Message List: 12,414
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
12381 Weather_Sehore ग्राम रोला सीहोर ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (9 से 15 नवंबर) दिन में 29 डिग्री और रात में 14 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में लाइन में बुआई करने पर बीज दर सामान्य दशा में 100 किलोग्राम एवं मोटा दाना होने पर 125 किलोग्राम रखना चाहिए Madhya Pradesh MP 09-11-2020 Disable
12382 Weather_Ujjain ग्राम दुबली,तराना उज्जैन ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (9 से 15 नवंबर) दिन में 29 और रात में १5 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में लाइन में बुआई करने पर बीज दर सामान्य दशा में 100 किलोग्राम एवं मोटा दाना होने पर 125 किलोग्राम रखना चाहिए Madhya Pradesh MP 09-11-2020 Disable
12383 Nutrient - Nanded शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १४ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
12384 Nutrient - Yavatmal शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १४ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
12385 Nutrient - Amravati शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १३ अंश से. ते ३२ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
12386 Nutrient-Wardha शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १३ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
12387 Nutrient-Nagpur शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १२ अंश से. ते ३३ अंश से च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
12388 White Fly - Nanded तुळशी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
12389 White Fly - Nagpur कळमेश्वर येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
12390 White Fly - Wardha दारोडा येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable