Message List: 11,927
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1 | VIL-Adilabad-Bela-24-05-2026- | VIL-Adilabad-Bela-24-05-2026- రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేలాలో ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 24 మే 2026 నుండి 03 జూన్ 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 42 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుంది. వాతావరణ మార్పులకు అనుగుణంగా వ్యవసాయం చేయడానికి (వాతావరణ స్థితిస్థాపక వ్యవసాయం) ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు: - పొలంలోని విలువైన మట్టి పొర ప్రవహించే నీటితో కొట్టుకుపోకుండా ఉండేందుకు, పొలంలో వర్షపు నీరు ఇంకిపోయేలా సమతల రేఖకు సమాంతరంగా దుక్కి దున్నాలి.వర్షాకాలానికి ముందు పత్తి సాగును నివారించండి. గులాబీ పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్లో గులాబీ పురుగు ఆశించిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి.రైతులు ప్రీ-ఖరీఫ్ సీజన్ కోసం తమ పొలాలను సిద్ధం చేసుకోవాలి. నేలలో నిద్రాణంగా ఉన్న కీటకాలు, లార్వా/సిస్ట్లను నియంత్రించడానికి, కోత కోసిన పొలాలను వేసవిలో నిస్సారంగా దున్నాలి. ఇది నేలను వేడెక్కించడానికి, కీటకాల లార్వాలను మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలను తొలగించడానికి సహాయపడుతుంది.రాబోయే ఖరీఫ్ సీజన్లో పత్తిని పండించాలని ప్రణాళిక వేసుకుంటే, భూమిని సరిగ్గా దున్ని, చివరి కోతకు ముందు మెట్ట పంటలకు హెక్టారుకు 12 నుండి 15 బట్టీలు, ఉద్యానవన పంటలకు హెక్టారుకు 20 నుండి 25 బట్టీల ఎరువును పొలంలో సమానంగా పరచాలి.అలాగే, అందుబాటులో ఉండి, నేలలో తేమ ఉన్నట్లయితే, ప్రతి హెక్టారుకు 2.5 టన్నుల వర్మీకంపోస్టును నేలలో సమానంగా కలిపి, విత్తనాలు నాటడానికి ముందు ఒక పేడ కుప్పను కూడా వేయాలి.రైతులు నీటి లభ్యత, నేల సారవంతాన్ని బట్టి పత్తి సాగుకు సరైన విత్తనాలను ఎంచుకుని, విత్తనాలు నాటడానికి ముందు పొలంలో నీటిపారుదల కాలువలను సిద్ధం చేసుకోవాలి.సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించిన మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telangana | Telangana | 22-05-2026 | Enable |
|
| 2 | VIL-Adilabad-Jainad-24.05.2026 | VIL-Adilabad-Jainad-24.05.2026- రైతు సోదరులారా నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లో ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 24 మే 2026 నుండి 03 జూన్ 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 40 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులకు అనుగుణంగా వ్యవసాయం చేయడానికి (వాతావరణ స్థితిస్థాపక వ్యవసాయం) ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు: - పొలంలోని విలువైన మట్టి పొర ప్రవహించే నీటితో కొట్టుకుపోకుండా ఉండేందుకు, పొలంలో వర్షపు నీరు ఇంకిపోయేలా సమతల రేఖకు సమాంతరంగా దుక్కి దున్నాలి.వర్షాకాలానికి ముందు పత్తి సాగును నివారించండి. గులాబీ పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్లో గులాబీ పురుగు ఆశించిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి.రైతులు ప్రీ-ఖరీఫ్ సీజన్ కోసం తమ పొలాలను సిద్ధం చేసుకోవాలి. నేలలో నిద్రాణంగా ఉన్న కీటకాలు, లార్వా/సిస్ట్లను నియంత్రించడానికి, కోత కోసిన పొలాలను వేసవిలో నిస్సారంగా దున్నాలి. ఇది నేలను వేడెక్కించడానికి, కీటకాల లార్వాలను మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలను తొలగించడానికి సహాయపడుతుంది.రాబోయే ఖరీఫ్ సీజన్లో పత్తిని పండించాలని ప్రణాళిక వేసుకుంటే, భూమిని సరిగ్గా దున్ని, చివరి కోతకు ముందు మెట్ట పంటలకు హెక్టారుకు 12 నుండి 15 బట్టీలు, ఉద్యానవన పంటలకు హెక్టారుకు 20 నుండి 25 బట్టీల ఎరువును పొలంలో సమానంగా పరచాలి.అలాగే, అందుబాటులో ఉండి, నేలలో తేమ ఉన్నట్లయితే, ప్రతి హెక్టారుకు 2.5 టన్నుల వర్మీకంపోస్టును నేలలో సమానంగా కలిపి, విత్తనాలు నాటడానికి ముందు ఒక పేడ కుప్పను కూడా వేయాలి.రైతులు నీటి లభ్యత, నేల సారవంతాన్ని బట్టి పత్తి సాగుకు సరైన విత్తనాలను ఎంచుకుని, విత్తనాలు నాటడానికి ముందు పొలంలో నీటిపారుదల కాలువలను సిద్ధం చేసుకోవాలి.సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించిన మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telangana | Telangana | 22-05-2026 | Enable |
|
| 3 | VIL-2-Yavatmal-Ner-Mozar-24.05.2026 | VIL-2-Yavatmal-Ner-Mozar-24.05.2026--नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2026 | Enable |
|
| 4 | VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.05.2026 | VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.05.2026-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2026 | Enable |
|
| 5 | VIL-2-Amravati-Daroda-24.05.2026 | VIL-2-Amravati-Daroda-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2026 | Enable |
|
| 6 | VIL-1-Amravati-Talegaon-24.05.2026 | VIL-1-Amravati-Talegaon-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३३ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2026 | Enable |
|
| 7 | VIL-3-Parbhani-Pingli-24.05.2026 | VIL-3-Parbhani-Pingli-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २५, ३५ मे व दिनांक २ व ३ जून २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2026 | Enable |
|
| 8 | VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.05.2026 | VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2026 | Enable |
|
| 9 | VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-24.05.2026 | VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २७ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2026 | Enable |
|
| 10 | VIL-4-Nagpur-Umred-Aptur-24.05.2026 | VIL-4-Nagpur-Umred-Aptur-24.05.2026-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ०३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३३ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २९, ३० मे व दिनांक ३ जून वगळता वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2026 | Enable |
|