Message List: 9376
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
1761 | VIL 1-Wardha-Daroda-03-07-2024 | Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 °C तर कमाल 30 ते 32°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिमी पाऊसानुसार पेरणीची कामे पूर्ण करावी. तसेच 15 जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात 10 ते 15 % पर्यंत घट येऊ शकते. करिता उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. पेरणीपूर्व बिज उगवण क्षमता तपासणी व 70 ते 80 % पर्यंत उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावी. पेरणीपूर्व कापूस बियाण्यांसाठी अझाटोब्यक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी 25 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो प्रमाण घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम 25 ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. 15 ते 20 दिवस पेरणी आटोपलेल्या भागात आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी सोबतच शेणखत, जीवामृत व रासायनिक खताचा पहिला डोस द्यावा. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही.कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीयकिडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क बनवण्याची पूर्वतयारी करावी.कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी तसेच सापळा पीक म्हणून झेंडू किंवा एरंडी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील रस शोषक किडींचे नियंत्रण होण्यास मदत होईल.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-07-2024 | Enable |
|
1762 | VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon | Nagpur-Saoner -Manegaon Advisory 03-07-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1763 | VIL-1 Nagpur Kalmeshwar, Sawali buzurg | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1764 | VIF-4-Nagpur-Umred-Aptur 3-7-24 | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1765 | VIL-Adilabad-Bela-03-07-2024 | VIL-Adilabad-Bela-03-07-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది మరియు జూలై 3, 6 మరియు 8, 2024న వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:- జులై 15 నాటికి 75 నుండి 100 మి.లీ వర్షం కురిసినట్లయితే, వర్షపాత సూచనను పరిగణనలోకి తీసుకుని రైతులు పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలను పూర్తి చేయాలి. జూలై 15 తర్వాత విత్తడం వల్ల దిగుబడి 10-15% తగ్గుతుంది. ఆలస్యంగా విత్తడానికి తక్కువ వ్యవధి గల విత్తనాలను ఎంచుకోవాలి. నాట్లు వేసిన రైతులు వీలైనంత త్వరగా వాగులను నింపుకోవాలి. విత్తే ముందు విత్తనాలను పత్తి పంటకు ఎసిటోబాక్టర్ మరియు పిఎస్బితో శుద్ధి చేశారు. విత్తనశుద్ధి కోసం ఒక్కొక్కటి 25 గ్రాములు, ట్రైకోడెర్మా కిలోకు 4 గ్రాములు వాడాలి. సోయాబీన్ పంటకు కిలోకు 25 గ్రాముల రైజోబియంను విత్తే ముందు శుద్ధి చేయాలి. 15-20 రోజుల పాటు నాట్లు వేసిన రైతులు అంతర్ సాగు పనులను పూర్తి చేయాలి. అలాగే 1-2 దావర్నీ, కోల్పానీ చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు మొదటి డోస్ ఎరువులు వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్ వేయాలి. అలాగే సేంద్రియ వ్యవసాయం చేసే రైతులు 200 లీటర్ల సేంద్రియ పదార్థాలను డ్రంచింగ్ పద్ధతిలో పంటకు వేయాలి. అందువల్ల, పంటకు పోషకాల కొరత ఉండదు. పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలలో కాయతొలుచు పురుగులు మరియు కాయతొలుచు పురుగుల ప్రాథమిక నియంత్రణ కోసం నింబోలి మరియు దశపర్ణి సారాలను ముందుగానే సిద్ధం చేసుకోవాలి. రైతులు పత్తి పంటల్లో అంతర పంటలుగా ముంగ్, ఉడాయిడ్ లేదా ఆవుపేడ పంటలను వేయాలి, తద్వారా మావా మరియు తుడ్టుడే వంటి ప్రాథమిక రకాలైన రసం పీల్చే కీటకాలు నియంత్రించబడతాయి. రైతులు పత్తి చుట్టూ బంతిపూలు లేదా ఆముదం పంటలను ఉచ్చు పంటగా వేయాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 02-07-2024 | Enable |
|
1766 | VIL-Adilabad-Jainad-03-07-2024 | VIL-Adilabad-Jainad-03-7-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుంచి 27 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుంచి 33 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది మరియు జూలై 5, 6, 7 మరియు 8, 2024న వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:- జూలై 15లోగా 75 నుంచి 100 మి.లీ వర్షం కురిస్తే వర్షపాత సూచనను పరిగణనలోకి తీసుకుని రైతులు పత్తి, సోయాబీన్ పంటలను పూర్తి చేయాలి. జూలై 15 తర్వాత విత్తడం వల్ల దిగుబడి 10-15% తగ్గుతుంది. ఆలస్యంగా విత్తడానికి తక్కువ వ్యవధి గల విత్తనాలను ఎంచుకోవాలి. నాట్లు వేసిన రైతులు వీలైనంత త్వరగా వాగులను నింపుకోవాలి. విత్తే ముందు విత్తనాలను పత్తి పంటకు ఎసిటోబాక్టర్ మరియు పిఎస్బితో శుద్ధి చేశారు. ఒక్కొక్కటి 25 గ్రాములు మరియు ట్రైకోడెర్మా కిలోకు 4 గ్రాములు ఈ క్రింది విధంగా చికిత్స చేయాలి. సోయాబీన్ పంటకు కిలోకు 25 గ్రాముల రైజోబియంను విత్తే ముందు శుద్ధి చేయాలి. 15-20 రోజుల తర్వాత నాట్లు వేసిన రైతులు అంతర్ సాగు పనులను పూర్తి చేయాలి. అలాగే 1-2 దావర్నీ, కోల్పానీ చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు మొదటి డోస్ ఎరువులు వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్ వేయాలి. అలాగే సేంద్రియ వ్యవసాయం చేసే రైతులు 200 లీటర్ల సేంద్రియ పదార్థాలను డ్రంచింగ్ పద్ధతిలో పంటకు వేయాలి. అందువల్ల, పంటకు పోషకాల కొరత ఉండదు. పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలలో కాయతొలుచు పురుగులు మరియు కాయతొలుచు పురుగుల ప్రాథమిక నియంత్రణ కోసం నింబోలి మరియు దశపర్ణి సారాలను ముందుగానే సిద్ధం చేసుకోవాలి. రైతులు పత్తి పంటలలో అంతర పంటలుగా ముంగ్, ఉడాయిడ్ లేదా ఆవుపేడ పంటలను వేయాలి, తద్వారా మావా మరియు తుడ్టూడ్ వంటి సాప్ పీల్ చేసే కీటకాల యొక్క ప్రాధమిక రూపాలు నియంత్రించబడతాయి. రైతులు పత్తి చుట్టూ బంతిపూలు లేదా ఆముదం పంటలను ఉచ్చు పంటగా వేయాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 02-07-2024 | Enable |
|
1767 | પાણી નિકાલ વ્યવસ્થા | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 2nd july થી 9th july 2024 સુધીમાં તાપમાન 27 થી 3૦ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 18 થી 20 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા છે. આ હવામાનને ધ્યાને લઇ મગફળી વાવેલ ખેતરમાં પાણી ભરાતું હોય તો પાણીનો નિકાલ કરવો. | Gujarat | Gujrat | 02-07-2024 | Enable |
|
1768 | VIL-2-Amravati-03.07.2024 | VIL-2-Amravati-03.07.2024 नमस्कार शेतकरी बांधवांनो... सॉलिडारिडाड, व्होडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्सच्या स्मार्ट कृषी कार्यक्रमात आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्राने या आठवड्यातील हवामान अंदाजानुसार किमान 25 ते 26 अंश सेल्सिअस आणि कमाल 30 ते 32 अंश सेल्सिअस तापमान राहील. या आठवड्यात हवामान अंशतः ढगाळ असेल आणि 4, 5, 6, 8 आणि 9 जुलै 2024 रोजी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- १५ जुलैपर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस पडल्यास शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात १०-१५% घट होऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीचे बियाणे निवडावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांनी लवकरात लवकर खड्डा भरावा. बियाणे पेरण्यापूर्वी कापूस पिकासाठी ॲझिटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी 25 ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा प्रति किलो 4 ग्रॅम पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी 15-20 दिवसांवर आली आहे त्यांनी आंतर-मशागतीची कामे पूर्ण करावीत. तसेच १-२ डवरणी व कोळपाणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत खताचा पहिला डोस किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत द्यावे. तसेच सेंद्रिय शेतकऱ्यांनी 200 लिटर सेंद्रिय पदार्थ ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकांमध्ये शोषक व बोंडअळीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करावेत. शेतकऱ्यांनी कापूस पिकांमध्ये आंतरपीक म्हणून मूग, चवळी किंवा चवळीची लागवड करावी जेणेकरुन बोंड भुंगे व बोंड भुंगे यांचे प्राथमिक स्वरूपाचे नियंत्रण केले जाईल. शेतकऱ्यांनी सापळा पिके म्हणून कापूसभोवती झेंडू किंवा एरंडीची लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1769 | VIL-1-Amravati – 03.07.2024 | VIL-1-Amravati – 03.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव द्शांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक ४, ५, ८ व 9 जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1770 | VIL-3-PARBHANI -03.07.2024 | VIL-3-PARBHANI -03.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल 27 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक ८ व ९ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|