Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
91 VIL -Adilabad-Bela-04-05-2026- VIL -Adilabad-Bela-04-05-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలాలో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, మే 4, 2026 నుండి మే 13, 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. ఈ కాలంలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులను తట్టుకునే వ్యవసాయాన్ని పాటించడానికి రైతులు ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు పొలంలోని వ్యర్థాలను మరియు పంట అవశేషాలను కాల్చడానికి బదులుగా, వారి స్వంత కంపోస్ట్ ఎరువును తయారు చేసుకోవాలి. కంపోస్ట్ ఎరువును తయారు చేయడానికి రైతులు వేస్ట్ డీకంపోజర్, లేదా ఎస్-9 కల్చర్ లేదా ఈఎం కల్చర్‌ను ఉపయోగించాలి. రైతులు పొలాల నుండి వచ్చే వ్యర్థాలను బయోచార్ తయారు చేయడానికి కూడా ఉపయోగించుకోవచ్చు. పల్లపు భూమి ఉన్న రైతులు, భూమిని సిద్ధం చేయడానికి ముందు ఒక నిర్దిష్ట శాస్త్రీయ పద్ధతిలో తమ పొలాల నుండి మట్టి నమూనాను సేకరించి, వచ్చే ఖరీఫ్ సీజన్‌లో ఎరువుల నిర్వహణకు ఉపయోగపడేలా మే నెల ప్రారంభంలోనే దానిని మట్టి పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి. రబీ పంటలు పెరిగిన పొలాలను నిస్సారంగా దున్నడం వల్ల నేల వేడెక్కడానికి సహాయపడుతుంది మరియు కీటకాల గూళ్లను, హానికరమైన శిలీంధ్రాలను నాశనం చేస్తుంది. ప్రస్తుతం, నువ్వుల పంట 70 నుండి 80 రోజుల వయస్సులో ఉంది మరియు కాయలు/పప్పుధాన్యాలు పరిపక్వ దశలో ఉన్నాయి, అయితే కొన్ని ప్రాంతాలలో పంట కోత దశలో ఉంది. సాధారణంగా, 75% ఆకులు మరియు కాండం పసుపు రంగులోకి మారినప్పుడు పంట కోతకు సిద్ధంగా ఉన్నట్లు పరిగణిస్తారు. పంట సుమారు 80 నుండి 90 రోజులలో కోతకు సిద్ధంగా ఉంటుంది. రైతులు వీలైనంత త్వరగా పంటను కోయాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 01-05-2026 Enable
92 ढैचा बुवाई पर सलाह वाराणसी प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन सोलिडेरीडाड (Solidaridad) संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है ।किसानों के लिए सम-समाहिक सलाह जिला वाराणसी एडवांस वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 1 मई से 10 मई के दौरान वाराणसी जिले के दिन तथा रात के तापमान सामान्य रहेंगे । दिन का अधिकतम तापमान 32-37 डिग्री सेल्सियस तथा रात का अधिकतम तापमान 25-28 डिग्री सेल्सियस के बीच रहने का अनुमान है ।इस सप्ताह हल्की वर्षा की संभावना 19-45 प्रतिशत तक है । इन दिनों पश्चिम उत्तर, पूर्व उत्तर की दिशा से 4 -18 किलोमीटर प्रति घंटे की गति से हवाएं चलने की संभावना है ।जिसकी वजह से वायुमंडलीय आद्रता 40-65 प्रतिशत तक रहेगी।हरी खाद के रूप में ढैंचे की बुवाई करे यह एक बेहतरीन हरी खाद वाली फसल है ।जो 45-50 दिनों में मिट्टी की उर्वरा शक्ति बढ़ती है और नाइट्रोजन फिक्स करती है बुवाई का समय मुख्य रूप से गेहूं की कटाई के बाद अप्रैल से मई के मध्य तक बोना सबसे अच्छा है हालांकि यह जुलाई तक बोया जा सकता है।खेत की तैयारी एक से दो बार जुताई करेंऔर पाटा लगाकर समतल करें मिट्टी में नमी होना आवश्यक है।बुवाई के समय हम एक एकड़ क्षेत्र के लिए 16-20 किलोग्राम ढैचा का बीज बुवाई कर सकते हैं ।बेहतर अंकुरण के लिए बीजों को 12-24 घंटे पानी में भिगोकर बुवाई करें । सिंचाई और देखभाल बुवाई के बाद हल्की सिंचाई करें फसल को 45-50 दिनों में फूल आने से पहले रोटावेटर से खेत में ही जोत कर दबा देना चाहिए ।जिससे यह सड़कर हरी खाद बन जाए। जिससे मिट्टी में कार्बनिक पदार्थ और नाइट्रोजन की मात्रा बढ़ता है और आपकी अगली(जैसे- धान) की फसल के लिए यूरिया की आवश्यकता कम हो जाती हैयह क्षारीय और ऊसर मिट्टी को उपजाऊ बनाने में मदद करता है ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए किसान भाई सात शून्य छह पांच शून्य शून्य पांच शून्य पांच चार पर मिस्ड कॉल करें और कृषि में उपयोगी सलाह प्राप्त करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 01-05-2026 Enable
93 ढैचा की बुवाई पर सलाह 1 मई प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन सोलिडेरीडाड (Solidaridad)संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है ।किसानों के लिए सम-समाहिक सलाह जिला अयोध्या एडवांस वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 1 मई से 10 मई के दौरान अयोध्या जिले के दिन तथा रात के तापमान सामान्य रहेंगे ।दिन का अधिकतम तापमान 30-35 डिग्री सेल्सियस तथा रात का अधिकतम तापमान 23- 26 डिग्री सेल्सियस के बीच रहने का अनुमान है ।इस सप्ताह हल्की वर्षा की संभावना 25- 50 प्रतिशत तक है ।इन दिनों पश्चिम उत्तर, पूर्व उत्तर की दिशा से 2 -16 किलोमीटर प्रति घंटे की गति से हवाएं चलने की संभावना है ।जिसकी वजह से वायुमंडलीय आद्रता 35- 65 प्रतिशत तक रहेगी।हरी खाद के रूप में ढैंचे की बुवाई करे यह एक बेहतरीन हरी खाद वाली फसल है ।जो 45- 50 दिनों में मिट्टी की उर्वरा शक्ति बढ़ती है और नाइट्रोजन फिक्स करती है बुवाई का समय मुख्य रूप से गेहूं की कटाई के बाद अप्रैल से मई के मध्य तक बोना सबसे अच्छा है हालांकि यह जुलाई तक बोया जा सकता है।खेत की तैयारी एक से दो बार जुताई करें और पाटा लगाकर समतल करें मिट्टी में नमी होना आवश्यक है।बुवाई के समय हम एक एकड़ क्षेत्र के लिए 16-20 किलोग्राम ढैचा का बीज बुवाई कर सकते हैं ।बेहतर अंकुरण के लिए बीजों को 12-24 घंटे पानी में भिगोकर बुवाई करें ।सिंचाई और देखभाल बुवाई के बाद हल्की सिंचाई करें फसल को 45-50 दिनों में फूल आने से पहले रोटावेटर से खेत में ही जोत कर दबा देना चाहिए ।जिससे यह सड़कर हरी खाद बन जाए। जिससे मिट्टी में कार्बनिक पदार्थ और नाइट्रोजन की मात्रा बढ़ता है ।और आपकी अगली(जैसे- धान) की फसल के लिए यूरिया की आवश्यकता कम हो जाती है ।यह क्षारीय और ऊसर मिट्टी को उपजाऊ बनाने में मदद करता है ।किसान भाई आगामी दिनों में आपके गेहूं कटाई के बाद खेत खाली हैं तो मृदा परीक्षण अवश्य कराये जिससे आपके खेतों में उपस्थित प्रमुख पोषक तत्व की उर्वरा श्रेणी तथा द्वितीयक एवं सूक्ष्म तत्व की श्रेणी संक्षिप्त मात्रा का पता लग सके यह अपके नजदीकी मृदा प्रयोगशाला अयोध्या में जांच हो जायेगी ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए किसान भाई 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और कृषि में उपयोगी सलाह प्राप्त करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 01-05-2026 Enable
94 VIL 2-Wardha-Hinganghat-Ajnasara-04-05-2026 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.हिंगणघाट तालुक्यातील आंजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत दिनांक १२ मे २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
95 VIL 1-Wardha-Hinganghat-Daroda-04-05-2026 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत दिनांक १२ मे २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
96 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-04-05-2026 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ५ ते ८ मे २०२६ व दिनांक ११ व १३ मे २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
97 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04-05-2026 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ५ ते ८ मे २०२६ व दिनांक ११ व १३ मे २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
98 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-04-05-2026 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
99 VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-04-05-2026 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत दिनांक ४ मे २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable
100 VIL 2-Nagpur-Saoner-Mangeaon-04-05-2026 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ मे २०२६ ते दिनांक १३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. शेतकरी शेतातील काडीकचऱ्याचा वापर बायोचार बनविण्यासाठी देखील करू शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 01-05-2026 Enable