Message List: 9376
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
1421 | VIL-Adilabad-Bela-31.07.2024 | VIL-Adilabad-Bela-31.07.2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 °C, గరిష్టంగా 27 నుండి 31 °C వరకు ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సలహా:- గత వారంలో అన్ని చోట్లా మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తున్నాయి, కాబట్టి నీటితో నిండిన పొలాలను వెంటనే ఎండిపోవాలి. నీటి సంరక్షణ కోసం విస్తృత చీర వరంబా పద్ధతిని బేస్ వద్ద అవలంబించలేదు లేదా విత్తే సమయంలో వర్షాన్ని తొలగించడం సాధ్యం కాకపోతే, రెండు వరుసల పొడవాటి పంట, ఆపై 25 నుండి 35 రోజుల తర్వాత 3 నుండి 4 వరుసల చిన్న ఖాళీలు. పంట తొలగించాలి. సోయాబీన్ పంటల్లో అంతర సాగు పనులు అంటే కలుపు తీయడం, కోత తీయడం వంటివి సకాలంలో విత్తిన ప్రదేశాల్లో వర్షం కురవడం ద్వారా పంటను ఒత్తిడి లేకుండా ఉంచాలి. ప్రస్తుతం పత్తి పంట 35 నుండి 40 రోజుల వయస్సులో ఉంది, అయితే పత్తి పంటలో కాయతొలుచు మరియు కాయతొలుచు ఉధృతి పెరిగే అవకాశం ఉన్నప్పటికీ, వాటి నివారణకు, వేపపురుగు సారం 10000 PPM మొదటి పిచికారీ పంపుకి 50 నుండి 60 మి.లీ. రెండవ పిచికారీ 8 రోజుల తర్వాత ఇమిడాక్లోప్రిడ్ 8 నుండి 10 గ్రాములు లేదా థయోమెథాక్సామ్ 12-15 మి.లీ లేదా ఎసిటామాప్రిడ్ 8-10 గ్రాములు చొప్పున పిచికారీ చేయాలి. నిరంతర వర్షాల కారణంగా సోయాబీన్ పంట పసుపు రంగులోకి మారినట్లయితే, 2% యూరియాతో పిచికారీ లేదా జీవామృతంతో తడిపివేయాలి. స్మార్ట్ అగ్రి మొబైల్ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు డౌన్లోడ్ చేసుకోవాలి. హలో ఫార్మర్ బ్రదర్స్... వాతావరణ సమాచారాన్ని పొందడానికి ఈ యాప్ మాకు సహాయపడుతుంది. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! | Telangana | Telangana | 31-07-2024 | Enable |
|
1422 | VIL-Adilabad-Jainad- 31.07.2024 | VIL-Adilabad-Jainad- 31.07.2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 °C, గరిష్టంగా 27 నుండి 31 °C వరకు ఉంటుందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సలహా:- గత వారంలో అన్ని చోట్లా మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తున్నాయి, కాబట్టి నీటితో నిండిన పొలాలను వెంటనే ఎండిపోవాలి. నీటి సంరక్షణ కోసం విస్తృత చీర వరంబా పద్ధతిని బేస్ వద్ద అవలంబించలేదు లేదా విత్తే సమయంలో వర్షాన్ని తొలగించడం సాధ్యం కాకపోతే, రెండు వరుసల పొడవాటి పంట, ఆపై 25 నుండి 35 రోజుల తర్వాత 3 నుండి 4 వరుసల చిన్న ఖాళీలు. పంట తొలగించాలి. సోయాబీన్ పంటల్లో అంతర సాగు పనులు అంటే కలుపు తీయడం, కోత తీయడం వంటివి సకాలంలో విత్తిన ప్రదేశాల్లో వర్షం కురవడం ద్వారా పంటను ఒత్తిడి లేకుండా ఉంచాలి. ప్రస్తుతం పత్తి పంట 35 నుండి 40 రోజుల వయస్సులో ఉంది, అయితే పత్తి పంటలో కాయతొలుచు మరియు కాయతొలుచు ఉధృతి పెరిగే అవకాశం ఉన్నప్పటికీ, వాటి నివారణకు, వేపపురుగు సారం 10000 PPM మొదటి పిచికారీ పంపుకి 50 నుండి 60 మి.లీ. రెండవ పిచికారీ 8 రోజుల తర్వాత ఇమిడాక్లోప్రిడ్ 8 నుండి 10 గ్రాములు లేదా థయోమెథాక్సామ్ 12-15 మి.లీ లేదా ఎసిటామాప్రిడ్ 8-10 గ్రాములు చొప్పున పిచికారీ చేయాలి. నిరంతర వర్షాల కారణంగా సోయాబీన్ పంట పసుపు రంగులోకి మారినట్లయితే, 2% యూరియాతో పిచికారీ లేదా జీవామృతంతో తడిపివేయాలి. స్మార్ట్ అగ్రి మొబైల్ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు డౌన్లోడ్ చేసుకోవాలి. హలో ఫార్మర్ బ్రదర్స్... వాతావరణ సమాచారాన్ని పొందడానికి ఈ యాప్ మాకు సహాయపడుతుంది. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! | Telangana | Telangana | 31-07-2024 | Enable |
|
1423 | VIL-4 Nagpur Umred Aptur | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! | Maharashtra | MH | 30-07-2024 | Enable |
|
1424 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद ! | Maharashtra | MH | 30-07-2024 | Enable |
|
1425 | VIL-1 Wardha- Daroda 30-07-2024 | VIL 1- Wardha - Daroda - Advisory: - 30/07/2024: नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन व इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26° तर कमाल 27 ते 31°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहुन मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या शेतात पावसाचे पाणी साचले असेल ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून पिक ताणविरहित ठेवावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. मोबाईल मध्ये प्ले स्टोअरवरून स्मार्ट अग्री ॲप डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 30-07-2024 | Enable |
|
1426 | VIL- 2 Wardha- Ajansara 30-07-2024 | VIL 2- Wardha- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन व इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26° तर कमाल 27 ते 31°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहुन मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या शेतात पावसाचे पाणी साचले असेल ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून पिक ताणविरहित ठेवावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. मोबाईल मध्ये प्ले स्टोअरवरून स्मार्ट अग्री ॲप डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 30-07-2024 | Enable |
|
1427 | VIL2-Ner-Mozar-31/07/2024 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (31/07/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १ ते ४ ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक तणविरहित ठेवावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 30-07-2024 | Enable |
|
1428 | VIL1-Ghatanji-Maregaon-31/07/2024 | VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (30/07/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १ ते ४ ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक तणविरहित ठेवावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 30-07-2024 | Enable |
|
1429 | દિવેલા પાકમાં જમીનની તૈયારી અને બીજની પસંદગી | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૩૧ જુલાઈ થી ૦૬ ઓગસ્ટ ૨૦૨૪ સુધીમાં તાપમાન ૨૯.૫ થી ૩૦.૫ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ ૮૫ થી ૯૦ % સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૭ થી ૯ કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા રહેલી છે. આ સમય દરમિયાન દિવેલાના વાવેતર માટે વાવણી વખતે એક ખેડ અને ૨ કરબની ખેડ કરી સમાર મારી જમીન સમતલ કરી વાવેતર માટે તૈયાર કરવી જોઈએ. વધુ ઉત્પાદન લેવા માટે દિવેલાની સુધારેલ શંકર જાતો જેવી કે જી.સી.એચ-૭, જી.સી.એચ-૮, જી.સી.એચ-૯ જેવા સર્ટિફાઈડ બિયારણની પસંદગી કરવી. જ્યારે બિન પિયત જમીન માટે શંકર જાત જેવી કે જી.સી.એચ-૨ સર્ટિફાઈડ બિયારણની પસંદગી કરી વાવેતર કરવું. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. | Gujarat | Gujrat | 30-07-2024 | Enable |
|
1430 | VIL-2-Dabhada-30.07.2024 | VIL-2-Dabhada-30.07.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक १,२,३-४ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस तर दिनांक ६ ऑगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! | Maharashtra | MH | 30-07-2024 | Enable |
|