Message List: 9351
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
251 | VIL-Adilabad-Bela-04-12.2024 | VIL-Adilabad-Bela-04-12.2024-హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్టంగా బేల, ఆదిలాబాద్ వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ స్టేషన్ యొక్క వాతావరణ సూచన 18 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్.రైతులకు సలహాలు:- పత్తి పంటలో కాయలు పగిలి, పత్తి బయటకు వచ్చే ప్రాంతాల్లో పత్తి ఏరేందుకు రైతులు ప్రాధాన్యతనివ్వాలి. క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తిని శుభ్రంగా ఎంచుకొని పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. లాంబ్డా సైహలోథ్రిన్ వంటి పైరెథ్రాయిడ్ క్రిమిసంహారకాలు గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు 10 శాతం కంటే ఎక్కువ సోకిన బొల్లార్డ్ల ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకుంటే లేదా వరుసగా 3 రోజులలో ఒక్కో వాసన ఉచ్చులో 8 మాత్లు కనుగొనబడితే ఎకరాకు 5 % ఇసి 200 మి.లీ లేదా డెల్టామెత్రిన్ 2.8 % ఇ.సి 200 మి.లీ లేదా ఫెన్వాలరేట్ 20 % ఇ.సి 200 మి.లీ ఎకరానికి పిచికారీ చేయాలి. రైతులు విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 25 గ్రా రైజోబియం, 25 గ్రా పిఎస్బి వేయాలి. కల్చర్ మరియు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మాను ఈ క్రింది విధంగా విత్తనశుద్ధి చేయాలి మరియు విత్తిన 8-10 రోజుల తర్వాత 15-20% శాతం ఆకుమచ్చ తెగులు గుర్తిస్తే ఎకరాకు 1 నుంచి 2 కిలోల ట్రైకోడెర్మా విరిడిని 200 లీటర్ల నీటిలో లేదా 1 కిలోల ట్రైకోడెర్మాను 100 కిలోల బాగా కుళ్లిన ఆవు పేడతో కలిపి పంట వేర్ల చుట్టూ వెంటనే డ్రెంచింగ్ పద్ధతిలో వేయాలి.అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! | Telangana | Telangana | 04-12-2024 | Enable |
|
252 | VIL-Adilabad-Jainad-04-12.2024 | VIL-Adilabad-Jainad-04-12.2024 హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత18 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్.రైతులకు సలహాలు:- పత్తి పంటలో కాయలు పగిలి, పత్తి బయటకు వచ్చే ప్రాంతాల్లో పత్తి ఏరేందుకు రైతులు ప్రాధాన్యతనివ్వాలి. క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తిని శుభ్రంగా ఎంచుకొని పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. లాంబ్డా సైహలోథ్రిన్ వంటి పైరెథ్రాయిడ్ క్రిమిసంహారకాలు గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు 10 శాతం కంటే ఎక్కువ సోకిన బొల్లార్డ్ల ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకుంటే లేదా వరుసగా 3 రోజులలో ఒక్కో వాసన ఉచ్చులో 8 మాత్లు కనుగొనబడితే ఎకరాకు 5 % ఇసి 200 మి.లీ లేదా డెల్టామెత్రిన్ 2.8 % ఇ.సి 200 మి.లీ లేదా ఫెన్వాలరేట్ 20 % ఇ.సి 200 మి.లీ ఎకరానికి పిచికారీ చేయాలి. రైతులు విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 25 గ్రా రైజోబియం, 25 గ్రా పిఎస్బి వేయాలి. కల్చర్ మరియు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మాను ఈ క్రింది విధంగా విత్తనశుద్ధి చేయాలి మరియు విత్తిన 8-10 రోజుల తర్వాత 15-20% శాతం ఆకుమచ్చ తెగులు గుర్తిస్తే ఎకరాకు 1 నుంచి 2 కిలోల ట్రైకోడెర్మా విరిడిని 200 లీటర్ల నీటిలో లేదా 1 కిలోల ట్రైకోడెర్మాను 100 కిలోల బాగా కుళ్లిన ఆవు పేడతో కలిపి పంట వేర్ల చుట్టూ వెంటనే డ్రెంచింగ్ పద్ధతిలో వేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! | Telangana | Telangana | 04-12-2024 | Enable |
|
253 | ઘઉંની મોડી વાવણી કરવા માંગતા હોય તો વાવેતર માટે કઈ જાત, બિયારણનો દર અને કેટલા અંતરે વાવતેર કરશો. | Solidaridad, Nayara energy, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 04-12-2024 થી 09-12-2024 સુધી હવામાન ચોખ્ખું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 29 થી 31 ડિગ્રી સે., રાત્રિ નું તાપમાન 17 થી 18 ડિગ્રી સે. અને પવનની ગતિ 15-17 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. જે ખેડૂતમિત્રો ઘઉંની મોડી વાવણી કરવા માંગે છે 4 ડિસેમ્બર અને 10 ડિસેમ્બર વચ્ચે કરવા માંગે છે તેઓ વાવણી માટે જી.ડબલ્યુ-173, જી.ડબલ્યુ-11 , લોક-1 જાતમાંથી કોઈ એક જાતનું વાવેતર કરવું. તેમજ પુંખીને વાવણી કરવી નહીં. રેતાળ/ મધ્યમ જમીનમાં સંયુક્ત વાવણિયાની મદદથી કોરાટે ઊભી – આડી પદ્ધતિથી વાવેતર કરવું. વાવેતર માટે હેકટરે 150 કિલો થી 160 કિલો બિયારણની જરૂર પડે છે. સમય સરની વાવણીના બે ચાસ વચ્ચે 18 સે.મીનું અંતર રાખી દાણા જમીનમાં 5 થી 6 સે.મીની ઊંડાઈએ પડે તે રીતે વાવણી કરવી. | Gujarat | Gujrat | 04-12-2024 | Enable |
|
254 | Nagpur – Saoner 04.12.2024 | Nagpur – Saoner 04.12.2024 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिल.शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-12-2024 | Enable |
|
255 | VIL 3-Parbhani-04.12.2024 | VIL 3-Parbhani-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २३ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-12-2024 | Enable |
|
256 | VIL 3-Nanded-Kinwat-04.12.2024 | VIL 3-Nanded-Kinwat-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २२ अंश तर कमाल २६ ते ३१अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-12-2024 | Enable |
|
257 | VIL 1-Nanded-Mahur-04.12.2024 | VIL 1-Nanded-Mahur-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २२ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-12-2024 | Enable |
|
258 | VIL-1-Amravati-Talegaon-04.12.2024 | VIL-1-Amravati-Talegaon-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-12-2024 | Enable |
|
259 | VIL-2-Amravati-Dabhada 04.12.2024 | VIL-2-Amravati-Dabhada 04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-12-2024 | Enable |
|
260 | VIF-4-Nagpur-Umred-Aptur 4-12-24 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-12-2024 | Enable |
|