Message List: 9394
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2321 VIL_4-Nagpur-Umred-Aptur 15-5-24 (VIL-4-Nagpur-Umred-Aptur) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ अंश तर कमाल ३७ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन, तापसनीस् मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने पानी व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ७ ते १५ मीली. प्रती १५ लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
2322 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon 15-5-24 (VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon 15-5-24) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन, तापसनीस् मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने पानी व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ७ ते १५ मीली. प्रती १५ लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी टरबूज:- पावसाचा अंदाज लक्षात घेता,बाजारायोग्या तयार फळाची काढणी करून विक्री करावी. मिरची:- वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागविडीनंतर ५० व ७० दिवसानी फवारणी करावी. मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणकरीता, ५ टक्के निंबोळी अर्क किवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकामद्धे पुलकिडे, फळे पोखरणारी अळी व तंबाखूची पाने खाणारी अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास क्लोरांट्रीनिलीप्रोल २५ EC १५ मिलि १५ लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
2323 (VIL-1-Nagpur Kalmeshwar Sawali bk) 15-5-24 (VIL-1-Nagpur Kalmeshwar Sawali bk) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बु.येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन, तापसनीस् मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने पानी व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ७ ते १५ मीली. प्रती १५ लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 14-05-2024 Disable
2324 VIL 2-Amravati-Dabhada-15-05-2024 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 33 अंश तर कमाल 38 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 15 व 16 मे २०२४ रोजी पाऊसाची शक्यता आहे.शेतकर्यांसाठी सूचना: उन्हाळी हंगामामध्ये घेतलेली पिके जसे मुग, तीळ, भुईमुग काढणी करिता आले असल्यास हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही. उन्हाळी हंगामात पिक घेतलेली शेतजमीन पिक निघाल्या बरोबर मशागत करून घ्यावी जेणे करून जमीन तापण्यास मदत होईल. कंपोस्ट खत तयार करण्या करिता शेणखत काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून त्याचे बेड तयार करून त्यामध्ये जीवामृताचा उपयोग करून खरीप हंगामा करिता कंपोस्ट खत तयार करावे. पाऊस पडल्या नंतर जमिनीत ओलावा असल्यास कंपोस्ट खताचा जमिनित वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-05-2024 Disable
2325 VIL 1-Amravati-Talegaon-15-05-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 33 अंश तर कमाल 37 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 15 मे २०२४ रोजी पाऊसाची शक्यता आहे.शेतकर्यांसाठी सूचना: उन्हाळी हंगामामध्ये घेतलेली पिके जसे मुग, तीळ, भुईमुग काढणी करिता आले असल्यास हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही. उन्हाळी हंगामात पिक घेतलेली शेतजमीन पिक निघाल्या बरोबर मशागत करून घ्यावी जेणे करून जमीन तापण्यास मदत होईल. कंपोस्ट खत तयार करण्या करिता शेणखत काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून त्याचे बेड तयार करून त्यामध्ये जीवामृताचा उपयोग करून खरीप हंगामा करिता कंपोस्ट खत तयार करावे. पाऊस पडल्या नंतर जमिनीत ओलावा असल्यास कंपोस्ट खताचा जमिनित वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-05-2024 Disable
2326 Pest Management નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 14 May થી 21 May 2024 સુધીમાં તાપમાન 30 થી 42 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 5 થી 7 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા છે. આ હવામાન ને ધ્યાને લઇ ઉનાળામાં બાજરી પાકમાં ઈયળના અસરકારક નિયંત્રણ માટે કલોરપાઈરીફોસ ૨૫% ઈ.સી. દવા ૨૫ મી.લી પ્રતિ ૧૦ લીટર અથવા પ્રોફેનોફોસ ૫૦% ઈ.સી દવા ૧૦ મિલી પ્રતિ ૧૦ લીટર પાણીમાં ભેળવી છંટકાવ કરવો. Gujarat Gujrat 14-05-2024 Disable
2327 उड़द मे चूर्णी कवक रोग (Powdery mildew ) का प्रबंधन वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bilkishganjh जिला Sehore ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 14 May - 20 May के दौरान दिन में 39 और रात में 29 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। उड़द मे चूर्णी कवक रोग (Powdery mildew )से ग्रसित पौधों की पत्तियों तथा दूसरे भागों पर सफेद चूर्णिल धब्बे पड़ जाते हैं, जो बाद में मटमैले रंग के हो जाते हैं। रोग के अधिक बढ़ने की अवस्था में पत्तियां अपरिपक्व अवस्था में ही सिकुड़कर गिर जाती हैं। इस रोग के प्रभावी नियंत्रण के लिये मूंग की रोगरोधी प्रजातियां को उगाना लाभदायक रहता है। इस रोग के प्रकोप होने पर घुलनशील गंधक (0.3 प्रतिशत) या कैरार्थन (0.1 प्रतिशत) या कार्बेन्डाजिम (0.05) प्रतिशत) का 7-10 दिनों के अंतराल पर 2 से 3 छिड़काव करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 14-05-2024 Disable
2328 VIL_1_Amravati_Dhamangaon_Talegaon_15-05-24 (Amravati1) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 14-05-2024 Disable
2329 Irrigation and fertilizers management Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఏలూరు జిల్లా రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 36 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 27 డిగ్రీల సెల్సియస్ ఉండవచ్చు. అంచనా ప్రకారం, మే 14 నుండి 16 వరకు వర్షపాతం నమోదయ్యే అవకాశం ఉంది. మొవ్వు కుళ్ళు తెగులు సోకిన మొవ్వు భాగాన్ని లాగి కుళ్ళిన భాగాన్ని తీసివేయాలి. దానిమీద కార్బండిజమ్ 20 గ్రా. 100 మి.లీ. నీటికి కలిపి పలుచటి ముద్దలా చేసి పూయాలి. దీనితోపాటు మోనోక్రోటోఫాస్ 1 మి.లీ., లీటరు నీటికి కలిపిన ద్రావణాన్ని తెగులు సోకి శుభ్రపరచిన మొవ్వు భాగంలో పూయడం వలన పురుగులు ఆశించకుండా అరికడుతుంది. పచ్చిరొట్ట ఎరువు పంటగా - జనుమును బేసిన్‌లో విత్తండి. పెద్ద తోటలలో ఆయిల్ పామ్‌ మొక్కకు రోజుకు 265 లీటర్ల నీరు అందించండి, తీవ్రమైన వేసవి పరిస్థితుల్లో రోజుకు 350 లీటర్లు అందించండి. ఎకరాకు 5 కిలోల యూరియా, 3 కిలోల డిఎపి మరియు 5 కిలోల ఎంఒపితో నెలవారీ ఫర్టిగేషన్ పద్దతిలో పెద్ద తోటలకు వేయవలెను. 3 సంవత్సరాల వరకు చి న్న తోటలలో అబ్లేషన్ సాధనంతో అబ్లేషన్ ప్రాక్టీస్ చేయండి. బేసిన్‌లో తురిమిన ఆకులు, మగ గెలలు మరియు ఖాళీ పండ్ల గెలలు లతో మల్చ్ చేయవలెను. అవసరం మేరకు ఆకులు కోయవలెను. మరియు మొక్కకు కనీసం 35-40 ఆకులను ఉంచాలి. మట్టి మరియు ఆకులు నమూనాను సేకరించి, ఏప్రిల్‌లో విశ్లేషణకు పంపండి. చిన్న తోటలలో ఉలి మరియు పెద్ద తోటలలో అల్యూమినియం పోలుకు కొడవలిని బిగించి గెలలు కోయవలెను. కోత సమయంలో 5 సెంటీమీటర్ల గెల కొమ్మను మాత్రమే వదిలివేయండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పునరావృతం చేయడానికి సున్నాని నొక్కండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Andhra Pradesh Andhra Pradesh 13-05-2024 Disable
2330 કમોસમી વરસાદની આગાહી Solidaridad, નાયરા એનર્જી, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 14-05-2024 થી 17 -05-2024 સુધી હવામાન વાદળ છાયું રહેવાની સંભાવના છે. 14 મે થી 16 મે સુધી નહિવત એવા વરસાદી ઝાપટાંની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 35 થી 37 ડિગ્રી સે. અને રાત્રિ નું તાપમાન 28 થી 29 ડિગ્રી સે. અને પવનની ગતિ 19 થી 21 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. ખેડૂત મિત્રો વધારે પવન ની ગતિ અને વરસાદી ઝાપટાંની સંભાવના હોવાથી ઉનાળુ મગ અને તલ પાકની કાપણી કરી નાખી હોય તો યોગ્ય જગ્યાએ સંગ્રહ કરવો. જો કાપણી બાકી હોય તો 16 તારીખ પછી કાપણી કરવી જોઈએ . Gujarat Gujrat 13-05-2024 Disable