Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2461 Peg Formation નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 1 May થી 6 May 2024 સુધીમાં તાપમાન 27 થી 40 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 5 થી 10 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. આ હવામાન ને ધ્યાને લઇ ઉનાળુ મગફળીના પાકમાં સૂયા બેસવાની અવસ્થાએ નિંદામણની કામગીરી કરવી નહી. પાકને જમીનના પ્રતને ધ્યાને લઇ ગરમીના દિવસોમાં ૫ થી 7 દિવસના ગાળે પિયત આપવું. જો પાણીની અછત હોય તો સૂયા બેસવા વખતે અવશ્ય પિયત આપવું. Gujarat Gujrat 01-05-2024 Disable
2462 સું પાકમાં આંતર કે મિશ્ર પાક લેવાથી થતાં ફાયદા Solidaridad, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 30-04-2024 થી 06-05-2024 સુધી હવામાન આંશિક વાદળ છાયું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 34 થી 37 ડિગ્રી સે. અને રાત્રિ નું તાપમાન 26 થી 27 ડિગ્રી સે. અને પવનની ગતિ 18 થી 23 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. ખેડૂત મિત્રો ચોમાસું પાકના વાવેતર માટે બીજની ખરીદી અને તૈયારી કરતાં હશે. જો ચોમાસું પાક સાથે મિશ્ર પાક કે આંતર પાક કરવાથી અને ખેતર શેઢે પાળે છોડ નું વાવેતર કરવાથી જમીનમાં પોષકતત્વોની માત્રા જળવાઈ રહે છે, ભેજ સંગ્રહ શક્તિ વધે છે, જમીનનું થતું ધોવાણ અટકે અને ઉત્પાદનમાં વધારો થાય છે. Gujarat Gujrat 01-05-2024 Disable
2463 VIL_Adilabad Bella-01-05-2024 (Bella) నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 42 నుంచి 44 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. ఈ వారంలో 07-05-2024న వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై అక్కడక్కడా వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సూచనలు: రబీ పంట పొలాలను నిస్సారంగా దున్నడం వల్ల నేల వేడి చేయడంతోపాటు కీటకాల కాలనీలు మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలను నాశనం చేస్తుంది. రైతులు మట్టి నమూనాలను పరీక్షలకు పంపాలి. విత్తే ముందు: మోనోకోట్ విత్తనాలకు - ట్రైకోడెర్మా, పిఎస్‌బి, కెఎస్‌బి, అజాటోబాక్టర్ మరియు డైకాట్ విత్తనాలకు - రైజోబియం బ్యాక్టీరియాను తప్పనిసరిగా శుద్ధి చేయాలి. ప్రస్తుతం వేసవి పంటల పుష్పించే దశ నీటిపారుదలకి ముఖ్యమైనది. నీటిపారుదల అవసరం లేదా 4-6 రోజుల వ్యవధిలో రెండు లైన్ల ప్రేరణ తర్వాత ఉదయం లేదా సాయంత్రం ఏర్పాటు చేయాలి. లీఫ్‌మినర్‌లు, త్రిప్స్ మరియు అఫిడ్స్ నియంత్రణ కోసం, లాంబ్డాకిహలోథ్రిన్ 5% స్ట్రీమ్ 4 నుండి 6 మి.లీ. 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పొలంలో వ్యర్థాలను కాల్చవద్దు. వేస్ట్ డికంపోజర్ ఉపయోగించి దానిని కంపోస్ట్ చేయండి. వర్మీ కంపోస్టు బెడ్‌లను ఇంటి దగ్గర నీడలో నాటడం మంచిది. పొలంలో కట్టపై చెట్ల పెంపకానికి ప్రణాళిక రూపొందించుకోవాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 9158261922 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 01-05-2024 Disable
2464 VIL_Jainad-01-05-2024 (Jainad) నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 42 నుంచి 43 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో 07-05-2024న వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై అక్కడక్కడా వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సూచనలు: రబీ పంట పొలాలను నిస్సారంగా దున్నడం వల్ల నేల వేడి చేయడంతోపాటు కీటకాల కాలనీలు మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలను నాశనం చేస్తుంది. రైతులు మట్టి నమూనాలను పరీక్షలకు పంపాలి. విత్తే ముందు: మోనోకోట్ విత్తనాలకు - ట్రైకోడెర్మా, పిఎస్‌బి, కెఎస్‌బి, అజాటోబాక్టర్ మరియు డైకాట్ విత్తనాలకు - రైజోబియం బ్యాక్టీరియాను తప్పనిసరిగా శుద్ధి చేయాలి. ప్రస్తుతం వేసవి పంటల పుష్పించే దశ నీటిపారుదలకి ముఖ్యమైనది. నీటిపారుదల అవసరం లేదా 4-6 రోజుల వ్యవధిలో రెండు లైన్ల ప్రేరణ తర్వాత ఉదయం లేదా సాయంత్రం ఏర్పాటు చేయాలి. లీఫ్‌మినర్‌లు, త్రిప్స్ మరియు అఫిడ్స్ నియంత్రణ కోసం, లాంబ్డాకిహలోథ్రిన్ 5% స్ట్రీమ్ 4 నుండి 6 మి.లీ. 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పొలంలో వ్యర్థాలను కాల్చవద్దు. వేస్ట్ డికంపోజర్ ఉపయోగించి దానిని కంపోస్ట్ చేయండి. వర్మీ కంపోస్టు బెడ్‌లను ఇంటి దగ్గర నీడలో నాటడం మంచిది. పొలంలో కట్టపై చెట్ల పెంపకానికి ప్రణాళిక రూపొందించుకోవాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 9158261922 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 01-05-2024 Disable
2465 VIL_2_Yavatmal (Yavatmal_2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २९ अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पी एसबी, के एसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 01-05-2024 Disable
2466 VIL_1_Yavatmal (Yavatmal_1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 01-05-2024 Disable
2467 VIL_3_Parbhani (Parbhani_3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २९ अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 01-05-2024 Disable
2468 VIL_3_Nanded (Nanded_3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 01-05-2024 Disable
2469 VIL_1_Nanded (Nanded_1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 01-05-2024 Disable
2470 VIL_2_Wardha (Wardha_2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २९ अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या व काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 01-05-2024 Disable