Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2291 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 14.02.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 14.02.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश तर कमाल ३२ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2292 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 14.02.25 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2293 VIL-2 - Amravati- Dabhada- 14.02.25 VIL-2 - Amravati- Dabhada- 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २० अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2294 VIL-1-Amravati-Talegaon-14.02.25 VIL-1-Amravati-Talegaon-14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2295 VIL 2- Wardha- Ajansara 14.02.25 VIL 2- Wardha- Ajansara 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २१ °C तर कमाल ३२ ते ३६ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2296 VIL 1- Wardha- Daroda – 14.02.25 VIL 1- Wardha- Daroda – 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २०°C तर कमाल ३२ ते ३६ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2297 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.02.25 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2298 VIL-2-Nagpur – Saoner- 14.02.25 VIL-2-Nagpur – Saoner- 14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2299 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.02.25 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2025 Enable
2300 VIL 3-Parbhani-14.02.25 VIL 3-Parbhani-14.02.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. सध्या हरभरा पीक ८५-९० दिवसाचे असून घाटे परिपक्व व काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांनी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद Maharashtra MH 12-02-2025 Enable