Message Schedule List : 12,068
| S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 18-05-2026 | 16:35:00 | SCHEDULED |
|
| 2 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 18-05-2026 | 16:30:00 | SCHEDULED |
|
| 3 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 18-05-2026 | 16:20:00 | SCHEDULED |
|
| 4 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 18-05-2026 | 16:15:00 | SCHEDULED |
|
| 5 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 18-05-2026 | 16:10:00 | SCHEDULED |
|
| 6 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान पन्हाळा शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम उत्तर दिशेने तसेच कधी पूर्व दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १८ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील व विजांचा कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची श्यक्यता २५ ते ५० टक्के राहील .हवेतील आर्द्रता ५४ ते ९४ टक्के राहील. शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 18-05-2026 | 05:45:00 | SCHEDULED |
|
| 7 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम उत्तर दिशेने तसेच कधी पूर्व दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १८ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील व विजांचा कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची श्यक्यता २५ ते ५० टक्के राहील .हवेतील आर्द्रता ५४ ते ९४ टक्के राहील. शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 18-05-2026 | 05:30:00 | SCHEDULED |
|
| 8 | प्रिय किसान साथियों, वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है ।किसानों के लिए सम-सामयिक सलाह एडवांस वेदर स्टेशन के अनुसार मई माह की 18 तारीखों से मई माह की 27 तारीख के दौरान तापमान में वृद्धि आएगी।दिन का अधिकतम तापमान 39-43 डिग्री सेल्सियस तथा रात का अधिकतम तापमान 26-27 डिग्री सेल्सियस तक रहने की संभावना है।इन दिनों में पश्चिम उत्तर की दिशा से 2-15 किलोमीटर प्रति घंटा की गति से हवाएं चलेंगे । जिसकी वजह से इन दिनों में मौसम साफ रहेगा तथा वर्षा की संभावना नही है ।जिसकी वजह से वायुमंडलीय आद्रता मे कमी आकर 32-52 प्रतिशत तक रहेगी ।तथा जमीन से नमी का वाष्प बनकर हवा में उड़ने की दर 8-9 मिली प्रतिदिन तक रहेगी ।साथियों उपरोक्त मौसम में अपने गन्ने की फसल में निम्न कार्य करें ।सिंचाई सभी प्रकार के गन्ने की फसल में आवश्यकता अनुसार हल्की सिंचाई लाइनों में करें गन्ने की इस अवस्था में सुखा नहीं लगना चाहिए । सिंचाई के समय पानी बचाने के उपाय जल ही जीवन है इस बात को ध्यान में रखते हुए पानी अवश्य बचाएं जो कि पत्ती बिछाए अक्टूबर में बोए गए गन्ने की निचली 3-4 पत्तिया उतार कर नालियों में बिछाए ।एक लाइन छोड़कर एक लाइन में पानी लगाये ।देर से बोए गए गन्ने में गोबर की खाद लाइनों में मिला सकते हैं ।रोग कीट इस मौसम में निम्न कीट अर्ली शूट बोरर, टॉप बोरर, ब्लैक बग, रेड राड अधिक असरदार होते हैं अतः अपने खेतों में नियमित निरीक्षण करें तथा पाए जाने पर निम्न तरीके से नियंत्रित करें ।अर्ली शूट बोरर तथा टॉपर इन कीटों से प्रभावित गन्ने को जमीन की सतह से काटकर खेत के बाहर ले जाकर जलाकर नष्ट करते हैं ।लाईट ट्रैप ,फेरोमोन ट्रैप लगाये ।अंडे वाली पत्तियों को तोड़कर नष्ट कर दे । ट्राइकोडर्मा पेस्टीसाइड को संचित मात्रा में छोड़े ।उपरोक्त से नियंत्रण न हो तब 150 एमएल कोराजन को 400 लीटर पानी मे घोलकर छिड़काव करें । और उसके बाद सिंचाई करे ।ब्लैक बग यह कीट पौधे की गोभ में रहता है तथा मुलायम पत्तों का रस चूस लेता है इस कीट को पाए जाने पर 400 एम एल थायोडान दवाई को 400 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें । ध्यान रखें की यह घोल पौध की गोभ में अवश्य जाएं ।रेड राड प्रभावित गन्नों की जड़ से उखाड़ कर खेत के बाहर ले जाकर जलाकर नष्ट करें उखाड़े गए स्थान पर ब्लीचिंग पाउडर डाले ।ट्राइकोडर्मा को 4-6 किलोग्राम प्रति एकड़ की दर से प्रयोग करें । संतुलित की गई उर्वरक की मात्रा को पूरा करें यदि गन्ने की फसल 60,90 तथा 120 दिन की हो गई है तब 50 किलोग्राम एकड़ की दर से यूरिया का प्रयोग करें ।शरद कालीन गन्ने की बुवाई में हल्की मिट्टी चढ़ाए ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए किसान भाई 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । | Hindi | Uttar Pradesh | 16-05-2026 | 18:45:00 | SCHEDULED |
|
| 9 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 15 May - 24 May के दौरान दिन में 42 और रात में 30 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिए I जब मूंग एवं उड़द की फसल में 85 प्रतिशत फलियां परिपक्व हो जायें तब फसल की कटाई करें। अधिक पकने पर फलियां चटक सकती हैं अत: कटाई समय पर किया जाना आवश्यक होता है। कटाई उपरांत फसल को गहाई करके बीज को 9 प्रतिशत नमी तक सुखाकर भंडारण करें। स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Hindi | Rajasthan User | 15-05-2026 | 15:35:00 | SCHEDULED |
|
| 10 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Bundi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 15 May - 24 May के दौरान दिन में 43 और रात में 30 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिए I जब मूंग एवं उड़द की फसल में 85 प्रतिशत फलियां परिपक्व हो जायें तब फसल की कटाई करें। अधिक पकने पर फलियां चटक सकती हैं अत: कटाई समय पर किया जाना आवश्यक होता है। कटाई उपरांत फसल को गहाई करके बीज को 9 प्रतिशत नमी तक सुखाकर भंडारण करें। स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Hindi | Rajasthan User | 15-05-2026 | 15:25:00 | SCHEDULED |
|