Message List: 9433
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
2431 | VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०९-०५-२०२४ आणि १४-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन, तापसनीस् मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने पानी व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ७ ते १५ मीली. प्रती १५ लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 07-05-2024 | Disable |
|
2432 | VIL.2. Wardha - Ajansara. 08-05-2024 | (वर्धा-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३७ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०८, ९ आणि १३ मे २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून विजांच्या कळकळाटासह तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-05-2024 | Disable |
|
2433 | VIL.1 - Wardha - Daroda 08.05.2024 | (वर्धा-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २९ अंश तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! | Maharashtra | MH | 07-05-2024 | Disable |
|
2434 | VIL1 Nagpur_KAlmeshwar_Sawali | (Nagpur 1)नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! | Maharashtra | MH | 07-05-2024 | Disable |
|
2435 | Advisory on Palm Oil | Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. వెంకటాద్రిగూడం క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 41 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 28 డిగ్రీల సెల్సియస్ ఉండవచ్చు. వెంకటాద్రిగూడం క్లస్టర్ రైతులు ఆయిల్ పామ్ మొక్క పెరుగుదల మరియు దిగుబడి కోసం నత్రజని, భాస్వరం, పొటాష్ మరియు మెగ్నీషియం సల్ఫేట్లను సమతుల్యంగా మరియు తగిన మోతాదులోవేయవలెను. సూచన ప్రకారం, వెంకటాద్రిగూడం క్లస్టర్లో ఎటువంటి వర్షపాతం ఆశించబడదు, సరైన నీటిపారుదలని నిర్ధారించడం చాలా ముఖ్యం, పెద్ద తోటలలో రోజుకు ఆయిల్ పామ్ మొక్కకు 300 నుండి 360 లీటర్ల వరకు సిఫార్సు చేయబడింది. తురిమిన ఆకులు, మగ గెలలు మరియు ఖాళీ పండ్ల గెలలు కప్పడం వలన తేమ ఆవిరిని నివారించడానికి ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. జువెనైల్ కాలంలో పామ్ బేసిన్లో పచ్చిరొట్ట ఎరువు పంటగా జనుమును విత్తండి. చిన్న తోటలలో బల్లెము మరియు పెద్ద తోటలలో అల్యూమినియం పోలుకు కొడవలిని బిగించి గెలలు కోయవలెను గెలలు కోత సమయంలో 5 సెంటీమీటర్ల గెల కొమ్మను మాత్రమే వదిలివేయండి. ఆయిల్ పామ్ బేసిన్ లో దున్నవద్దు. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పునరావృతం చేయడానికి సున్నాని నొక్కండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Andhra Pradesh | Andhra Pradesh | 06-05-2024 | Disable |
|
2436 | मूंग मे सिचाई प्रबंधन Varanasi | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी वेदर स्टेशन जिला Varanasi के अनुसार इस सप्ताह: 04 May - 10 May के दौरान दिन में 38 और रात में 26 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खेत मे नमी को देखते हुए मूंग की फसल सिंचाई की निर्णय ले । मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये । मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है, इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 06-05-2024 | Disable |
|
2437 | मूंग मे सिचाई प्रबंधन Ayodhya | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी वेदर स्टेशन जिला Ayodhya के अनुसार इस सप्ताह: 04 May - 10 May के दौरान दिन में 38 और रात में 26 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खेत मे नमी को देखते हुए मूंग की फसल सिंचाई की निर्णय ले । मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये । मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है, इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 06-05-2024 | Disable |
|
2438 | Mandya Advisory May 04 to 10 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 04 ರಿಂದ 10 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 34 ರಿಂದ 39 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಗುಡುಗು ಸಹಿತ ಲಘು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ (ಶೇ. 65-70) ಇದೆ.. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 18 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ವಾತಾವರಣದ ತೇವಾಂಶವು 19 - 85% ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. . ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 5-7 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕದ ಸಹಾಯದಿಂದ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿಯು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಮತ್ತು ಲಾಭದಾಯಕ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದಾಗಿ ಸಮಯ ಮತ್ತು ನೀರಿನ ಉಳಿತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಕಂಡು ಬಂದರೆ ಬೇರಿನ ಬಳಿ ಕಬ್ಬು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಜೈವಿಕ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ, ಟ್ರೈಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡ್ಗಳು ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಕೀಟದ ಪರಿಣಾಮ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜನ್ನ ದ್ರಾವಣವನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. . ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆ ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣ, ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಗಿಡಹೇನುಗಳಿಂದ ಬಾಧಿತವಾಗಿರುವ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ, ಬಾಧಿತ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ, ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅವುಗಳನ್ನು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಹೊಲಗಳು ಜಲಾವೃತವಾಗಲು ಬಿಡಬೇಡಿ. ಕ್ರಿಸೊಪೆರಿಲ್ಲಾ ಪರಾವಲಂಬಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣವನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು, 25 ಮಿಲೀ ಇಮಿಡಾ ಔಷಧವನ್ನು ಕರಗಿಸಿ ಎಲೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಿಂದ ಒಣ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಹರಡುವುದರಿಂದ ಕಬ್ಬು ದಪ್ಪವಾಗುತ್ತದೆ. ಕೀಟಗಳ ಬಾಧೆ, ಕಳೆಗಳು ಕಡಿಮೆ ಯಾಗುತ್ತವೆ ಮತ್ತು ನೀರಿನ ಅಗತ್ಯವು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ರೈತ ಬಂಧುಗಳು ಅಗತ್ಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆಯಬೇಕು. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಗೆ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ಪರಿಣಾಮ ಬೀರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು 400 ಲೀ. ನೀರಿನಲ್ಲಿ 6-8 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶದ ದ್ರಾವಣವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ ಸಿಂಪಡಣೆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮಾತ್ರ ಮಾಡುವುದು ಸೂಕ್ತ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕೀಟನಾಶಕವನ್ನು ಪೊಟ್ಯಾಷ್ನೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಬೇಡಿ. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬಳಸಿ ಮಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 04-05-2024 | Disable |
|
2439 | Belgaum Advisory May 04 to 10 | ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 04 ರಿಂದ 10 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 37 ರಿಂದ 42 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 25 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಆಕಾಶವು ಭಾಗಶಃ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಬಿಸಿಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ವಾತಾವರಣದ ತೇವಾಂಶವು 18 - 72 ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 7 -8 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕದ ಸಹಾಯದಿಂದ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿಯು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಮತ್ತು ಲಾಭದಾಯಕ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದಾಗಿ ಸಮಯ ಮತ್ತು ನೀರಿನ ಉಳಿತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಕಂಡು ಬಂದರೆ ಬೇರಿನ ಬಳಿ ಕಬ್ಬಿನ ಮರವನ್ನು ಕಡಿದು ಹೊಲದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಜೈವಿಕ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ, ಟ್ರೈಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡ್ಗಳು ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಕೀಟದ ಪರಿಣಾಮ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜನ್ನ ದ್ರಾವಣವನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆ ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣ, ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಗಿಡಹೇನುಗಳಿಂದ ಬಾಧಿತವಾಗಿರುವ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ, ಬಾಧಿತ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ, ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಹೊಲಗಳು ಜಲಾವೃತವಾಗಲು ಬಿಡಬೇಡಿ. ಕ್ರಿಸೊಪೆರಿಲ್ಲಾ ಪರಾವಲಂಬಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣವನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು, 25 ಮಿಲೀ ಇಮಿಡಾ ಔಷಧವನ್ನು ಕರಗಿಸಿ ಎಲೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಗೆ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ಪರಿಣಾಮ ಬೀರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು 400 ಲೀ. ನೀರಿನಲ್ಲಿ 6-8 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶದ ದ್ರಾವಣವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಸಿಂಪಡಣೆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮಾತ್ರ ಮಾಡುವುದು ಸೂಕ್ತ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕೀಟನಾಶಕವನ್ನು ಪೊಟ್ಯಾಷ್ನೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಬೇಡಿ. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬಳಸಿ ಮಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 04-05-2024 | Disable |
|
2440 | sugarcane advisory panhala 4may | शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. ४ ते १० मे तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते २० किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता २८ ते ८६ टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. लागण ४५ ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी. बाळभरणी करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा डोस टाकावा व माती आड करावा . पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर २०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडवा ऊसभरणी करताना एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे व भरणी करावी.ऊसाच्या उत्तम वाढीसाठी एकरी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर २०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. पाणी देण्या अगोदर सॉइल मोईस्तचर इंडिकेटर चा वापर करावा. तसेच पाण्याचा ताण पडल्यास एकरी पोटाश २ किलो व युरिया २ किलो प्रती एकर २०० लीटर पाण्यातून फवारणी करावी स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. | Maharashtra | MH | 03-05-2024 | Disable |
|