Message List: 9362
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1041 सोयाबीन पर सलाह Kota वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Kota ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 27 August से 02 September के दौरान दिन में 32 और रात में 26 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सोयाबीन के खेत मे अधिक समय तक पानी भरे रहने से फसल मे पीलापन दिखाई देता है यह नाइट्रोजन / मेग्नेशियम/ लोह तत्व की कमी एवं अन्य पोषक तत्वों का असंतुलन के कारण होता है एवं सोयाबीन मे जड़ सड़न फफूँदजनित रोगों की संभावना बड़ जाती है I सोयाबीन में लगातार अधिक बारिश होने पर उचित जल निकास की व्यवस्था करे I सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल + सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल + ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन @ 350 मि.ली. प्रति हेक्टे. अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 28-08-2024 Enable
1042 सोयाबीन पर सलाह Tonk वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 27 August से 02 September के दौरान दिन में 32 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सोयाबीन के खेत मे अधिक समय तक पानी भरे रहने से फसल मे पीलापन दिखाई देता है यह नाइट्रोजन / मेग्नेशियम/ लोह तत्व की कमी एवं अन्य पोषक तत्वों का असंतुलन के कारण होता है एवं सोयाबीन मे जड़ सड़न फफूँदजनित रोगों की संभावना बड़ जाती है I सोयाबीन में लगातार अधिक बारिश होने पर उचित जल निकास की व्यवस्था करे I सोयाबीन की फसल में यदि एन्थ्राक्नोज एवं राइजोक्टोनिया ब्लाइट फफूंद जनित रोग दिखने पर इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाझोल + सल्फर 1 किलोग्राम प्रति हेक्टेयर अथवा टेबूकोनाजोल + ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन @ 350 मि.ली. प्रति हेक्टे. अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 28-08-2024 Enable
1043 VIL 3-Parbhani-Pingli-28-08-2024 VIL 3-Parbhani-Pingli-28-08-2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी  तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४  अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  ढगाळ राहून दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ ते ३ सप्टेंबर २०२४ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल  झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी.  सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 28-08-2024 Enable
1044 VIL 3-Nanded-Loni-28-08-2024 VIL 3-28-09-2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५  अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  ढगाळ राहून दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ ते २ सप्टेंबर २०२४ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल  झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी.  सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यासाठी शून्य दाबावा. Maharashtra MH 28-08-2024 Enable
1045 VIL 1-Nanded-Mahur-28-08-2024 VIL 1-Nanded-Mahur-28-08-2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  ढगाळ राहून दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ ते ३ सप्टेंबर २०२४ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल  झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी.  सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यासाठी शून्य दाबावा. Maharashtra MH 28-08-2024 Enable
1046 Adilabad _Jainad (Jainad)నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు:- పత్తి, తురుము పంటల్లో ఆకస్మిక మరణాల వల్ల లేదా నిరంతరాయంగా చిన్నపాటి వర్షం కురిసి ఎండిపోవడం వల్ల పంటలు చనిపోతే, అలాంటి ప్రాంతాల్లో అర కిలో ట్రైకోడెర్మా లేదా బయోమిక్స్‌ను 100 లీటర్ల నీటిలో కలపాలి. పత్తి పంట 80-90 రోజుల వయస్సు ఉన్నట్లయితే, పంట యొక్క ప్రధాన కాండం కత్తిరించడం వలన పంట యొక్క భౌతిక ఎదుగుదల పరిమితం అవుతుంది, కాయల సంఖ్యను పెంచుతుంది మరియు పెరుగుదలను మెరుగుపరుస్తుంది, దానితో పాటు కాయ తెగులు మరియు తెగుళ్ళ సంభవం తగ్గుతుంది. సోయాబీన్ పంటలో పసుపు మొజాయిక్ సోకిన మొక్కలు ఉంటే వాటిని పెకిలించి నాశనం చేయాలి. పసుపు మొజాయిక్ వైరస్ తెల్లదోమ మరియు తెల్లదోమ ద్వారా వ్యాపిస్తుంది కాబట్టి, ఈ రసాన్ని పీల్చే తెగుళ్లను నియంత్రించాలి. దీని కోసం పసుపు-నీలం స్టిక్కీ ట్రాప్‌లను ఉంచి 5% వేప సారాన్ని పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్‌లో ఆకులను తినే గొంగళి పురుగులు మరియు కాండం తొలిచే పురుగుల సంభవం గమనించినట్లయితే, దాస్పర్ణి సారం, అమిల్ సారం పిచికారీ చేయాలి. పిచికారీ చేసేటప్పుడు పురుగుల మందుతో పాటు పురుగుల మందు కలపవద్దు. పిచికారీ చేసే ముందు ఆర్థిక నష్టం ఏ స్థాయిలో ఉందో తెలుసుకోవాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 9158261922. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 28-08-2024 Enable
1047 Adilabad_Bela నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు:- పత్తి, తురుము పంటల్లో ఆకస్మిక మరణాల వల్ల లేదా నిరంతరాయంగా చిన్నపాటి వర్షం కురిసి ఎండిపోవడం వల్ల పంటలు చనిపోతే, అలాంటి ప్రాంతాల్లో అర కిలో ట్రైకోడెర్మా లేదా బయోమిక్స్‌ను 100 లీటర్ల నీటిలో కలపాలి. పత్తి పంట 80-90 రోజుల వయస్సు ఉన్నట్లయితే, పంట యొక్క ప్రధాన కాండం కత్తిరించడం వలన పంట యొక్క భౌతిక ఎదుగుదల పరిమితం అవుతుంది, కాయల సంఖ్యను పెంచుతుంది మరియు పెరుగుదలను మెరుగుపరుస్తుంది, దానితో పాటు కాయ తెగులు మరియు తెగుళ్ళ సంభవం తగ్గుతుంది. సోయాబీన్ పంటలో పసుపు మొజాయిక్ సోకిన మొక్కలు ఉంటే వాటిని పెకిలించి నాశనం చేయాలి. పసుపు మొజాయిక్ వైరస్ తెల్లదోమ మరియు తెల్లదోమ ద్వారా వ్యాపిస్తుంది కాబట్టి, ఈ రసాన్ని పీల్చే తెగుళ్లను నియంత్రించాలి. దీని కోసం పసుపు-నీలం స్టిక్కీ ట్రాప్‌లను ఉంచి 5% వేప సారాన్ని పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్‌లో ఆకులను తినే గొంగళి పురుగులు మరియు కాండం తొలిచే పురుగుల సంభవం గమనించినట్లయితే, దాస్పర్ణి సారం, అమిల్ సారం పిచికారీ చేయాలి. పిచికారీ చేసేటప్పుడు పురుగుల మందుతో పాటు పురుగుల మందు కలపవద్దు. పిచికారీ చేసే ముందు ఆర్థిక నష్టం ఏ స్థాయిలో ఉందో తెలుసుకోవాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. Telangana Telangana 28-08-2024 Enable
1048 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon -Advisory -28-08-2024 Nagpur -Saoner -Manegaon Advisory -28-08-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दि ३०,३१ औग्स्ट, १,२,३ सप्टेंबर पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 27-08-2024 Enable
1049 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 28/08/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 27-08-2024 Enable
1050 Vil2_27.08.2024_Dabhada Advisory:- 27/06/2024:VIL2 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक:३१ नंतर पाऊसाची शक्यता राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 27-08-2024 Enable