Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
141 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24-04-2026 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक २४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान तसेच दिनांक १ मे २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 23-04-2026 Disable
142 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-24-04-2026 Yavatmal(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे ,नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक २४ एप्रिल ते दिनांक २९ एप्रिल २०२६ दरम्यान व दिनांक २ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 23-04-2026 Disable
143 VIL-Adilabad-Jainad-24-04-2026 - VIL-Adilabad-Jainad-24-04-2026 - రైతు సోదరులారా నమస్కారం... సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్ వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 24 ఏప్రిల్ 2026 నుండి 03 మే 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుంది. రైతులకు సూచన: రైతులు తమ పొలాల్లోని వ్యర్థాలను కాల్చకుండా, వాటి నుండి కంపోస్ట్ తయారు చేసుకోవాలి.రబీ పంటలు వేసిన పొలాలను దున్నాలి, దీనివల్ల నేల వేడెక్కి, కీటకాల గూళ్లు మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలు తొలగిపోతాయి.పల్లపు భూములు కలిగిన రైతులు, భూమిని సిద్ధం చేయడానికి ముందు ఒక నిర్దిష్ట పద్ధతిలో తమ పొలాల నుండి మట్టి నమూనాలను సేకరించి, ఏప్రిల్ నెలాఖరులోగా వాటిని వెంటనే మట్టి పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి. తద్వారా వారు వచ్చే సీజన్ పంటలో ఎరువుల నిర్వహణ నుండి ప్రయోజనం పొందగలరు.వేసవి పంటల సమయంలో నేల నుండి భాష్పోత్సేకం ఎక్కువగా ఉంటుంది కాబట్టి, రైతులు పంట పెరుగుదల దశను బట్టి ఉదయం మరియు సాయంత్రం వేళల్లో వేసవి పంటలకు తేలికగా నీటిని అందించాలి.ప్రస్తుతం వేరుశెనగ పంట 50 నుండి 55 రోజుల వయస్సులో పూత దశలో ఉంది.ఈ కాలంలో రైతులు పంట పెరుగుదల కోసం రక్షిత నీటిపారుదల అందించాలి. వేరుశెనగ పంటలలో పేనుబంక, ఆకుదోమలు మరియు పూల నల్లుల వంటి కీటకాల దాడి గమనించినట్లయితే, వాటి సమగ్ర నిర్వహణను చేపట్టాలి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటిలో కలిపి, లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 0.50 శాతం ఫ్లోయబుల్ 200-300 మి.లీ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.80 శాతం ఎస్.ఎల్. 100-125 మి.లీ పిచికారీ చేయండి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటిలో కలిపి, లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 0.50 శాతం ఫ్లోయబుల్ 200-300 మి.లీ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.80 శాతం ఎస్.ఎల్. 100-125 మి.లీ పిచికారీ చేయండి కూరగాయల పంటలను ఎండ నుండి కాపాడటానికి, అవసరమైనప్పుడు వాటికి తేలికగా, తరచుగా నీరు పెట్టండి.మార్కెట్‌కు పండిన/సిద్ధంగా ఉన్న కూరగాయలు పాడవకుండా నివారించడానికి వాటిని వెంటనే కోయాలి. గోధుమ పంట కోత దశలో ఉంది, పంటను కోసి, సిద్ధం చేసి, సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 23-04-2026 Enable
144 VIL-Adilabad-Bela-24-04-2026 VIL-Adilabad-Bela-24-04-2026 - రైతు సోదరులారా నమస్కారం... సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం.ఆదిలాబాద్‌లోని బేలాలో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 24 ఏప్రిల్ 2026 నుండి 03 మే 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 43 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుంది. రైతులకు సూచన: రైతులు తమ పొలాల్లోని వ్యర్థాలను కాల్చకుండా, వాటి నుండి కంపోస్ట్ తయారు చేసుకోవాలి.రబీ పంటలు వేసిన పొలాలను దున్నాలి, దీనివల్ల నేల వేడెక్కి, కీటకాల గూళ్లు మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలు తొలగిపోతాయి.పల్లపు భూములు కలిగిన రైతులు, భూమిని సిద్ధం చేయడానికి ముందు ఒక నిర్దిష్ట పద్ధతిలో తమ పొలాల నుండి మట్టి నమూనాలను సేకరించి, ఏప్రిల్ నెలాఖరులోగా వాటిని వెంటనే మట్టి పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి. తద్వారా వారు వచ్చే సీజన్ పంటలో ఎరువుల నిర్వహణ నుండి ప్రయోజనం పొందగలరు.వేసవి పంటల సమయంలో నేల నుండి భాష్పోత్సేకం ఎక్కువగా ఉంటుంది కాబట్టి, రైతులు పంట పెరుగుదల దశను బట్టి ఉదయం మరియు సాయంత్రం వేళల్లో వేసవి పంటలకు తేలికగా నీటిని అందించాలి.ప్రస్తుతం వేరుశెనగ పంట 50 నుండి 55 రోజుల వయస్సులో పూత దశలో ఉంది.ఈ కాలంలో రైతులు పంట పెరుగుదల కోసం రక్షిత నీటిపారుదల అందించాలి. వేరుశెనగ పంటలలో పేనుబంక, ఆకుదోమలు మరియు పూల నల్లుల వంటి కీటకాల దాడి గమనించినట్లయితే, వాటి సమగ్ర నిర్వహణను చేపట్టాలి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటిలో కలిపి, లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 0.50 శాతం ఫ్లోయబుల్ 200-300 మి.లీ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.80 శాతం ఎస్.ఎల్. 100-125 మి.లీ పిచికారీ చేయండి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటిలో కలిపి, లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 0.50 శాతం ఫ్లోయబుల్ 200-300 మి.లీ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.80 శాతం ఎస్.ఎల్. 100-125 మి.లీ పిచికారీ చేయండి కూరగాయల పంటలను ఎండ నుండి కాపాడటానికి, అవసరమైనప్పుడు వాటికి తేలికగా, తరచుగా నీరు పెట్టండి.మార్కెట్‌కు పండిన/సిద్ధంగా ఉన్న కూరగాయలు పాడవకుండా నివారించడానికి వాటిని వెంటనే కోయాలి. గోధుమ పంట కోత దశలో ఉంది, పంటను కోసి, సిద్ధం చేసి, సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 23-04-2026 Enable
145 VIL-1-Amravati-Dhamangaon-Talegaon 24.04.2026 VIL-1-Amravati-Dhamangaon-Talegaon 24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ एप्रिल ते दिनांक २९ एप्रिल २०२६ दरम्यान तसेच दिनांक १ मे २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-04-2026 Enable
146 VIL-2-Amravati -Dhamangaon-Dabhada-24.04.2026 VIL-2-Amravati -Dhamangaon-Dabhada-24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ एप्रिल ते दिनांक २९ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-04-2026 Enable
147 VIL-1-Wardha-Daroda-24.04.2026 VIL-1-Wardha-Daroda-24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-04-2026 Enable
148 VIL-2-Wardha-Hinghanghat-Anjansara- 24.04.2026 VIL-2-Wardha-Hinghanghat-Anjansara- 24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजांसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-04-2026 Enable
149 VIL-4-Nagpur-Umred-Aptur-24.04.2026 VIL-4-Nagpur-Umred-Aptur-24.04.2026 - -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक २४ ते २९ एप्रिल २०२६ व दिनांक १ ते ३ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-04-2026 Enable
150 VIL-2-Nagpur-Soaner-Manegaon 24.04.2026 VIL-2-Nagpur-Soaner-Manegaon 24.04.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ३९ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ३० एप्रिल २०२६ ते दिनांक ३ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8208914594 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-04-2026 Enable