Message List: 9364
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1241 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14.08.2024 Advisory: -VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (14/08/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. 14 ते 20 ऑगस्ट 2024 दरम्यान मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या( ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी.प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-08-2024 Enable
1242 Vil2_Dabhada_Amravati_13.08.2024 14/08/2024 VIL2 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 32 अंश तर कमाल 24 ते 26 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या( ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावीसॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2024 Enable
1243 Vil1_Talegaon_13.08.2024 14/08/2024 VIL1 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 32 अंश तर कमाल 24 ते 26 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या( ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावीसॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2024 Enable
1244 ચોમાસું મગફળીમાં સુકારા અને કોહવારા સામે રોગ નિયંત્રણ નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૧૪ ઑગસ્ટ થી ૨૦ ઑગસ્ટ ૨૦૨૪ સુધીમાં તાપમાન 3૧ થી ૩3 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ ૮૮ થી ૯૨ ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૮ થી ૧૨ કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા સામાન્ય રહેલી છે. ચોમાસું મગફળીમાં સફેદ ફૂગ અને કોહવારા ના કારણે છોડ ધીમે ધીમે નબળા પડે છે ત્યારબાદ સુકાઈ જાય છે તો તેના નિયંત્રણ માટે ૨૦૦ લિટર પાણી માં ૧ કિલો ટ્રાઈકોડરમાં અને ૧ કિલો સૂડોમોનાસ લઈ ૨ દિવસ પાણીમાં રાખી (પલાળવા દઈ) ત્યારબાદ ફુવારાની અંદર ૧ એકરમાં આપી દેવું અથવા ૧ પંપમાં ૧૫ લિટર લઈ ૧૨ થી ૧૩ પંપમાં છંટકાવ કરવો. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 13-08-2024 Enable
1245 VIL-Adilabad-Bela 14.08.2024 VIL-Adilabad-Bela 14.08.2024 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఓ మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సలహాలు:- గులాబీ మరియు అమెరికన్ కాయతొలుచు పురుగుల సర్వే మరియు నిర్వహణ కోసం రైతులు పత్తి పంటను క్రమం తప్పకుండా పర్యవేక్షించాలి. ఇందుకోసం పత్తి పంటలో ఎకరానికి 6 నుంచి 8 కమగండ్ల ఉచ్చులు వేయాలి. ఈ ఉచ్చులో చిక్కుకున్న చిమ్మటలను తొలగించి నాశనం చేయడం మరియు నిర్దిష్ట వ్యవధిలో ఎరను మార్చడం తప్పనిసరి. పత్తి పంటకు నివారణ చర్యగా వెంటనే 5% వేప సారాన్ని పిచికారీ చేయాలి లేదా వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, మెటార్‌హిజియం అనిసోప్లి 50 గ్రా లేదా బ్యూవేరియా బ్యాంక్సియానా 1.15% 10 లీటర్ల నీటికి 50 గ్రా కలిపి పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలో పసుపు మొజాయిక్ వైరస్‌కు కారణమయ్యే తెల్లదోమ నివారణకు, పొలంలో తగిన ప్రదేశాలలో పసుపు అంటుకునే ఉచ్చులను అమర్చాలి. సోయాబీన్ మరియు పత్తి పంటలలో లార్వాను తినే దోపిడీ పక్షులను అరికట్టడానికి రైతులు వివిధ ప్రదేశాలలో T ఆకారంలో పక్షుల గృహాలను ఏర్పాటు చేయాలి. సేంద్రియ సోయాబీన్ రైతులు ఆకు తినే కీటకాల (ఒంటె పురుగు, పొగాకు ఆకు తినే గొంగళి పురుగు) నివారణకు హెక్టారుకు 1 లీటరు చొప్పున బాసిల్లస్ తురింజియెన్సిస్ లేదా బ్యూవేరియా బస్సియానా వేయాలి. సోయాబీన్ పంటలో కాయతొలుచు పురుగుల నివారణకు, స్పష్టమైన వాతావరణంలో హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటికి 125 మి.లీ చొప్పున థైమెథాక్సామ్ 12.6% + లాంబ్డా సైలోథ్రిన్ 9.5% జెడ్‌సి పిచికారీ చేయాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నెం. 7798008855. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 13-08-2024 Enable
1246 VIL-Adilabad-Jainad-14.08.2024 VIL-Adilabad-Jainad-14.08.2024 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సలహాలు:- గులాబీ మరియు అమెరికన్ కాయతొలుచు పురుగుల సర్వే మరియు నిర్వహణ కోసం రైతులు పత్తి పంటను క్రమం తప్పకుండా పర్యవేక్షించాలి. ఇందుకోసం పత్తి పంటలో ఎకరానికి 6 నుంచి 8 కమగండ్ల ఉచ్చులు వేయాలి. ఈ ఉచ్చులో చిక్కుకున్న చిమ్మటలను తొలగించి నాశనం చేయడం మరియు నిర్దిష్ట వ్యవధిలో ఎరను మార్చడం తప్పనిసరి. పత్తి పంటకు తక్షణ నివారణ చర్యగా 5% వేప సారాన్ని పిచికారీ చేయాలి లేదా వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, మెటార్‌హిజియం అనిసోప్లి 50 గ్రా లేదా బ్యూవేరియా బ్యాంక్సియానా 1.15% 10 లీటర్ల నీటికి 50 గ్రా కలిపి పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలో పసుపు మొజాయిక్ వైరస్‌కు కారణమయ్యే తెల్లదోమ నివారణకు, పొలంలో తగిన ప్రదేశాలలో పసుపు అంటుకునే ఉచ్చులను అమర్చాలి. సోయాబీన్ మరియు పత్తి పంటలలో లార్వాను తినే దోపిడీ పక్షులను అరికట్టడానికి రైతులు వివిధ ప్రదేశాలలో T ఆకారంలో పక్షుల గృహాలను ఏర్పాటు చేయాలి. సేంద్రీయ సోయాబీన్‌లను ఉత్పత్తి చేసే రైతులు ఆకులను తినే కీటకాల (ఒంటె పురుగు, పొగాకు ఆకులను తినే గొంగళి పురుగు) నివారణకు హెక్టారుకు 1 లీటరు చొప్పున బాసిల్లస్ తురింజియెన్సిస్ లేదా బ్యూవేరియా బాసియానాను వేయాలి. సోయాబీన్ పంటలో కాయతొలుచు పురుగుల నివారణకు, స్పష్టమైన వాతావరణంలో హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటికి 125 మి.లీ చొప్పున థైమెథాక్సామ్ 12.6% + లాంబ్డా సైలోథ్రిన్ 9.5% జెడ్‌సి పిచికారీ చేయాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నెం. 7798008855. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 13-08-2024 Enable
1247 ચોમાસું મગફળીમાં પાનના ટપકાં રોગનું નિયંત્રણ Solidaridad, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 14-08-2024 થી 20-08-2024 સુધી હવામાન વાદળ છાયું અને છૂટા છવાયા વરસાદી ઝાપટાં રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 30 થી 31 ડિગ્રી સે., રાત્રિ નું તાપમાન 27 થી 28 ડિગ્રી સે. અને ભેજનું પ્રમાણ 80-85% સુધી રહેવાની સંભાવના છે. ખેડૂત મિત્રો મગફળીના પાક પાનનાં ટપકાંના રોગના નિયંત્રણ માટે • લીમડાના તાજા પાન અથવા લીંબોળીના મીંજનો અર્ક ૧ ટકા દ્રાવણનો વાવણી બાદ ૩૦, ૫૦ અને ૭૦ દિવસે છંટકાવ કરવાથી પાનના ટપકાંનું નિયંત્રણ કરી શકાય છે.અથવા રાસાયણિક નિયંત્રણ માટે એઝોસ્ટ્રોબીન 11% + ટેબ્યૂકોનેઝોલ 18.3% એસ સી ઝેર 20 થી 25 મીલી 15 લીટર પાણીમાં મીક્ષ કરીને છંટકાવ કરવો. આ સંદેશ ને ફરી સાંભળવા માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 13-08-2024 Enable
1248 VIL 1- Wardha- Daroda -14/08/2024. VIL 1- Wardha- Daroda - -14/08/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 °C तर कमाल 31 ते 32 °C एवढे राहील. या आठवड्यात अंशतः ढगाळ राहुन मध्यानानंतर मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत ल्युर बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-08-2024 Enable
1249 VIL 2- Wardha- Ajansara -14/08/2024. VIL 2- Wardha- Ajansara - -14/08/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 27 °C तर कमाल 31 ते 32 °C एवढे राहील. या आठवड्यात अंशतः ढगाळ राहुन मध्यानानंतर मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत ल्युर बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-08-2024 Enable
1250 VIL-3-Parbhani-14.08.2024 VIL-3-Parbhani-14.08.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. त्यासाठी कपाशी पिकामध्ये एकरी ६ ते ८ कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या( ल्युर) बदलणे अनिवार्य आहे. कपाशी पिकामध्ये ५ % निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी किवां वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक विषाणू या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन तसेच कापूस पिकामध्ये विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्यूव्हेरिया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात वापर करावा. सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी १२५ मिली प्रती ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-08-2024 Enable