Message List: 9383
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
1941 | VIL 1-Wardha-Daroda-19-06-2024 | Wardha (1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून इतर दिवशी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जेविकखते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! | Maharashtra | MH | 19-06-2024 | Enable |
|
1942 | VIL 2-Wardha-Ajansara-19-06-2024 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 27 अंश तर कमाल 33 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून इतर दिवशी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जेविकखते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! | Maharashtra | MH | 19-06-2024 | Enable |
|
1943 | VIL 3-Nanded 19.06.2024 | (VIL 3-Nanded ) नमस्कार शेतकरी बंधूंनो,सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ अंश तर कमाल ३३ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दिनांक २३ व २४ जुन २०२४ रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 19-06-2024 | Enable |
|
1944 | VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon | Nagpur- Saoner- Manegaon- Advisory 19-06-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल ३० ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 19-06-2024 | Enable |
|
1945 | VIL-1 Nagpur Kalmeshwar Sawali Bk | VIL-1 Nagpur, Kalmeshwar नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 27 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसे च बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 18-06-2024 | Enable |
|
1946 | VIF-4-Nagpur-Umred-Aptur | (Nagpur-Umred ) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 18-06-2024 | Enable |
|
1947 | Amravati_Talegaon_18.06.2024 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपल्बधता करून घ्यावी. स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जेविकखते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. | Maharashtra | MH | 18-06-2024 | Enable |
|
1948 | Amravati_18.06.2024 | 18/06/2024,नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 3८ ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपल्बधता करून घ्यावी. स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जेविकखते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. | Maharashtra | MH | 18-06-2024 | Enable |
|
1949 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-19/06/2024 | VIL2-Yavatmal-Ner-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. २२ ते २५ जून २०२४ दरम्यान तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 18-06-2024 | Enable |
|
1950 | VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-19/06/2024 | VIL1-Yavatmal-Ghatanji-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. २१ ते २४ जून २०२४ दरम्यान तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 18-06-2024 | Enable |
|