Message List: 9376
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1431 VIL-1-Talegaon-30.07.2024 VIL-1-Talegaon-30.07.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक १,२,३-४ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस तर दिनांक ६ ऑगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 30-07-2024 Enable
1432 VIL-3-Parbhani-30.07.2024 VIL-3-Parbhani-30.07.2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक ३१ ते ५ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 30-07-2024 Enable
1433 VIL-3-Nanded-Loni-30.07.2024 VIL-3-Nanded-Loni-30.07.2024 -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक ३१ ते ५ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 30-07-2024 Enable
1434 VIL-1-Nanded-Mahur-30.07.2024 VIL-1-Nanded-Mahur-30.07.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो,सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक १ ते ५ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 30-07-2024 Enable
1435 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon Advisory 30-07-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दि १,२,३,४ ऑगस्ट पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 29-07-2024 Enable
1436 धान की फसल पर सलाह Varanasi वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावरएवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए संसमहिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 27 July से 2 August के दौरान दिन में 35 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बरिसह होने की संभावना है। धान के ब्लास्ट रोग मै पत्तियों और उनके निचले भागों पर छोटे और नीले धब्बें बनते है, और बाद मे आकार मे बढ़कर ये धब्बें नाव की तरह हो जाते है। कई धब्बे मिलकर कत्थई सफेद रंग के बडे धब्बे बना लेते हैं, जिससे पौधा झुलस जाता है। खडी फसल के रोग के लक्षण दिखाई देने पर ट्रायसायक्लाजोल 1 ग्राम या कार्बेन्डाजिम 2 ग्राम प्रति ली. या मेन्कोजेब 3 ग्राम प्रति लीटर के हिसाब से छिड़काव करना चाहिये। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 28-07-2024 Enable
1437 धान की फसल पर सलाह Ayodhya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, JR Agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए संसमहिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 27 July से 2 August के दौरान दिन में 32 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बरिसह होने की संभावना है। धान के ब्लास्ट रोग मै पत्तियों और उनके निचले भागों पर छोटे और नीले धब्बें बनते है, और बाद मे आकार मे बढ़कर ये धब्बें नाव की तरह हो जाते है। कई धब्बे मिलकर कत्थई सफेद रंग के बडे धब्बे बना लेते हैं, जिससे पौधा झुलस जाता है। खडी फसल के रोग के लक्षण दिखाई देने पर ट्रायसायक्लाजोल 1 ग्राम या कार्बेन्डाजिम 2 ग्राम प्रति ली. या मेन्कोजेब 3 ग्राम प्रति लीटर के हिसाब से छिड़काव करना चाहिये। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 28-07-2024 Enable
1438 Sugarcane Pahnala-Shahuwadi Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 27 जुलै ते 2 ऑगस्ट या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिण दिशेने वारे ताशी 12 ते 18 किलोमीटर वेगाने वाहतील, आकाशात ढगाळ वातावरण राहील त्यामुळे पाऊस पडेल, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 65 ते 100% आहे. हवेतील आद्रता 86 ते 96% राहील. सध्या आपल्या परिसरात जोरदार पडणारा पाऊस आणि नदीच्या पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी या परिस्थितीत कृपया आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. जर आपले घर पुराच्या पाण्यामुळे प्रभावित झाले असेल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आश्रयस्थळांचा उपयोग करा. आवश्यक मदतीसाठी आपल्या गावातील आपत्कालीन सेवा क्रमांक आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.पिण्याचे पाणी, अन्नधान्य, औषधे, आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा. विजेच्या उपकरणांपासून दूर रहा. पाणी आलेल्या जागी विजेची उपकरणे वापरणे टाळा. पाणी उकळून प्या, तसेच पुराच्या पाण्यातून येणारे रोग टाळण्यासाठी स्वच्छता राखा. स्थानिक प्रशासनाच्या आदेशांचे पालन करा व त्यांच्या सूचनांनुसार वर्तन करा. आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्या आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा. प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या सहकार्याने, सजगतेने आपण या परिस्थितीवर मात करू शकतो. तसेच ऊस उत्पादनासाठी शेतात पाणी साचने हानिकारक असते त्यामुळे शक्य असल्यास तुमच्या शेतात चांगली ड्रेनेज व्यवस्था करा, पावसाचे पाणी प्लाट मधुन बाहेर काढा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेशपुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा.धन्यवाद. Maharashtra MH 26-07-2024 Enable
1439 Sugarcane Karad-Shirala Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 27 जुलै ते 2 ऑगस्ट या तारखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिण दिशेने वारे ताशी 12 ते 18 किलोमीटर वेगाने वाहतील, आकाशात ढगाळ वातावरण राहील त्यामुळे पाऊस पडेल, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 65 ते 100% आहे. हवेतील आद्रता 86 ते 96% राहील. सध्या आपल्या परिसरात जोरदार पडणारा पाऊस आणि नदीच्या पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी या परिस्थितीत कृपया आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. जर आपले घर पुराच्या पाण्यामुळे प्रभावित झाले असेल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आश्रयस्थळांचा उपयोग करा. आवश्यक मदतीसाठी आपल्या गावातील आपत्कालीन सेवा क्रमांक आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.पिण्याचे पाणी, अन्नधान्य, औषधे, आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा. विजेच्या उपकरणांपासून दूर रहा. पाणी आलेल्या जागी विजेची उपकरणे वापरणे टाळा. पाणी उकळून प्या, तसेच पुराच्या पाण्यातून येणारे रोग टाळण्यासाठी स्वच्छता राखा. स्थानिक प्रशासनाच्या आदेशांचे पालन करा व त्यांच्या सूचनांनुसार वर्तन करा. आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्या आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा. प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या सहकार्याने, सजगतेने आपण या परिस्थितीवर मात करू शकतो. तसेच ऊस उत्पादनासाठी शेतात पाणी साचने हानिकारक असते त्यामुळे शक्य असल्यास तुमच्या शेतात चांगली ड्रेनेज व्यवस्था करा, पावसाचे पाणी प्लाट मधुन बाहेर काढा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेशपुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा.धन्यवाद. Maharashtra MH 26-07-2024 Enable
1440 Advisory on Oil Palm Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఏలూరు జిల్లా రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 29 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి వేళల్లో కనిష్టంగా 25 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉంది. అంచనా ప్రకారం ఈ వారం ప్రారంభంలో మరిన్ని వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. వారమంతా వర్షాలు కురుస్తాయి. వర్షాకాలంలో మొగ్గ తెగులు వచ్చే అవకాశం ఎక్కువగా ఉంటుంది. ఆకు ముడత యొక్క లక్షణాలు ఆకులు పసుపు రంగులోకి మారడం, క్రమంగా గోధుమ రంగులోకి మారడం. ఇది ప్రారంభంలో కనిపిస్తుంది మరియు మొదటి నుండి క్రిందికి వేలాడుతూ ఉంటుంది. కాండం యొక్క మూల కణజాలం పూర్తిగా కుళ్ళిపోతుంది, ఫలితంగా అది సులభంగా బయటకు తీయబడుతుంది. కుళ్ళిపోతున్న కణజాలం కుళ్ళిన వాసనను వెదజల్లుతుంది. వర్షాకాలంలో ఈ వ్యాధి ఎక్కువగా సోకుతుంది. అన్ని వయసుల మొక్కలు ఈ వ్యాధికి గురవుతాయి. వ్యాధిని ప్రారంభ దశలోనే గుర్తిస్తే చాలా ఎఫెక్టివ్‌గా నయం చేయవచ్చు. దానితో పాటు ప్రభావితమైన కుళ్ళిన కణజాలాన్ని తొలగించాలి. వ్యాధి సోకిన తెగులును తొలగించి, 0.1% కార్బెండెజిమ్‌ను లీటరు నీటిలో కలిపి దానిపై వేయాలి.. దీనితో పాటు, మోనోక్రోటోఫాస్ 1.మి.లీ ద్రావణాన్ని 1 లీటరు నీటిలో కలిపి సోకిన మరియు నయమైన పండ్ల తోటలో వేయాలి. కీటకాలు వ్యాప్తి చెందకుండా నిరోధించడానికి. అధునాతన దశ చికిత్స కోసం, మొక్క చుట్టూ ఉన్న ఆకులను ముందుగా తొలగించాలి. మరియు తాజా కణజాలం కనిపించే వరకు మెరిస్టెమ్ యొక్క కుళ్ళిన కణజాలాలను పొరల వారీగా తొలగించాలి. క్షీణించిన కణజాలాలను పూర్తిగా తొలగించిన తర్వాత, ఎపికల్ షూట్ యొక్క బహిర్గత కణజాలాలను శుభ్రం చేయాలి. అంతే కాకుండా సోకిన మరియు దెబ్బతిన్న తోటలో మోనోక్రోటోఫాస్ 1.మి.లీ నుండి 1 లీటరు నీటికి కలిపిన ద్రావణాన్ని పూయడం వలన క్రిములు వ్యాప్తి చెందకుండా నిరోధించవచ్చు. మరియు బహిర్గతమైన భాగాన్ని పొడి ఆకులు లేదా చిల్లులు గల పాలిథిన్ షీట్‌తో కప్పాలి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహా కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032లలో ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Andhra Pradesh Andhra Pradesh 25-07-2024 Enable