Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
181 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-14-04-2026 Yavatmal(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २२ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
182 VIL 1-Yavatmal-Ghatanji-14-04-2026 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १८ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
183 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14-04-2026 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १५ व १६ एप्रिल तसेच दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
184 VIL 3-Nanded-Kinwat-14-04-2026 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १८ एप्रिल ते २२ एप्रिल तसेच २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
185 VIL 3-Parbhani-Pingli-14-04-2026 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल तसेच एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-04-2026 Enable
186 VIL 4-Nagpur-Umred-14-04-2026 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-04-2026 Enable
187 VIL 2-Nagpur-Saoner-14-04-2026 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
188 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-14-04-2026 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
189 VIL 2-Wardha-Hinganghat-Ajansara-14-04-2026 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजांसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १७ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान व २४ एप्रिल २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-04-2026 Enable
190 VIL 1-Wardha-Hinganghat-Daroda-14-04-2026 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ एप्रिल २०२६ ते दिनांक २३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल ४२ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १७ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी 6 वर्ष्यांच्या झाडाला 40 लिटर पाणी, 8 वर्ष्यांच्या झाडाला 65 लिटर पाणी आणि 10 वर्ष्यांच्या झाडाला 80 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे 60-65 दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-04-2026 Enable