Message List: 9376
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1591 VIL 1- Wardha- Daroda 15-07-2024 VIL-1- Wardha - Daroda - Advisory:- 15/07/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 °C तर कमाल 29 ते 31°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पिकातील किड व रोगाचे सर्वेक्षण करून योग्य ते उपाययोजना करावी. पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-07-2024 Enable
1592 VIL 2- Wardha- Ajansara 15-07-2024 VIL-1- Wardha - Ajansara - Advisory:- 15/07/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 °C तर कमाल 29 ते 31°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पिकातील किड व रोगाचे सर्वेक्षण करून योग्य ते उपाययोजना करावी. पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-07-2024 Enable
1593 ચોમાસું બાજરી: વાવણીનો સમય અને બીજ દર નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 17 July થી 23 July 2024 સુધીમાં તાપમાન 30 થી 32 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 6 થી 9 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા છે. આ હવામાનને ધ્યાને લઇ ચોમાસું બાજરી માં વાવણી લાયક વરસાદ થાય તુરંત જ વાવેતર કરવું. જેથી વધુ ઉત્પાદન મળે, રોગ-જીવાતનો ઉપદ્રવ ઓછો રહે અને પછીનો પાક લેવા માટે જમીન સમયસર ખાલી કરી શકાય. બિયારણ નો દર ૪ થી ૫ કિ.ગ્રા. પ્રતિ હેકટરે રાખવો. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065005054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 16-07-2024 Enable
1594 VIL 3 -Parbhani - 17.07.2024 VIL 3 -Parbhani - 17.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २८ ते ३० °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस हालका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. सर्व पिकात किड व रोगाचे सर्वेक्षण करून पावसाची उघडीप पाहून योग्य ते उपाययोजना करावी. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 16-07-2024 Enable
1595 VIL 3-Nanded-Kinwat-17.07.2024 VIL 3-Nanded-Kinwat-17.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २८ ते २९ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस हालका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. सर्व पिकात किड व रोगाचे सर्वेक्षण करून पावसाची उघडीप पाहून योग्य ते उपाययोजना करावी. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 16-07-2024 Enable
1596 VIL 1-Nanded-Mahur - 17.07.2024 VIL 1-Nanded-Mahur - 17.07.2024 सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 °C तर कमाल 28 ते २९ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस हालका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. सर्व पिकात किड व रोगाचे सर्वेक्षण करून पावसाची उघडीप पाहून योग्य ते उपाययोजना करावी. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 16-07-2024 Enable
1597 VIL-Adilabad-Bela-17-07-2024 VIL-Adilabad-Bela-17-07-2024-రైతులకు నమస్కారం...Solidaridad, Vodafone Idea Foundation మరియు Indus Towers ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 °C, గరిష్టంగా 28 నుండి 30 °C వరకు ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై భారీ నుండి మోస్తరు వర్షపాతంతో ఉంటుంది.రైతులకు సూచన:- గత మూడు-నాలుగు రోజులుగా తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షాలు కురుస్తున్నాయి, కావున నీటితో నిండిన పొలాలను వెంటనే ఎండిపోవాలి. అన్ని పంటలకు చీడపీడలు, వ్యాధులపై సర్వే చేసి వర్షాల లభ్యతను చూసి తగిన చర్యలు తీసుకోవాలి. విత్తడం ఆలస్యమైతే, రైతులు మున్‌గింజ, ఉసిరి లేదా ఆవుపేడను అంతరపంటగా వేసుకోవాలి మరియు ముందుగా పండిన పత్తి రకాలను వాడాలి. విత్తన సమయంలో నీటి సంరక్షణ కోసం విస్తృత చీర వరాంబ పద్ధతిని అవలంబించలేదు లేదా విత్తే సమయంలో విత్తనాలను తొలగించడం సాధ్యం కాకపోతే, రెండు వరుసల దూరపు పంట, తర్వాత 25 నుండి 35 రోజుల తర్వాత 3 నుండి 4 వరుసల తక్కువ దూరం. పంట తొలగించాలి. అధిక నీటి కారణంగా పత్తి మొక్కలు వాడిపోయినా లేదా వాడిపోయినా, కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 శాతం డబ్ల్యుపి 25 గ్రా + యూరియా 100 గ్రా, 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి లేదా ప్రభావిత ప్రాంతంలో తడిపివేయాలి.Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 16-07-2024 Enable
1598 VIL-Adilabad-Jainad-17-07-2024 VIL-Adilabad-Jainad-17-07-2024-రైతులకు నమస్కారం...Solidaridad, Vodafone Idea Foundation మరియు Indus Towers ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 °C గరిష్టంగా 28 నుండి 30 °C వరకు ఉంటుందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై భారీ నుండి మోస్తరు వర్షపాతంతో ఉంటుంది.రైతులకు సూచన:- గత మూడు-నాలుగు రోజులుగా తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షాలు కురుస్తున్నాయి, కావున నీటితో నిండిన పొలాలను వెంటనే ఎండిపోవాలి. అన్ని పంటలకు చీడపీడలు, వ్యాధులపై సర్వే చేసి వర్షాల లభ్యతను చూసి తగిన చర్యలు తీసుకోవాలి. విత్తడం ఆలస్యమైతే, రైతులు మున్‌గింజ, ఉసిరి లేదా ఆవుపేడను అంతరపంటగా వేసుకోవాలి మరియు ముందుగా పండిన పత్తి రకాలను వాడాలి. విత్తన సమయంలో నీటి సంరక్షణ కోసం విస్తృత చీర వరాంబ పద్ధతిని అవలంబించలేదు లేదా విత్తే సమయంలో విత్తనాలను తొలగించడం సాధ్యం కాకపోతే, రెండు వరుసల దూరపు పంట, తర్వాత 25 నుండి 35 రోజుల తర్వాత 3 నుండి 4 వరుసల తక్కువ దూరం. పంట తొలగించాలి. అధిక నీటి కారణంగా పత్తి మొక్కలు వాడిపోయినా లేదా వాడిపోయినా, కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 శాతం డబ్ల్యుపి 25 గ్రా + యూరియా 100 గ్రా, 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి లేదా ప్రభావిత ప్రాంతంలో తడిపివేయాలి.Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 16-07-2024 Enable
1599 VIL-4 Nagpur, Umred, aptur नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 26 अंश तर कमाल 27 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस हालका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. सर्व पिकात किड व रोगाचे सर्वेक्षण करून पावसाची उघडीप पाहून योग्य ते उपाययोजना करावी. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 15-07-2024 Enable
1600 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 26 अंश तर कमाल 27 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस हालका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. सर्व पिकात किड व रोगाचे सर्वेक्षण करून पावसाची उघडीप पाहून योग्य ते उपाययोजना करावी. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 15-07-2024 Enable