Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
11 VIL-2-Nagpur-Soaner-Manegaon-24.05.2026 VIL-2-Nagpur-Soaner-Manegaon-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ०३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २९ मे २०२६ दरम्यान तसेच २ जून २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
12 VIL-1-Nagpur-Kalmeshwar-Sawali-24.05.2026 VIL-1-Nagpur-Kalmeshwar-Sawali-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे .कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ०३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २९ मे २०२६ दरम्यान तसेच २ जून २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
13 VIL-2-Wardha-Ajansara-24.05.2026 VIL-2-Wardha-Ajansara-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक२८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
14 VIL-1-Wardha-Daroda-24.05.2026 VIL-1-Wardha-Daroda-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ०३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३३ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २९ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
15 खरीफ फसलों मे खेत की तैयारी पर सलाह Jhabua वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhabua ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 May से 31 May के दौरान दिन में 39 और रात में 29 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद प्रति हेक्टेयर खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है I किसान साथियों आप खेत की अंतिम तैयारी के समय सड़ी हुई गोबर की खाद अथवा वर्मीकम्पोस्ट खाद मे 2.5 टन प्रति हेक्टेयर बायोचार मिलाकर उपयोग करने से यह मिट्टी की संरचना, उर्वरता, और जल धारण क्षमता को बेहतर बनाने में मदद करता है। एवं मिट्टी की दीर्घकालिक उर्वरता और कार्बन अवशोषण को सुनिश्चित करता है। किसान साथी अपने क्षेत्र के लिए उपयुक्त 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता सुनिश्चित करने का सही समय है I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Madhya Pradesh MP 21-05-2026 Enable
16 खरीफ फसलों मे खेत की तैयारी पर सलाह Dhar वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dhar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 May से 31 May के दौरान दिन में 39 और रात में 28 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद प्रति हेक्टेयर खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है I किसान साथियों आप खेत की अंतिम तैयारी के समय सड़ी हुई गोबर की खाद अथवा वर्मीकम्पोस्ट खाद मे 2.5 टन प्रति हेक्टेयर बायोचार मिलाकर उपयोग करने से यह मिट्टी की संरचना, उर्वरता, और जल धारण क्षमता को बेहतर बनाने में मदद करता है। एवं मिट्टी की दीर्घकालिक उर्वरता और कार्बन अवशोषण को सुनिश्चित करता है। किसान साथी अपने क्षेत्र के लिए उपयुक्त 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता सुनिश्चित करने का सही समय है I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Madhya Pradesh MP 21-05-2026 Enable
17 खरीफ फसलों मे खेत की तैयारी पर सलाह Vidisha वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Vidisha ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 May से 31 May के दौरान दिन में 43 और रात में 32 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद प्रति हेक्टेयर खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है I किसान साथियों आप खेत की अंतिम तैयारी के समय सड़ी हुई गोबर की खाद अथवा वर्मीकम्पोस्ट खाद मे 2.5 टन प्रति हेक्टेयर बायोचार मिलाकर उपयोग करने से यह मिट्टी की संरचना, उर्वरता, और जल धारण क्षमता को बेहतर बनाने में मदद करता है। एवं मिट्टी की दीर्घकालिक उर्वरता और कार्बन अवशोषण को सुनिश्चित करता है। किसान साथी अपने क्षेत्र के लिए उपयुक्त 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता सुनिश्चित करने का सही समय है I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Madhya Pradesh MP 21-05-2026 Enable
18 खरीफ फसलों मे खेत की तैयारी पर सलाह Ratlam वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ratlam ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 May से 31 May के दौरान दिन में 39 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद प्रति हेक्टेयर खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है I किसान साथियों आप खेत की अंतिम तैयारी के समय सड़ी हुई गोबर की खाद अथवा वर्मीकम्पोस्ट खाद मे 2.5 टन प्रति हेक्टेयर बायोचार मिलाकर उपयोग करने से यह मिट्टी की संरचना, उर्वरता, और जल धारण क्षमता को बेहतर बनाने में मदद करता है। एवं मिट्टी की दीर्घकालिक उर्वरता और कार्बन अवशोषण को सुनिश्चित करता है। किसान साथी अपने क्षेत्र के लिए उपयुक्त 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता सुनिश्चित करने का सही समय है I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Madhya Pradesh MP 21-05-2026 Enable
19 खरीफ फसलों मे खेत की तैयारी पर सलाह Shajapur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Shajapur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 May से 31 May के दौरान दिन में 41 और रात में 29 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद प्रति हेक्टेयर खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है I किसान साथियों आप खेत की अंतिम तैयारी के समय सड़ी हुई गोबर की खाद अथवा वर्मीकम्पोस्ट खाद मे 2.5 टन प्रति हेक्टेयर बायोचार मिलाकर उपयोग करने से यह मिट्टी की संरचना, उर्वरता, और जल धारण क्षमता को बेहतर बनाने में मदद करता है। एवं मिट्टी की दीर्घकालिक उर्वरता और कार्बन अवशोषण को सुनिश्चित करता है। किसान साथी अपने क्षेत्र के लिए उपयुक्त 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता सुनिश्चित करने का सही समय है I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Madhya Pradesh MP 21-05-2026 Enable
20 खरीफ फसलों मे खेत की तैयारी पर सलाह Raisen वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Raisen ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 May से 31 May के दौरान दिन में 41 और रात में 30 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद प्रति हेक्टेयर खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है I किसान साथियों आप खेत की अंतिम तैयारी के समय सड़ी हुई गोबर की खाद अथवा वर्मीकम्पोस्ट खाद मे 2.5 टन प्रति हेक्टेयर बायोचार मिलाकर उपयोग करने से यह मिट्टी की संरचना, उर्वरता, और जल धारण क्षमता को बेहतर बनाने में मदद करता है। एवं मिट्टी की दीर्घकालिक उर्वरता और कार्बन अवशोषण को सुनिश्चित करता है। किसान साथी अपने क्षेत्र के लिए उपयुक्त 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता सुनिश्चित करने का सही समय है I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Madhya Pradesh MP 21-05-2026 Enable