Message List: 9364
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1141 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-21/8/2024. VIL_4-Nagpur-Umred-Aptur-21/8/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी .स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद Maharashtra MH 20-08-2024 Enable
1142 VIL-Adilabad-Bela-21-08-2024 VIL-Adilabad-Bela-21-08-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారంలో ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది:- 100 లీటర్ల నీటిలో అర కిలో ట్రైకోడెర్మా విరిడి లేదా కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50% పత్తి మరియు టూరి పంటలలో ఆకస్మిక చిన్నపాటి వర్షాల కారణంగా ఆకస్మికంగా చనిపోవడం వల్ల డ్రెంచింగ్ చేయాలి. లేదా వేరుకుళ్లు తెగులు కారణంగా వడలిపోయినప్పుడు ఒక్కొక్కటి 25 గ్రాములు + 100 గ్రాముల యూరియాను 10 లీటర్ల నీటిలో కలిపి తెగులు సోకిన పంటపై పిచికారీ చేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు నివారణకు పత్తి పంటలో ఎకరానికి కనీసం రెండు నుంచి మూడు వాసన ఉచ్చులు వేయాలి. అలాగే, గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు మరియు రసం పీల్చే పురుగుల ప్రాథమిక నివారణకు 5% నింబోలి అకార్చిని పంటపై పిచికారీ చేయాలి. వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, జీవసంబంధమైన తెగులు నియంత్రణ కోసం 10 లీటర్ల నీటికి మెటార్‌హిజియం అనిసోప్లి 50 గ్రా (2 x 10^CFU) గ్రా లేదా బ్యూవేరియా బాసియానా 1.15 శాతం (2 x 10 CFU) 50 గ్రా పిచికారీ చేయాలి.సోయాబీన్ :- పంటలో పసుపు మొజాయిక్ సోకిన మొక్కలను పెకిలించి నాశనం చేయాలి. పసుపు మొజాయిక్ నిర్వహణ కోసం థైమెథాక్సామ్ 13.06% + లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 9.06% జెడ్‌సి 50 మి.లీ లేదా ఎసిటామిప్రిడ్ 25% + బైఫెంత్రిన్ 25% డబ్ల్యుజి 100గ్రా ఏదైనా ఒక క్రిమిసంహారక మందును కలుపకుండా పిచికారీ చేయాలి. ఆకు తినే గొంగళి పురుగు మరియు కాండం తొలిచే పురుగు సోకితే సోయాబీన్ పంట నిర్వహణకు ఇథియాన్ 50%, 600మి.లీ. వర్షపాతం చూసిన తర్వాత ఎకరాకు పురుగుమందులు పిచికారీ చేయాలి స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేట్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 20-08-2024 Enable
1143 VIL -Adilabad-Jainad-21-08-2024 VIL-Adilabad-Jainad-21-08-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 26 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది:- 100 లీటర్ల నీటిలో అర కిలో ట్రైకోడెర్మా విరిడి లేదా కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50% పత్తి మరియు టూరి పంటలలో ఆకస్మిక చిన్నపాటి వర్షాల కారణంగా ఆకస్మికంగా చనిపోవడం వల్ల డ్రెంచింగ్ చేయాలి. లేదా వేరుకుళ్లు తెగులు కారణంగా వాడిపోతే 25 గ్రాములు + 100 గ్రాముల యూరియాను 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేసి, తెగులు సోకిన పంటను తడిపివేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు నివారణకు పత్తి పంటలో ఎకరానికి కనీసం రెండు నుంచి మూడు సువాసన ఉచ్చులు వేయాలి. అలాగే, గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు మరియు రసం పీల్చే పురుగుల ప్రాథమిక నివారణకు 5% నింబోలి అకార్చిని పంటపై పిచికారీ చేయాలి. వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, జీవసంబంధమైన తెగులు నియంత్రణ కోసం 10 లీటర్ల నీటికి మెటార్‌హిజియం అనిసోప్లి 50 గ్రా (2 x 10^CFU) గ్రా లేదా బ్యూవేరియా బాసియానా 1.15 శాతం (2 x 10 CFU) 50 గ్రా పిచికారీ చేయాలి.సోయాబీన్ :- పంటలో పసుపు మొజాయిక్ సోకిన మొక్కలను పెకిలించి నాశనం చేయాలి. పసుపు మొజాయిక్ నిర్వహణ కోసం థైమెథాక్సమ్ 13.06% + లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 9.06% జెడ్‌సి 50మి.లీ లేదా ఎసిటామిప్రిడ్ 25% + బైఫెంత్రిన్ 25% డబ్ల్యుజి 100గ్రా ఏదైనా ఒక క్రిమిసంహారక మందును కలుపకుండా పిచికారీ చేయాలి. ఆకు తినే గొంగళి పురుగు మరియు కాండం తొలిచే పురుగు సోకితే సోయాబీన్ పంట నిర్వహణకు ఇథియాన్ 50%, 600మి.లీ. వర్షపాతం చూసిన తర్వాత ఎకరాకు పురుగుమందులు పిచికారీ చేయాలి స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేట్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 20-08-2024 Enable
1144 Nagpur-Soaner-21.08.2024 Nagpur-Soaner-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २3 ते २६ अंश तर कमाल २6 ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
1145 Nagpur-Kalmeshwar-21.08.2024 Nagpur-Kalmeshwar-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावली बुद्रुक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २3 ते २६ अंश तर कमाल २6 ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
1146 દિવેલા પાકમાં ખાતર વ્યવસ્થાપન નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૧ ઑગસ્ટ થી ૨૭ ઑગસ્ટ ૨૦૨૪ સુધીમાં તાપમાન ૩૦ થી ૩૩ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ ૮0 થી ૯0 ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૫ થી ૭ કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા સામાન્ય રહેલી છે. દિવેલાના પાક માટે કુલ ૧૨૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન તથા ૨૫ કિલોગ્રામ ફૉસ્ફરસ પ્રતિ હેક્ટર રાસાયણિક ખાતર આપવું. તેમાંથી ૪૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન તથા ૨૫ કિલોગ્રામ ફૉસ્ફરસ /હેક્ટર પાયાના ખાતર તરીકે ચાસમાં ૭ થી ૮ સેન્ટિમીટર ઉંડે આપવું. બાકીનો ૮૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન વાવણી બાદ ૪૦- ૫૦ દિવસે અને ૭૦-૮૦ દિવસે બે સરખા હપ્તામાં આપવો. જી.સી.એચ-૭ દિવેલાની સુકારા સામે પ્રતિકારક અને વધુ ઉત્પાદન આપતી જાતને ૧૮૦ : ૩૭.૫ : ૨૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન, ફૉસ્ફરસ, ગંધક / હેક્ટર આપવો. નાઇટ્રોજન ચાર સરખા હપ્તામાં વાવણી સમયે તથા વાવણી બાદ ૪૦-૫૦, ૭૦-૮૦ અને ૧૦૦-૧૧૦ દિવસે જમીનમાં ભેજ હોય ત્યારે આપવાથી વધારે ઉત્પાદન મળે છે. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 20-08-2024 Enable
1147 VIL 3-Parbhani-21.08.2024 VIL 3-Parbhani-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
1148 VIL 3-Kinwat-Nanded-21.08.2024 VIL 3-Kinwat-Nanded-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
1149 VIL 1-Mahur-Nanded-21.08.2024 VIL 1-Mahur-Nanded-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
1150 VIL-2-Ajansara-Wardha-21.08.2024 VIL-2-Ajansara-Wardha-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जील्हयातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable