Message List: 11,992
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
11961 Nutrient - Nanded शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १४ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
11962 Nutrient - Yavatmal शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १४ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
11963 Nutrient - Amravati शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १३ अंश से. ते ३२ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
11964 Nutrient-Wardha शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १३ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
11965 Nutrient-Nagpur शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १२ अंश से. ते ३३ अंश से च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
11966 White Fly - Nanded तुळशी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
11967 White Fly - Nagpur कळमेश्वर येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
11968 White Fly - Wardha दारोडा येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
11969 White Fly - Amravati तळेगाव (द) येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
11970 White Fly - Yavatmal घाटंजी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable