहली निंदाई बुआई के 15-20 दिन बाद डोरा चलाकर तथा दूसरी 35-40 दिन बाद हस्त चलित एवं स्व-चलित निंदाई यंत्रों से करनी चाहिये । इससे सोयाबीन की फसल का अच्छा विकास होता है खरपतवारनाशक एवां कीटनाशक के अलग-अलग छिड़काव में होने वाले व्यय को कम करने एवं एक साथ उपयोग करने हेतु उनकी सांगतता बाबत किये गए अनुसन्धान परीक्षण के आधार पर सोयाबीन में निम्न कीटनाशक एवं खरपतवार नाशक का मिलाकर एक साथ छिड़काब किया जा सकता हैं. इसके लिया उपयुक्त संयोजन हैं I क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. (150 मिली./हे) या इन्डोक्साकार्ब 15.8 ई.सी. (333 मिली./हे) के साथ अनुशंषित खरपतवारनाशक जैसे इमज़ेथापायर 10 एस.एल. (1 ली/हे.) या क्विजालाफोप इथाईल 5 ई.सी. (1 ली/हे.) का छिड़काव कर सकते है स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 10-07-2026 13:50:00 SCHEDULED
40 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dhar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10th July - 19th July के दौरान दिन में 32 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 241 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे 55-90% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में खरपतवार नियंत्रण करने के लिये पहली निंदाई बुआई के 15-20 दिन बाद डोरा चलाकर तथा दूसरी 35-40 दिन बाद हस्त चलित एवं स्व-चलित निंदाई यंत्रों से करनी चाहिये । इससे सोयाबीन की फसल का अच्छा विकास होता है खरपतवारनाशक एवां कीटनाशक के अलग-अलग छिड़काव में होने वाले व्यय को कम करने एवं एक साथ उपयोग करने हेतु उनकी सांगतता बाबत किये गए अनुसन्धान परीक्षण के आधार पर सोयाबीन में निम्न कीटनाशक एवं खरपतवार नाशक का मिलाकर एक साथ छिड़काब किया जा सकता हैं. इसके लिया उपयुक्त संयोजन हैं I क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. (150 मिली./हे) या इन्डोक्साकार्ब 15.8 ई.सी. (333 मिली./हे) के साथ अनुशंषित खरपतवारनाशक जैसे इमज़ेथापायर 10 एस.एल. (1 ली/हे.) या क्विजालाफोप इथाईल 5 ई.सी. (1 ली/हे.) का छिड़काव कर सकते है स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 10-07-2026 13:30:00 SCHEDULED