Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
231 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-04-04-2026 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५, ७ व ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2026 Enable
232 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-04-04-2026 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2026 Enable
233 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04-04-2026 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2026 Enable
234 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-04-04-2026 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2026 Enable
235 VIL 2-Nagpur-Saoner-Manegaon-04-04-2026 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2026 Enable
236 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-04-04-2026 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ३ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-04-2026 Enable
237 VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-04-04-2026 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते२५ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५ व ६ एप्रिल दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2026 Enable
238 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-04-04-2026 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते२५ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ३ व ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५ व ६ एप्रिल दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-04-2026 Enable
239 VIL 2-Wardha-Hinaganghat-Ajansara-04-04-2026 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५, ६ व ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-04-2026 Enable
240 VIL 1-Wardha-Daroda-04-04-2026 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५, ६ व ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-04-2026 Enable