Message List: 9376
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
1771 | VIL-3 Nanded-03-07-2024 | VIL-3 Nanded-03-07-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 2७ अंश तर कमाल 28 ते 3३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक ६, ८ व ९ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1772 | VIL-1-Nanded- 03-07-2024 | VIL-1-Nanded- 03-07-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 2७ अंश तर कमाल 2९ ते 3३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक ५, ६, ८ व ९ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1773 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-03/07/2024 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. ५ ते ९ जुलै २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1774 | VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-03/07/2024 | VIL1-Yavatmal-Ghatanji-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. ५ ते ८ जुलै २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे करावी. पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळी वर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 02-07-2024 | Enable |
|
1775 | धान पर सलाह Ayodhya | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी वेदर स्टेशन जिला Ayodhya के अनुसार इस सप्ताह: 29 June से 5 July के दौरान दिन में 29 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इसस सप्ताह बारिश होने के पूर्ण आसार है। धान की नर्सरी अवस्था में पौधों में अक्सर झुलसा रोग, भूरा धब्बा और टुंग्रो वायरस का प्रकोप देखा जाता है। इसकी रोकथाम के लिए नर्सरी में अधिक नाइट्रोजन उर्वरक का प्रयोग करने से बचें। पौध की जड उपचार के लिए स्यूडोमोनास फ्लोरेसेंस एवं ट्राइकोडर्मा विरडी पाउडर की 10 ग्राम मात्रा प्रति किग्रा बीज के हिसाब से घोल बनाकर 30 मिनट तक पौधों की जड़ों को इसमें भिगो कर रखें और इसके बाद प्रत्यारोपित करें। धान के बीज की सीधी बुवाई करने से पहले 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी बीज उपचार कर बुवाई करे जिससे धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण होता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 02-07-2024 | Enable |
|
1776 | धान पर सलाह Varanasi | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी वेदर स्टेशन जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 29 June से 5 July के दौरान दिन में 32 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इसस सप्ताह बारिश होने के पूर्ण आसार है। धान की नर्सरी अवस्था में पौधों में अक्सर झुलसा रोग, भूरा धब्बा और टुंग्रो वायरस का प्रकोप देखा जाता है। इसकी रोकथाम के लिए नर्सरी में अधिक नाइट्रोजन उर्वरक का प्रयोग करने से बचें। पौध की जड उपचार के लिए स्यूडोमोनास फ्लोरेसेंस एवं ट्राइकोडर्मा विरडी पाउडर की 10 ग्राम मात्रा प्रति किग्रा बीज के हिसाब से घोल बनाकर 30 मिनट तक पौधों की जड़ों को इसमें भिगो कर रखें और इसके बाद प्रत्यारोपित करें। धान के बीज की सीधी बुवाई करने से पहले 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी बीज उपचार कर बुवाई करे जिससे धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण होता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 02-07-2024 | Enable |
|
1777 | Mandya Advisory June 29 to July 5 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜೂನ್ 29 ರಿಂದ ಜುಲೈ 5 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 27-30 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 09 ರಿಂದ 22 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ 53-95% ರಷ್ಟು ಇದೆ. ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 54 - 89% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 2-4 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮಳೆಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗಾಳಿಯ ವೇಗವು ತುಂಬಾ ವೇಗವಾಗಿರುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ನಿಂತಿರುವ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಬೀಳುವುದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಕಟ್ಟಬೇಕು. ಕಬ್ಬಿನ ಒಣ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಹರಡುವುದರಿಂದ ಕಬ್ಬು ಕಡಿಮೆಯಾಗಿ ಇಳುವರಿಯೂ ಹೆಚ್ಚುತ್ತದೆ ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ನಿರೀಕ್ಷಣೆಯ ಪ್ರಕಾರ, ಬಿವಿಎಂ/ಎಂಟೊಮೊಪಥೆಜೆನಿಕ್ ನೆಮಟೋಡ್ಗಳನ್ನು 4 ಕೆಜಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಹಾಕಬೇಕು. ರೈತರು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 250 ಗ್ರಾಂ ಡಾಂಟೋತ್ಸು ಔಷಧವನ್ನು ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಮಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿ. ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳು ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ ದುಂಬಿಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ನಾಶಪಡಿಸಿ. ವಾಯುಮಂಡಲದ ತೇವಾಂಶವು ವಾರವಿಡೀ ಅಧಿಕವಾಗಿರುತ್ತದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ತುಕ್ಕು ರೋಗ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು, ಡೈಥೇನ್ M-45 + ಕಾರ್ಬೆಂಡಿಯಾಜಿಮ್ (ಸಾಫ್) ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ / ಲೀಟ್ ದರದಲ್ಲಿ 15 ದಿನಗಳ ಮಧ್ಯಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. ಮಳೆ ನೀರನ್ನು ಕೊಯ್ಲು ಮಾಡಲು ಹೊಲದ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಹೊಂಡ ನಿರ್ಮಿಸಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ 25 MT ಎಫ್ವೈಎಂ ಅನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9-11 ತಿಂಗಳ ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ಗಳಿಗೆ ಸೇರಿಸಿ. ನೀರಿನಲ್ಲಿ ಪರಿಹಾರವಾಗಿ ಬಳಸಿ 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 225 ಕೆಜಿ ಎಸ್ಎಸ್ಪಿ + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. 6) ಅಂತರ ಬೆಳೆ ಮಾಡಬೇಕು ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 28-06-2024 | Enable |
|
1778 | Belgaum Advisory June 29 to July 05 | ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜೂನ್ 29 ರಿಂದ ಜುಲೈ 5 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಇಳಿಕೆಯಾಗಲಿದ್ದು, ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನ ಹಾಗೆಯೇ ಇರಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 27-30 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 10 ರಿಂದ 22 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ 55-100% ರಷ್ಟು ಇದೆ. ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 60 - 87% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 2-4 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ವಾರದ ಹವಾಮಾನವು ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಮತ್ತು ತುಕ್ಕು ರೋಗ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ. ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ನಿರೀಕ್ಷಣೆಯ ಪ್ರಕಾರ,` ಬಿವಿಎಂ/ಎಂಟೊಮೊಪಥೆಜೆನಿಕ್ ನೆಮಟೋಡ್ಗಳನ್ನು 4 ಕೆಜಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಹಾಕಬೇಕು. ರೈತರು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 250 ಗ್ರಾಂ ಡಾಂಟೋತ್ಸು ಔಷಧವನ್ನು ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಮಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿ. ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳು ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ ದುಂಬಿಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ನಾಶಪಡಿಸಿ. ವಾಯುಮಂಡಲದ ತೇವಾಂಶವು ವಾರವಿಡೀ ಅಧಿಕವಾಗಿರುತ್ತದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ತುಕ್ಕು ರೋಗ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು, ಡೈಥೇನ್ M-45 + ಕಾರ್ಬೆಂಡಿಯಾಜಿಮ್ (ಸಾಫ್) ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ / ಲೀಟ್ ದರದಲ್ಲಿ 15 ದಿನಗಳ ಮಧ್ಯಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. ಮಳೆ ನೀರನ್ನು ಕೊಯ್ಲು ಮಾಡಲು ಹೊಲದ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಹೊಂಡ ನಿರ್ಮಿಸಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ 25 MT ಎಫ್ವೈಎಂ ಅನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9-11 ತಿಂಗಳ ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ, 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 225 ಕೆಜಿ ಎಸ್ಎಸ್ಪಿ + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. 6) ಅಂತರ ಬೆಳೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಿಮ ಪ್ರಮಾಣದ ರಸಗೊಬ್ಬರವನ್ನು ಇನ್ನೂ ಅನ್ವಯಿಸದ ರೈತರು ಅಂತಿಮ ಪ್ರಮಾಣದ ರಸಗೊಬ್ಬರವನ್ನು ಸೇರಿಸಿದ ನಂತರ ಹೆವಿ ಅರ್ಥಿಂಗ್ ಅಪ್ ಮಾಡಬೇಕು. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 28-06-2024 | Enable |
|
1779 | Sugarcane advisory 29 June to 5 july-Karad | शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. २९ मे ते ५ जून तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम - दक्षिण दिशेने वाऱ्याचा वेग ९ ते २२ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता ७६ ते ९६ टक्के राहील. या आठवडयामद्धे पावसाची शक्यता ५५ ते १०० टक्के आहे. हा आठवडा आडसाली लागणीसाठी योग्य आहे. शेतकऱ्यांनी कांडी लागण करताना बिजप्रक्रिया करावी.तसेच लागवड करताना २०:२०:००:१३ - ५० किलो, युरीया- २५ किलो,सिलीका- ४० किलो, पोटॅश -२५ किलो, मायक्रो न्युट्रीयंट- ५ किलो असा एकरी बेसल डोस वापरावा व लागण करावी. मोठ्या ऊसाला एकरी २० kg अमोनिअम सल्फेट किंवा २० kg यूरिया,५० kg १०:२६:२६ किंवा १२:३२:१६,४० kg अग्रोसील सिलिका , ५ किलो microsoul ,२५ kg पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. आद्रता व ढगाळ वातावरणामुळे पोक्का बोंग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तो टाळण्यासाठी बाविस्टीन 40 ग्राम + बोरौन 40 ग्राम + अमोनियम सल्फेट 100 ग्राम व स्टिकर 15 मिली प्रति पंप वापरून फवारणी करावी. पाला काढताना ऊसाला नऊ ते अकरा पानं ठेवावीत. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. | Maharashtra | MH | 28-06-2024 | Enable |
|
1780 | Sugarcane advisory 29 june to 5 july-Panhala | शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. २९ मे ते ५ जून तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम - दक्षिण दिशेने वाऱ्याचा वेग ९ ते २२ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता ७६ ते ९६ टक्के राहील. या आठवडयामद्धे पावसाची शक्यता ५५ ते १०० टक्के आहे. हा आठवडा आडसाली लागणीसाठी योग्य आहे. शेतकऱ्यांनी कांडी लागण करताना बिजप्रक्रिया करावी.तसेच लागवड करताना २०:२०:००:१३ - ५० किलो, युरीया- २५ किलो,सिलीका- ४० किलो, पोटॅश -२५ किलो, मायक्रो न्युट्रीयंट- ५ किलो असा एकरी बेसल डोस वापरावा व लागण करावी. मोठ्या ऊसाला एकरी २० kg अमोनिअम सल्फेट किंवा २० kg यूरिया,५० kg १०:२६:२६ किंवा १२:३२:१६,४० kg अग्रोसील सिलिका , ५ किलो microsoul ,२५ kg पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. आद्रता व ढगाळ वातावरणामुळे पोक्का बोंग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तो टाळण्यासाठी बाविस्टीन 40 ग्राम + बोरौन 40 ग्राम + अमोनियम सल्फेट 100 ग्राम व स्टिकर 15 मिली प्रति पंप वापरून फवारणी करावी. पाला काढताना ऊसाला नऊ ते अकरा पानं ठेवावीत. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. | Maharashtra | MH | 28-06-2024 | Enable |
|