Message List: 9394
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2241 VIL 1 Wardha- Daroda 22-05-2024 VIL 1- Wardha- Daroda- 20/05/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31°C तर कमाल 38 ते 43 °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून विजांची कळकळाट राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 21-05-2024 Enable
2242 VIL2-Ner-Mozar-22/05/2024 Yavatmal-Ner-Mozar-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 32 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-05-2024 Disable
2243 VIL1-Ghatanji Maregaon-22/05/2024 Yavatmal-Ghatanji-Maregaon-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-05-2024 Disable
2244 खरीफ मे पोषण प्रबंधन Ayodhya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन जिला Ayodhya के अनुसार इस सप्ताह: 18 May - 24 May के दौरान दिन में 37 और रात में 30 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है । खरीफ फसलों में अधिक उत्पादन के लिये उचित किस्मों का चुनाव करना अत्यंत महत्वपूर्ण है । बीज के अंकुरण की जाँच कर ही बीज की बोआई करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 20-05-2024 Disable
2245 खरीफ मे पोषण प्रबंधन Varanasi वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi मे आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 18 May - 24 May के दौरान दिन में 40 और रात में 30 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों की खेती में पोषण प्रबंधन हेतु जैविक खाद की व्यवस्था कर के रख ले । खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है । खरीफ फसलों में अधिक उत्पादन के लिये उचित किस्मों का चुनाव करना अत्यंत महत्वपूर्ण है । बीज के अंकुरण की जाँच कर ही बीज की बोआई करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 20-05-2024 Disable
2246 Mandya Advisory May 18 to 24 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 18 ರಿಂದ 24 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಆದರೆ ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬದಲಾವಣೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಗುಡುಗು ಸಹಿತ ಲಘು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ (ಶೇ. 55-95) ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಈಶಾನ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 16 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ವಾತಾವರಣದ ತೇವಾಂಶವು 50 - 92% ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. . ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 3-5 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮಳೆಯ ಸ್ಥಿತಿ ಮತ್ತು ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಅವಶ್ಯಕತೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನೀರುಣಿಸಬೇಕು. ಹನಿ ನೀರಾವರಿಯು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಮತ್ತು ಲಾಭದಾಯಕ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದಾಗಿ ಸಮಯ ಮತ್ತು ನೀರಿನ ಉಳಿತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಕಂಡು ಬಂದರೆ ಬೇರಿನ ಬಳಿ ಕಬ್ಬು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಜೈವಿಕ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ, ಟ್ರೈಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡ್ಗಳು ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಕೀಟದ ಪರಿಣಾಮ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜನ್ನ ದ್ರಾವಣವನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. . ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆ ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣ, ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಗಿಡಹೇನುಗಳಿಂದ ಬಾಧಿತವಾಗಿರುವ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ, ಬಾಧಿತ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ, ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಹೊಲಗಳು ಜಲಾವೃತವಾಗಲು ಬಿಡಬೇಡಿ. ಕ್ರಿಸೊಪೆರಿಲ್ಲಾ ಪರಾವಲಂಬಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣವನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು, 25 ಮಿಲೀ ಇಮಿಡಾ ಔಷಧವನ್ನು ಕರಗಿಸಿ ಎಲೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಕಳೆದ ವಾರ ಸುರಿದ ಮಳೆ ಹಾಗೂ ಈ ವಾರ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆಯನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡರೆ ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ನಿರೀಕ್ಷಣೆಯ ಪ್ರಕಾರ, ಬಿವಿಎಂ/ಎಂಟೊಮೊಪಥೆಜೆನಿಕ್ ನೆಮಟೋಡ್‌ಗಳನ್ನು 2 ಕೆಜಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 200 ಲೀಟರ್‌ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಿಂದ ಒಣ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಹರಡುವುದರಿಂದ ಕಬ್ಬು ದಪ್ಪವಾಗುತ್ತದೆ. ಕೀಟಗಳ ಬಾಧೆ, ಕಳೆಗಳು ಕಡಿಮೆ ಯಾಗುತ್ತವೆ ಮತ್ತು ನೀರಿನ ಅಗತ್ಯವು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ರೈತ ಬಂಧುಗಳು ಅಗತ್ಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆಯಬೇಕು. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಗೆ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ಪರಿಣಾಮ ಬೀರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು 400 ಲೀ. ನೀರಿನಲ್ಲಿ 6-8 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶದ ದ್ರಾವಣವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ ಸಿಂಪಡಣೆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮಾತ್ರ ಮಾಡುವುದು ಸೂಕ್ತ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕೀಟನಾಶಕವನ್ನು ಪೊಟ್ಯಾಷ್ನೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಬೇಡಿ. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬಳಸಿ ಮಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Karnataka Karnataka 18-05-2024 Disable
2247 Belgaum Advisory May 18 to 24 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 18 ರಿಂದ 24 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆಯ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 35-39 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 25 ರಿಂದ 26 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಗುಡುಗು ಸಹಿತ ಲಘು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ (ಶೇ. 50 - 60) ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ, ಉತ್ತರ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಈಶಾನ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 44 - 82% ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 4-8 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕದ ಸಹಾಯದಿಂದ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿಯು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಮತ್ತು ಲಾಭದಾಯಕ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದಾಗಿ ಸಮಯ ಮತ್ತು ನೀರಿನ ಉಳಿತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಕಂಡು ಬಂದರೆ ಬೇರಿನ ಬಳಿ ಕಬ್ಬಿನ ಮರವನ್ನು ಕಡಿದು ಹೊಲದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಜೈವಿಕ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ, ಟ್ರೈಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡ್ಗಳು ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಕೀಟದ ಪರಿಣಾಮ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜನ್ನ ದ್ರಾವಣವನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆ ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣ, ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಗಿಡಹೇನುಗಳಿಂದ ಬಾಧಿತವಾಗಿರುವ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ, ಬಾಧಿತ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ, ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಹೊಲಗಳು ಜಲಾವೃತವಾಗಲು ಬಿಡಬೇಡಿ. ಕ್ರಿಸೊಪೆರಿಲ್ಲಾ ಪರಾವಲಂಬಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣವನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು, 25 ಮಿಲೀ ಇಮಿಡಾ ಔಷಧವನ್ನು ಕರಗಿಸಿ ಎಲೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಕಳೆದ ವಾರ ಸುರಿದ ಮಳೆ ಹಾಗೂ ಈ ವಾರ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆಯನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡರೆ ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ನಿರೀಕ್ಷಣೆಯ ಪ್ರಕಾರ, ಬಿವಿಎಂ/ಎಂಟೊಮೊಪಥೆಜೆನಿಕ್ ನೆಮಟೋಡ್‌ಗಳನ್ನು 2 ಕೆಜಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 200 ಲೀಟರ್‌ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಹಾಕಬೇಕು. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಗೆ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ಪರಿಣಾಮ ಬೀರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು 400 ಲೀ. ನೀರಿನಲ್ಲಿ 4-8 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು ಚೆಲೇಟೆಡ್ ಜಿಂಕ್ ಮತ್ತು ಬೋರಾನ್ ದ್ರಾವಣವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಸಿಂಪಡಣೆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮಾತ್ರ ಮಾಡುವುದು ಸೂಕ್ತ. ಈ ವಾರ ಮಳೆ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆಯಿದ್ದು, ಸ್ಪ್ರೇ ದ್ರಾವಣದಲ್ಲಿ ಸ್ಟಿಕ್ಕರ್ ಅನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಲು ಮರೆಯಬೇಡಿ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕೀಟನಾಶಕವನ್ನು ಪೊಟ್ಯಾಷ್ನೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಬೇಡಿ. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬಳಸಿ ಮಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Karnataka Karnataka 18-05-2024 Disable
2248 Sugarcane advisory 18 to 24 may panhala शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २४ मे तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १८ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता ५२ ते ८४ टक्के राहील. आठवड्यच्या सुरवातीला पावसाची शक्यता आहे. लागण १०० ते १२० दिवसाची झाल्यावर मोठी भरणी करावी. भरणी करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा डोस टाकावा . पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर २०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडवा ऊसभरणी करताना एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे व भरणी करावी. आद्रता व ढगाळ वातावरणामुळे पोक्का बोंग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तो टाळण्यासाठी बाविस्टीन 40 ग्राम + बोरौन 40 ग्राम + अमोनियम सल्फेट 100 ग्राम व स्टिकर 15 मिली प्रति पंप वापरून फवारनी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Maharashtra MH 17-05-2024 Disable
2249 Sugarcane advisory 18 to 24 Karad शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २४ मे तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १८ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता ५२ ते ८४ टक्के राहील. आठवड्यच्या सुरवातीला पावसाची शक्यता आहे. लागण १०० ते १२० दिवसाची झाल्यावर मोठी भरणी करावी. भरणी करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा डोस टाकावा . पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर २०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडवा ऊसभरणी करताना एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे व भरणी करावी. आद्रता व ढगाळ वातावरणामुळे पोक्का बोंग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तो टाळण्यासाठी बाविस्टीन 40 ग्राम + बोरौन 40 ग्राम + अमोनियम सल्फेट 100 ग्राम व स्टिकर 15 मिली प्रति पंप वापरून फवारनी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Maharashtra MH 17-05-2024 Disable
2250 May third week advisory 2024 Shahjahanpur प्रिय किसान साथियों, 18 मई से 24 मई वाले सप्ताह के दौरान शाहजहांपुर जिले के दिन तथा रात के तापमान में बढ़ोतरी होगी| सप्ताह के दौरान दिन का अधिकतम तापमान 41 से 45 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 28 से 29 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI इस सप्ताह के दौरान पश्चिमोत्तर तथा कभी कभी पूर्व दिशा से 2 से 20 किलोमीटर प्रति घंटे की रफ़्तार से गर्म हवा चलेगीI इस सप्ताह के दौरान असमान में बादल छाए रहेंगे किन्तु वर्षा की कोई सम्भावना नहीं है| जिसकी वजह से वायुमंडल में आर्द्रता 9 से 30% तक रहेगी| बढ़ती गर्मी को ध्यान में रखते हुए अपने खेतो का नियमित रूप से निरिक्षण करते रहे तथा Soil Moisture Indicator से खेत की नमी को नाप कर पानी लगाये | इस सप्ताह का मौसम Early Shoot Borer तथा Top Borer के लिए अनुकूल है ऐसे में किसान साथी कीट की पुष्टि होने पर गन्ने के पौधे को जमीन की सतह से काटकर चारे में प्रयोग करे और सूखे खेत में 150ml कोराजन/सिप्त्रोल को 400 लीटर पानी में घोल बनाकर प्रति एकड़ की दर से गन्ने की जड़ो के पास ड्रेन्चिंग करे। गन्ने की फसल को तेज गर्मी तथा कम वायुमंडल आद्रता में जीवित रखने के लिए 2 किलो ग्राम श्रीराम साथी, 300 ग्राम चिलेटिड Zinc को 400 लीटर पानी में घोल बनाकर प्रति एकड़ की दर से शाम को छिडकाव करे | 4 से 5 किलो Trichoderma को 2 से 3 कुंतल गोबर की खाद में मिलाकर गन्ने की लाइनों में नमी बनाकर ही डाले | यदि शरदकालीन में बोये गन्ने की उम्र 200 से 220 दिन तथा बसंतकालीन में बोये गन्ने की उम्र 60 से 65 दिन की हो गयी हो तो 50 किलो ग्राम यूरिया प्रति एकड़ की दर से सिचाई के बाद गन्ने की लाइनों में डालकर गुड़ाई जुताई अवश्य करे | आर्मी वोर्म से अपने पेंडी तथा बुवारी गन्ने को बचाने के लिए किसान साथी 4 से 6 kg यूरिया अथवा NPK (19:19:19), 200ml इमिदाक्लोप्रिड को 400 लीटर पानी में घोल बनाकर प्रति एकड़ की दर से शाम को पर्णीय छिडकाव करे | किसान भाई अपने पेंडी तथा बुवारी गन्ने की लाइनों की जाँच करे खाली स्थानो पर पहले से तैयार की गयी गन्ने की नर्सरी से गैप फिलिंग कर पानी लागाये | किसान भाई अपने गन्ने की फसल में 200 kg केंचुआ खाद को प्रति एकड़ की दर से प्रयोग करे | पेंडी की अधिक पैदावार के लिए गुड़ाई, जुताई, खाद और सिचाई को तुरंत करे | ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 16-05-2024 Disable