Message List: 9394
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2231 VIL 2-Amravati-Dabhada-22-05-2024 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 33अंश तर कमाल 39 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकर्यांसाठी सूचना: उन्हाळी हंगामामध्ये घेतलेली पिके जसे मुग, तीळ, भुईमुग काढणी करिता आले असल्यास हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही. उन्हाळी हंगामात पिक घेतलेली शेतजमीन पिक निघाल्या बरोबर मशागत करून घ्यावी जेणे करून जमीन तापण्यास मदत होईल. कंपोस्ट खत तयार करण्या करिता शेणखत काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून त्याचे बेड तयार करून त्यामध्ये जीवामृताचा उपयोग करून खरीप हंगामा करिता कंपोस्ट खत तयार करावे.पाऊस पडल्या नंतर जमिनीत ओलावा असल्यास कंपोस्ट खताचा जमिनित वापर करावा. दशपर्णी अर्कासाठी खालील वनस्पतींचा वापर करता येतो. 1) कडूलिंबाचा पाला, 2) पपईचा पाला, 3) रुई, 4) एरंड, 5) कन्हेर, 6) सीताफळ, 7) करंज, 8) धोत्रा, 9) टणटणी, 10) निरगुडी, 11) गुळवेल.वरीलपैकी कोणत्याही दहा वनस्पतींचा पाला समप्रमाणात घ्यावा, यापैकी एखादी वनस्पती उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्र वनस्पतीचा पाला चालू शकतो.200 लिटर पाण्याचा ड्रम,10 लिटर गाईचे गोमूत्र एकत्र करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-05-2024 Enable
2232 VIL 1-Amravati-Talegaona-22-05-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 41 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहणार. शेतकर्यांसाठी सूचना: उन्हाळी हंगामामध्ये घेतलेली पिके जसे मुग, तीळ, भुईमुग काढणी करिता आले असल्यास हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही. उन्हाळी हंगामात पिक घेतलेली शेतजमीन पिक निघाल्या बरोबर मशागत करून घ्यावी जेणे करून जमीन तापण्यास मदत होईल. कंपोस्ट खत तयार करण्या करिता शेणखत काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून त्याचे बेड तयार करून त्यामध्ये जीवामृताचा उपयोग करून खरीप हंगामा करिता कंपोस्ट खत तयार करावे.पाऊस पडल्या नंतर जमिनीत ओलावा असल्यास कंपोस्ट खताचा जमिनित वापर करावा. दशपर्णी अर्कासाठी खालील वनस्पतींचा वापर करता येतो. 1) कडूलिंबाचा पाला, 2) पपईचा पाला, 3) रुई, 4) एरंड, 5) कन्हेर, 6) सीताफळ, 7) करंज, 8) धोत्रा, 9) टणटणी, 10) निरगुडी, 11) गुळवेल.वरीलपैकी कोणत्याही दहा वनस्पतींचा पाला समप्रमाणात घ्यावा,एखाद-दुसरी वनस्पती उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्र वनस्पतीचा पाला चालू शकतो.200 लिटर पाण्याचा ड्रम,10 लिटर गाईचे गोमूत्र एकत्र करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-05-2024 Enable
2233 VIL 3-Parbhani-Pingli-22-05-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी मधील पिंगळी   येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३१ अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.   शेतकऱ्यांसाठी सूचना –  उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद पिकामध्ये आता दिवसभर उकळणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे केली जातात. पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, हळद पिकाची साठवणूक खुल्या जागी करू नये. कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी (गोदाम) साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, परिपक्व भाजीपाला पिके, कांदा, टरबूज, कस्तुरी इत्यादींची काढणी लवकरात लवकर करावी. नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला/लता भाजीपाला यांना यांत्रिक आधार/स्टेकिंग देण्यात यावे. पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीतील आर्द्रतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-05-2024 Enable
2234 VIL 2-Nanded-Loni-22-05-2024 Nanded (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील  लोणी   येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३२  अंश तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.   शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद पिकामध्ये आता दिवसभर उकळणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे केली जातात. पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, हळद पिकाची साठवणूक खुल्या जागी करू नये. कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी (गोदाम) साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, परिपक्व भाजीपाला पिके, कांदा, टरबूज, कस्तुरी इत्यादींची काढणी लवकरात लवकर करावी. नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला/लता भाजीपाला यांना यांत्रिक आधार/स्टेकिंग देण्यात यावे. पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीतील आर्द्रतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-05-2024 Enable
2235 VIL 1-Nanded-Mahur-22-05-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील    तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३२  अंश तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.   शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद पिकामध्ये आता दिवसभर उकळणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे केली जातात. पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, हळद पिकाची साठवणूक खुल्या जागी करू नये. कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी (गोदाम) साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, परिपक्व भाजीपाला पिके, कांदा, टरबूज, कस्तुरी इत्यादींची काढणी लवकरात लवकर करावी. नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला/लता भाजीपाला यांना यांत्रिक आधार/स्टेकिंग देण्यात यावे. पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीतील आर्द्रतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-05-2024 Enable
2236 VIL-Adilabab-Bela-22-05-2024 VIL-Adilabad-Bela-22-05-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు: ఎండాకాలంలో పండే మునగ, నువ్వులు, వేరుశనగ వంటి పంటలు పండితే వాతావరణాన్ని అంచనా వేసి పంటలు దెబ్బతినకుండా సురక్షిత ప్రదేశంలో భద్రపరిచి పంటలు పండించాలి. వేసవి కాలంలో పండించిన వ్యవసాయ భూమిని భూమిని వేడి చేయడానికి పంట ఉద్భవించిన వెంటనే సాగు చేయాలి. కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి, పేడ ఎరువు, పంట అవశేషాలను సేకరించి దాని బెడ్‌ను సిద్ధం చేయండి మరియు ఖరీఫ్ సీజన్‌కు కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి దానిలో సేంద్రియ పదార్థాలను ఉపయోగించండి. దశపర్ణి సారానికి క్రింది మొక్కలను ఉపయోగించవచ్చు. 1) వేప ఆకు, 2) బొప్పాయి ఆకు, 3) రుయ్, 4) ఆముదం, 5) కన్హెర్, 6) సీతాఫల్, 7) కరంజ్, 8) ధోత్రా, 9) తంటాని, 10) నిరగుడి, 11) గుల్వెల్ పది మొక్కలు ఆకులను సమపాళ్లలో తీసుకోవాలి, వీటిలో ఒకటి అందుబాటులో లేకుంటే మరేదైనా గట్టి మొక్క ఆకులను 200 లీటర్ల నీటి డ్రమ్, 10 లీటర్ల ఆవు మూత్రం కలపాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 21-05-2024 Enable
2237 VIL-Adilabad-Jainad-22-05-2024 VIL-Adilabad-Jainad-22-05-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుంచి 43 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు: ఎండాకాలంలో పండే మునగ, నువ్వులు, వేరుశనగ వంటి పంటలు పండితే వాతావరణాన్ని అంచనా వేసి పంటలు దెబ్బతినకుండా సురక్షిత ప్రదేశంలో భద్రపరిచి పంటలు పండించాలి. వేసవి కాలంలో పండించిన వ్యవసాయ భూమిని భూమిని వేడి చేయడానికి పంట ఉద్భవించిన వెంటనే సాగు చేయాలి. కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి, పేడ ఎరువు, పంట అవశేషాలను సేకరించి దాని బెడ్‌ను సిద్ధం చేయండి మరియు ఖరీఫ్ సీజన్‌కు కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి దానిలో సేంద్రియ పదార్థాలను ఉపయోగించండి. దశపర్ణి సారానికి క్రింది మొక్కలను ఉపయోగించవచ్చు. 1) వేప ఆకు, 2) బొప్పాయి ఆకు, 3) రుయ్, 4) ఆముదం, 5) కన్హెర్, 6) సీతాఫల్, 7) కరంజ్, 8) ధోత్రా, 9) తంటాని, 10) నిరగుడి, 11) గుల్వెల్ పది మొక్కలు ఆకులను సమపాళ్లలో తీసుకోవాలి, వీటిలో ఒకటి అందుబాటులో లేకుంటే మరేదైనా గట్టి మొక్క ఆకులను 200 లీటర్ల నీటి డ్రమ్, 10 లీటర్ల ఆవు మూత్రం కలపాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 21-05-2024 Enable
2238 VIF-4-Nagpur-Umred-Aptur नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांसाठी सूचना : सामान्य सल्ला:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 21-05-2024 Enable
2239 Advisory on Palm Oil Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఏలూరు రైతులకు సలహా. అంచనా ప్రకారం, ఈ వారంలో 4.5 నుండి 10 మి.మీ వర్షపాతం నమోదయ్యే అవకాశం ఉంది.ఆయిల్ పామ్ మొక్కను సమత్రికోణపద్ధతిలో 9 మీ x 9 మీ x 9 మీ ఉండెటట్లు నాటుకోవాలి పొలం సరిహద్దు నుండి 4.5 మీటర్ల ఖాళీ వడలి నాటుకోవాలి లేదా చతురస్రాకార పద్ధతిలో 9 మీటర్లలో నాటుకోవాలి. ఆయిల్ పామ్‌కు నీటి సదుపాయము ఉండేటట్లు నాటండి. పెద్ద తోటలలో వర్షపాతం అందుబాటులో ఉన్న తేమ ఆధారంగా అవసరాన్ని బట్టి రోజుకు ఒక మొక్కకు 220 లీటర్ల నీరు అందించండి. జనుమును మొక్కబేసిన్‌లో రక్షక కవచంగా విత్తండి. ఎరువు యూరియా 650 గ్రాములు, SSP 940 గ్రాములు, MOP 500 గ్రాములు ఒక మొక్కకు లేదా నేల మరియు ఆకు పోషకాల విశ్లేషణ ప్రకారం పెద్ద ఆయిల్ పామ్ తోటలలో వేయవచ్చు.. 3 సంవత్సరాల వరకు చిన్న తోటలలో అబ్లేషన్ సాధనంతో అబ్లేషన్ ప్రాక్టీస్ చేయండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పునరావృతం చేయడానికి సున్నాని నొక్కండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Andhra Pradesh Andhra Pradesh 21-05-2024 Enable
2240 VIL 2 Wardha- Ajansara 22-05-2024 VIL 2- Wardha-Ajansara 22-05-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 31 °C तर कमाल 38 ते 43 °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून विजांच्या कळकळाटासह दी. 23 मे 2024 रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 21-05-2024 Enable