Message List: 9435
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
2501 | VIL 1- Yavatmal- | (Yavatmal-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० अंश तर कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2502 | VIL 2-Wardha | (Wardha-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३७ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २४ एप्रिल रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2503 | VIL 1- Wardha | (Wardha 1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३८ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2504 | VIL 3 -Parbhani | (Parbhani-3)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश तर कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2505 | VIL-3 Nanded | (Nanded-3)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश तर कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २४ एप्रिल रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2506 | VIL 1-Nanded- | (Nanded-1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश तर कमाल ३८ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक २४ एप्रिल रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2507 | VIL-2 Nagpur | (Nagpur-2)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2508 | VIL-1 Nagpur | (Nagpur-1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2509 | VIL-4-Nagpur | (Nagpur-4) नमस्कार शेतकरी बंधूंनो..उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|
2510 | VIL 2-Amravati- | (Amravati-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 24-04-2024 | Disable |
|