Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2151 VIL 2-Amravati-Talgeoan-04-03-2025 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५  ते २४    अंश तर कमाल  ३४   ते  ४०     अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 03-03-2025 Enable
2152 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-04-03-2025 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५  ते २३ अंश तर कमाल ३३   ते ४०     अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 03-03-2025 Enable
2153 VIL 3-Parbhani-Pingli-04-03-2025 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ अंश तर कमाल ३४ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ . धन्यवाद! Maharashtra MH 03-03-2025 Enable
2154 VIL 3-Nanded-Loni-04-03-2025 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २४ अंश तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-03-2025 Enable
2155 VIL 1-Nanded-Mahur-04-03-2025 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २४ अंश तर कमाल ३४ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-03-2025 Enable
2156 VIL 2-Wardha-Ajansara-04-03-2025 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ °C तर कमाल ३४ ते ४१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-03-2025 Enable
2157 VIL 1-Wardha-Daroda-04-03-2025 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ °C तर कमाल ३४ ते ४१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-03-2025 Enable
2158 Belagavi Feb 28- March 07 Advisory ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಫೆಬ್ರವರಿ 28 ರಿಂದ ಮಾರ್ಚ 07 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಏರಿಕೆ ಆಗಲಿದ್ದು. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 35-38 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 05 ರಿಂದ 19 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ಈ ಕಾರಣದಿಂದ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತೆಳುವಾದ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆ ಆಗುವ ಸಂಭವ ಇಲ್ಲ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು 19-52% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 5-6 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮತ್ತು ನೀರಾವರಿಯ ಅಗತ್ಯವಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಬೇಕು. ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಕೂಳೆ ಕಬ್ಬು ನಿರ್ವಹಣೆ: ನೆಲಮಟ್ಟದಿಂದ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿ, ದಯವಿಟ್ಟು ರವದಿ ಸುಡಬೇಡಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಕೊಳೆಯಲು ಏಕರೂಪವಾಗಿ ಹರಡಿ, ಉತ್ತಮ ಪೈರುಗಳು ಮೊಳಕೆಯೋಡೆಯಲು ಭೂಮಿ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕುಳೆ ಸವರುವುದು ಮತ್ತು ಹಳೆ ಬೇರುಗಳನ್ನು ಕತ್ತರಿಸಲು ಹಾಗೂ ಮಣ್ಣನ್ನು ಸಡಿಲಗೊಳಿಸಲು ಮಗ್ಗಲು ಕೊರೆಯುವುದು, ಕೂಳೆ ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಹುಸಿಯಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಸಸಿಗಳಿಂದ ಹುಸಿ ತುಂಬಬೇಕು. ಕುಳೆ ಕಬ್ಬಿಗೆ 65 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 250 ಕೆಜಿ SSP + 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ +100 ಕೆಜಿ ಬೆವಿನ ಹಿಂಡಿ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಕೀಟ ಮತ್ತು ರೋಗಗಳ ನರ‍್ವಹಣೆ: ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಈ ವಾತಾವರಣವು ಸುಳಿ ಕೊರಕ ಕೀಟಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ಬಾಧೆ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜಿನ್ ಅನ್ನು ಸೆರಿಸಿ ಬೇರು ವಲಯಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು ಮತ್ತು ಕಾಡಿಗೆ ರೋಗ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಬೇರುಸಹಿತ ಕಿತ್ತು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು70650-05054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ.  Karnataka Karnataka 28-02-2025 Enable
2159 Mandya Feb 28- March 07 advisory ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಫೆಬ್ರವರಿ 28 ರಿಂದ ಮಾರ್ಚ 07ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಏರಿಕೆ ಆಗಲಿದ್ದು. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32-35 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 05 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತೆಳುವಾದ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆ ಆಗುವ ಸಂಭವ ಇಲ್ಲ. ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 17-49% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 5-6 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮತ್ತು ನೀರಾವರಿಯ ಅಗತ್ಯವಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಬೇಕು. ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಕೂಳೆ ಕಬ್ಬು ನಿರ್ವಹಣೆ: ನೆಲಮಟ್ಟದಿಂದ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿ, ದಯವಿಟ್ಟು ತರಗು ಸುಡಬೇಡಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಕೊಳೆಯಲು ಏಕರೂಪವಾಗಿ ಹರಡಿ, ಉತ್ತಮ ಪೈರುಗಳು ಮೊಳಕೆಯೋಡೆಯಲು ಭೂಮಿ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕುಳೆ ಸವರುವುದು ಮತ್ತು ಹಳೆ ಬೇರುಗಳನ್ನು ಕತ್ತರಿಸಲು ಹಾಗೂ ಮಣ್ಣನ್ನು ಸಡಿಲಗೊಳಿಸಲು ಮಗ್ಗಲು ಕೊರೆಯುವುದು, ಕೂಳೆ ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಹುಸಿಯಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಸಸಿಗಳಿಂದ ಹುಸಿ ತುಂಬಬೇಕು. ಕುಳೆ ಕಬ್ಬಿಗೆ 65 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 250 ಕೆಜಿ SSP + 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 10 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿ. ಕೀಟ ಮತ್ತು ರೋಗಗಳ ನರ‍್ವಹಣೆ: ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಈ ವಾತಾವರಣವು ಸುಳಿ ಕೊರಕ ಕೀಟಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ಬಾಧೆ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜಿನ್ ಅನ್ನು ಸೆರಿಸಿ ಬೇರು ವಲಯಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು ಮತ್ತು ಕಾಡಿಗೆ ರೋಗ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಬೇರುಸಹಿತ ಕಿತ್ತು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 28-02-2025 Enable
2160 Sugarcane Karad Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या तारखेदरम्यान कराड- शिराळा परिसरामध्ये तापमानात वाढ होऊन, दिवसाचे तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान 19 ते 20 अंश सेल्सिअस राहील. या 10 दिवसांमध्ये पूर्व तसेच उत्तर दिशेने वारे ताशी 4 ते 12 किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता 17 ते 40 टक्के राहील. तापमानात वाढ होत आहे, या कालावधी मध्ये ऊस पिकाला पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घ्या किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करा. हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर 10 टन शेण किंवा 1 ते 1.5 टन गांडूळ खत किंवा 8 ते 10 टन प्रेस मड शेतात मिसळावे. शेत एकसमान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून 6 इंच खोल 4 फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे,लागण करतेवेळी एकरी 25 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट , 25 किलो पोटॅश, 50 किलो निंबोळी पेंढ, 5 किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा.तसेच दोन सरीच्या मध्ये अंतरपीक घ्या. तसेच लागण 50 ते 60 दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी 50 किलो 12:32:16, युरिया 25 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो असा डोस टाकावा. खोडवास फुटवे येण्यासाठी वातावरण अनुकूल आहे.खोडवा पिकाच्या उत्पन वाढीसाठी ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी.व खोडकीवर एकरी 1 किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी .ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी 45 किलो युरिया , 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश , 5 किलो मायक्रोसोल, 5 किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्व्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस 50% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर 2 मिली प्रमाणे फवारणी करावी. तसेच 2 महिन्याच्या खोडवा पिकासाठी 75 किलो युरिया टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 28-02-2025 Enable