Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1091 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04 .09 .2025 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04 .09 .2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक ४,८,११,१२,आणि १३ सेप्टेंबर २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यासाठी शून्य दाबावा. Maharashtra MH 02-09-2025 Enable
1092 VIL 3-Parbhani-04.09.2025 VIL 3-Parbhani-04.09.2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,५,११,१२ आणि १३ सेप्टेंबर २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 02-09-2025 Enable
1093 VIL 3-Nanded-Kinwat- 04 .09 .2025 VIL 3-Nanded-Kinwat- 04 .09 .2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,११.१२,आणि १३ सेप्टेंबर २०२५ ,भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 02-09-2025 Enable
1094 VIL 1-Nanded-Mahur-04.09.2025 VIL 1-Nanded-Mahur-04.09.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक ४,५,११,१२ आणि १३ सेप्टेंबर २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस व सोयाबीन पीक हे ७० ते ७५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. सोयाबीन व कापूस पिक फुलोरा अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति पंप) ची फवारणी करावी. त्यामूळे फुलोरा चांगला पोसला जाईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खताचा दुसरा डोस द्यावा. सद्यस्थिती होत असलेली कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये ठिपक्यांची व गुलाबी अळीच्या नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर कीडगस्त फुल वेचून नष्ट करावी करावी व जिथे १० टक्के च्या वर नुकसान झाले आहे तिथे जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात चक्रभूंगाचा जिथे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान असताना फवारणी करावी. तसेच पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी कापूस व सोयाबीन पिकामध्ये ठीक ठिकाणी १५ ते २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-09-2025 Enable
1095 Weather Forecast & Pest Management ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୪ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୧.୧ମି.ମି.-୧୫.୯ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୨°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ୫ କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବର ଖତ ସହ ମିଶାଇ ୪୮ଘ. ବିଘଟନ ପାଇଁ ରଖିଦିଅନ୍ତୁ। ପରେ ତାହାକୁ ଧାନ ବିଲରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।ଏହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର କାଣ୍ଡ ମଜଭୁତ ରହିବା ସହ ଗଛକୁ ପୋଷକତତ୍ତ୍ୱ ଯୋଗାଇଥାଏ ଏବଂ ଗଛର ରୋଗପ୍ରତିରୋଧକ ଶକ୍ତି ବୃଦ୍ଧି କରେ। ୨. ୧୫୦୦PPM ର ନିମ୍ବତେଲ ୩୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଏହା ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଓ ଫିମ୍ପନାଶକ ଯାହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ପତ୍ରମୋଡା, କାଣ୍ଡବିନ୍ଧା, ଧଳାମାଛି ଏବଂ ଅନେକ ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ପ୍ରତିରୋଧ କରିବାରେ ସାହାଯ୍ୟ କରିଥାଏ। ୩. ନିମ୍ବତେଲ ପ୍ରୟୋଗର ସାତଦିନ ପରେ ଜମିରେ ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ୪୫୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଏହା ମଧ୍ୟ ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଅଟେ। ୪. ଧାନ ବିଲରେ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ପୋକର ପ୍ରତିରୋଧ ପାଇଁ ୫କି.ଗ୍ରା. କୁଣ୍ଡାରେ ୧ଲି. କିରୋସିନି ମିଶାନ୍ତୁ। ମିଶାଇବାର ୧ଘଣ୍ଟା ପରେ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ଧାନ ଜମିରେ ପାଣି ଠିଆ କରି ରଖିବା ଉଚିତ ନୁହେଁ ଏହା ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର ପିଲ ସଂଖ୍ୟା କମ ଆସିଥାଏ। ୬. କୋନୋ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ।ଏହା ଦ୍ୱାରା ଘାସ ପରିଚାଳନା ହେବା ସହ ମାଟିରେ ବାୟୁ ଚଳାଚଳ ହୁଏ,ଧାନ ବୁଦାମୂଳ ମୂଳ ମଜଭୁତ ହୁଏ ଏବଂ ପିଲସଂଖ୍ୟା ବୃଦ୍ଧି ହୋଇଥାଏ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-08-2025 Enable
1096 Weather Forecast & Pest Management ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୪ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୨ମି.ମି.-୨୨.୨ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୦.୭ମି.ମି.-୧୨.୪ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୪ମି.ମି.-୯.୨ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୨°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ୫ କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବର ଖତ ସହ ମିଶାଇ ୪୮ଘ. ବିଘଟନ ପାଇଁ ରଖିଦିଅନ୍ତୁ। ପରେ ତାହାକୁ ଧାନ ବିଲରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।ଏହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର କାଣ୍ଡ ମଜଭୁତ ରହିବା ସହ ଗଛକୁ ପୋଷକତତ୍ତ୍ୱ ଯୋଗାଇଥାଏ ଏବଂ ଗଛର ରୋଗପ୍ରତିରୋଧକ ଶକ୍ତି ବୃଦ୍ଧି କରେ। ୨. ୧୫୦୦PPM ର ନିମ୍ବତେଲ ୩୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଏହା ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଓ ଫିମ୍ପନାଶକ ଯାହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ପତ୍ରମୋଡା, କାଣ୍ଡବିନ୍ଧା, ଧଳାମାଛି ଏବଂ ଅନେକ ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ପ୍ରତିରୋଧ କରିବାରେ ସାହାଯ୍ୟ କରିଥାଏ। ୩. ନିମ୍ବତେଲ ପ୍ରୟୋଗର ସାତଦିନ ପରେ ଜମିରେ ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ୪୫୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଏହା ମଧ୍ୟ ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଅଟେ। ୪. ଧାନ ବିଲରେ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ପୋକର ପ୍ରତିରୋଧ ପାଇଁ ୫କି.ଗ୍ରା. କୁଣ୍ଡାରେ ୧ଲି. କିରୋସିନି ମିଶାନ୍ତୁ। ମିଶାଇବାର ୧ଘଣ୍ଟା ପରେ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ଧାନ ଜମିରେ ପାଣି ଠିଆ କରି ରଖିବା ଉଚିତ ନୁହେଁ ଏହା ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର ପିଲ ସଂଖ୍ୟା କମ ଆସିଥାଏ। ୬. କୋନୋ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ।ଏହା ଦ୍ୱାରା ଘାସ ପରିଚାଳନା ହେବା ସହ ମାଟିରେ ବାୟୁ ଚଳାଚଳ ହୁଏ,ଧାନ ବୁଦାମୂଳ ମୂଳ ମଜଭୁତ ହୁଏ ଏବଂ ପିଲସଂଖ୍ୟା ବୃଦ୍ଧି ହୋଇଥାଏ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-08-2025 Enable
1097 Weather Forecast & Pest Management ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୯ ଅଗଷ୍ଟ ରୁ ୪ ସେପ୍ଟେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନାରେ ୦.୭ମି.ମି.-୯.୬ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ଗୁମ୍ମାରେ ୦.୯ମି.ମି.-୬.୭ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୩°c ରୁ ୩୨°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ୫ କି.ଗ୍ରା. ସୋରିଷ ପିଡିଆ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବର ଖତ ସହ ମିଶାଇ ୪୮ଘ. ବିଘଟନ ପାଇଁ ରଖିଦିଅନ୍ତୁ। ପରେ ତାହାକୁ ଧାନ ବିଲରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ।ଏହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର କାଣ୍ଡ ମଜଭୁତ ରହିବା ସହ ଗଛକୁ ପୋଷକତତ୍ତ୍ୱ ଯୋଗାଇଥାଏ ଏବଂ ଗଛର ରୋଗପ୍ରତିରୋଧକ ଶକ୍ତି ବୃଦ୍ଧି କରେ। ୨. ୧୫୦୦PPM ର ନିମ୍ବତେଲ ୩୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଏହା ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଓ ଫିମ୍ପନାଶକ ଯାହାର ପ୍ରୟୋଗ ଦ୍ୱାରା ପତ୍ରମୋଡା, କାଣ୍ଡବିନ୍ଧା, ଧଳାମାଛି ଏବଂ ଅନେକ ଅପକାରୀ କୀଟପତଙ୍ଗ ପ୍ରତିରୋଧ କରିବାରେ ସାହାଯ୍ୟ କରିଥାଏ। ୩. ନିମ୍ବତେଲ ପ୍ରୟୋଗର ସାତଦିନ ପରେ ଜମିରେ ଆଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ୪୫୦ମି.ଲି. ଡ୍ରମ ପ୍ରତି ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଏହା ମଧ୍ୟ ଏକ ଜୈବିକ କୀଟନାଶକ ଅଟେ। ୪. ଧାନ ବିଲରେ କାଣ୍ଡବିନ୍ଧା ପୋକର ପ୍ରତିରୋଧ ପାଇଁ ୫କି.ଗ୍ରା. କୁଣ୍ଡାରେ ୧ଲି. କିରୋସିନି ମିଶାନ୍ତୁ। ମିଶାଇବାର ୧ଘଣ୍ଟା ପରେ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୫. ଧାନ ଜମିରେ ପାଣି ଠିଆ କରି ରଖିବା ଉଚିତ ନୁହେଁ ଏହା ଦ୍ୱାରା ଧାନ ଗଛର ପିଲ ସଂଖ୍ୟା କମ ଆସିଥାଏ। ୬. କୋନୋ ୱିଡର ସାହାଯ୍ୟରେ ତୃଣକ ପରିଚାଳନା କରନ୍ତୁ।ଏହା ଦ୍ୱାରା ଘାସ ପରିଚାଳନା ହେବା ସହ ମାଟିରେ ବାୟୁ ଚଳାଚଳ ହୁଏ,ଧାନ ବୁଦାମୂଳ ମୂଳ ମଜଭୁତ ହୁଏ ଏବଂ ପିଲସଂଖ୍ୟା ବୃଦ୍ଧି ହୋଇଥାଏ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-08-2025 Enable
1098 Sugarcane Advisory Karad 27 July शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे.२८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २२अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ७५ ते ९४ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ६०ते १०० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका. ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 27-08-2025 Enable
1099 Sugarcane Advisory Panhala 27 Aug शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे.२८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २२अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ७५ ते ९४ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ६०ते १०० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका. ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 27-08-2025 Enable
1100 26th Aug25 JAM সোলিডারিডেড এবং ভোডাফোন আইডিয়া কোচবিহার জেলার জামালদা আবহাওয়া বিভাগের পূর্বাভাষ অনুসারে , আগামী ২৬শে আগস্ট থেকে ৫ই সেপ্টেম্বর পর্যন্ত আকাশ আংশিক মেঘলা থাকবে তবে মাঝে মধ্যে মাঝারি থেকে ভারী ধরনের বৃষ্টিপাত হওয়ার সম্ভবনা আছে বলে জানানো যাচ্ছে । আগামী ১০ দিনের সবোর্চ্চ তাপমাত্রা ২৮ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থেকে ৩৫ ডিগ্রিসেন্টগ্রেড এবং সবোর্নিম্ন তাপমাত্রা ২৫ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থেকে ২৭ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । সকাল এবং বিকালের বাতাসের আপেক্ষিক আদ্রতা ৯৫% থেকে ৬০% থাকবে বলে আশা করা যাচ্ছে । বাতাস প্রধানত দক্ষিণ পূর্ব ও উত্তর পূর্ব দিক থেকে প্রবাহিত হবে যার গতিবেগ গড়ে ৯ থেকে ১৮ কিমি প্রতি ঘণ্টায় থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । মাটির নিচের ১০ থেকে ৬০ সেমি গভীরতার তাপমাত্রা ২৮.৫ ডিগ্রি সেণ্টিগ্রেড থেকে ২৭.৭ ডিগ্রি সেণ্টগ্রেড এবং মাটির নীচের ১০ সেন্টিমিটারের আদ্রতা ৩০.১ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে। গাছের স্বাস্থ্য ঠিক রাখতে এন পি কে মিশ্রন (২:১:৩ ) মিশিয়ে ১৫ দিনের ব্যবধানে স্প্রে করে দিন । মিশ্রন তৈরী করুন - ইউরিয়া ৮০০ গ্রাম + ডি এ পি ৬০০ গ্রাম এম ও পি ১কেজী ১০০ গ্রাম ১০০ লিটার জলে । ।পুনঃ রায় ভয়েস কল শুনতে হলে মিস কল করুন ৭০৬৫০০৫০৫৪ ধন্যবাদ । West Bengal West Bengal 26-08-2025 Enable