Message List: 9351
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
111 VIL 1-Amravati-Talegaon Dashansar-24-12-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या शेतकऱ्यांनी कापूस पिकातील पहिली व दुसरी वेचणी पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे ३०-३५ दिवसाचे आहे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी तसेच ३० दिवसाच्या आत १-२ कोळपण्या कराव्या जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ५० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ६-७ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे करावी..सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 24-12-2024 Enable
112 VIL 1-Amravati-Dhamangaon-Dabhada-24-12-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 18 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या शेतकऱ्यांनी कापूस पिकातील पहिली व दुसरी वेचणी पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे ३०-३५ दिवसाचे आहे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी तसेच ३० दिवसाच्या आत १-२ कोळपण्या कराव्या जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ५० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ६-७ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे करावी..सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 24-12-2024 Enable
113 VIL-Adilabad-Bela-24-12-2024 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 22 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:- ప్రస్తుతం రైతులు పత్తి పంట మొదటి మరియు రెండవ తీయడం పూర్తి చేశారు. రైతులు మూడవ మరియు చివరి పంట పత్తిని విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి నిల్వ చేసే ప్రదేశంలో 1-2 వాసన ఉచ్చులను నిర్దిష్ట ఎత్తులో అమర్చాలి, తద్వారా మగ గులాబీ రంగు పురుగు పురుగు ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. ప్రస్తుతం మినుము పంట 30-35 రోజులు. జొన్న పంటకు 25 కిలోల యూరియా, 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్పేట్ నాటిన 30 రోజులలోపు, 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్పేట్ నాటిన 60 రోజుల తర్వాత వేయాలి. కలుపు మొక్కల నిర్వహణ కోసం రైతులు 2% యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోలు) పిచికారీ చేయాలి మరియు 30 రోజులలోపు 1-2 కలుపు తీయాలి. మినుము పంటపై సూక్ష్మ లార్వా కనిపించిన వెంటనే 5% నింబోలి సారాన్ని పిచికారీ చేసి 8-10 రోజుల తర్వాత ఎకరాకు 200 లీటర్ల నీటిలో 200 మి.లీ. తుర్రు పంటపై కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు వంకర పురుగు ఉన్నట్లయితే, వాటి నివారణకు 10 లీటర్ల నీటికి 10 లీటర్ల నీటికి HaNPV 450 LE 50 ml లేదా Nimark 50 ml పిచికారీ చేసి, 6-7 రోజుల తర్వాత రెండవసారి ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 7-8 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 24-12-2024 Enable
114 VIL-Adilabad-Jainad-24-12-2024 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:- ప్రస్తుతం రైతులు పత్తి పంట మొదటి మరియు రెండవ తీయడం పూర్తి చేశారు. రైతులు మూడవ మరియు చివరి పంట పత్తిని విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి నిల్వ చేసే ప్రదేశంలో 1-2 వాసన ఉచ్చులను నిర్దిష్ట ఎత్తులో అమర్చాలి, తద్వారా మగ గులాబీ రంగు పురుగు పురుగు ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. ప్రస్తుతం మినుము పంట 30-35 రోజులు. జొన్న పంటకు 25 కిలోల యూరియా, 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్పేట్ నాటిన 30 రోజులలోపు, 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్పేట్ నాటిన 60 రోజుల తర్వాత వేయాలి. కలుపు మొక్కల నిర్వహణ కోసం రైతులు 2% యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోలు) పిచికారీ చేయాలి మరియు 30 రోజులలోపు 1-2 కలుపు తీయాలి. మినుము పంటపై సూక్ష్మ లార్వా కనిపించిన వెంటనే 5% నింబోలి సారాన్ని పిచికారీ చేసి 8-10 రోజుల తర్వాత ఎకరాకు 200 లీటర్ల నీటిలో 200 మి.లీ. తుర్రు పంటపై కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు వంకర పురుగు ఉన్నట్లయితే, వాటి నివారణకు 10 లీటర్ల నీటికి 10 లీటర్ల నీటికి HaNPV 450 LE 50 ml లేదా Nimark 50 ml పిచికారీ చేసి, 6-7 రోజుల తర్వాత రెండవసారి ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 7-8 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 24-12-2024 Enable
115 VIL 1- Wardha- Daroda - 24/12/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२°C तर कमाल २७ ते ३०°C एवढे असून वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांनी कापूस पिकातील पहिली व दुसरी वेचणी पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे ३०-३५ दिवसाचे आहे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी तसेच ३० दिवसाच्या आत १-२ कोळपण्या कराव्या जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ५० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ६-७ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे करावी. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-12-2024 Enable
116 VIL 2- Wardha- Ajansara - 24/12/2024 VIL 2- Wardha- Ajansara - 24/12/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२°C तर कमाल २७ ते ३०°C एवढे असून वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांनी कापूस पिकातील पहिली व दुसरी वेचणी पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे ३०-३५ दिवसाचे आहे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी तसेच ३० दिवसाच्या आत १-२ कोळपण्या कराव्या जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ५० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ६-७ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे करावी. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-12-2024 Enable
117 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24/12/2024 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 24.12.2024:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांनी कापूस पिकातील पहिली व दुसरी वेचणी पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे ३०-३५ दिवसाचे आहे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी तसेच ३० दिवसाच्या आत १-२ कोळपण्या कराव्या जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ५० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ६-७ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-12-2024 Enable
118 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24/12/2024 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon: - 24.12.2024:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. . ह्या आठवड्यात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांनी कापूस पिकातील पहिली व दुसरी वेचणी पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे ३०-३५ दिवसाचे आहे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी तसेच ३० दिवसाच्या आत १-२ कोळपण्या कराव्या जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ५० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ६-७ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-12-2024 Enable
119 VIL 4-Nagpur-Umred-24-12-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड मधील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या शेतकऱ्यांनी कापूस पिकातील पहिली व दुसरी वेचणी पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे ३०-३५ दिवसाचे आहे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी तसेच ३० दिवसाच्या आत १-२ कोळपण्या कराव्या जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ५० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ६-७ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 23-12-2024 Enable
120 VIL 2- Nagpur-Saoner-Manegaon-24-12-2024 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर मधील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २० अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या शेतकऱ्यांनी कापूस पिकातील पहिली व दुसरी वेचणी पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे ३०-३५ दिवसाचे आहे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी तसेच ३० दिवसाच्या आत १-२ कोळपण्या कराव्या जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ५० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ६-७ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-12-2024 Enable