Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2601 ચોમાસું પાક માટે જમીનની તપાસ Solidaridad, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 17 -04 -2024 થી 22 -04 -2024 સુધી હવામાન વાદળ છાયું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 32 થી 38 ડિગ્રી સે. અને રાત્રિ નું તાપમાન 25 થી 27 ડિગ્રી સે. જેટલું રહેવાની શકયતા છે. આ સમય ગાળા દરમ્યાન પવનની ગતિ 19 થી 20 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. ચોમાસું પાકને સારી રીતે લેવા માટે જમીનની તપાસ અવશ્ય કરાવવી. અને જમીન ના નમૂના મુજબ જ રાસાયણિક ખાતર નો ઉપયોગ કરવો. Gujarat Gujrat 16-04-2024 Disable
2602 मूंग एवं उरद मे खरपतवार प्रबंधन वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16 April - 22 April के दौरान दिन में 38 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके । फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है । बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है । खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 15-04-2024 Disable
2603 VIL -Adilabad-Jainad-17-04-2024 VIL -Adilabad-Jainad-17-04-2024 - నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై బలమైన గాలులు వీస్తాయి.రైతులకు సలహాలు -వేసవి పంటలు ఉద్భవించిన పొలాల్లో నిస్సారమైన దున్నడం వెంటనే చేయాలి, ఇది నేలను వేడి చేయడానికి మరియు క్రిమి గూళ్లు మరియు శిలీంధ్రాలను నాశనం చేయడానికి సహాయపడుతుంది. వర్ష సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని రబీ జొన్నలు, గోధుమలు, జొన్న పంటలను వీలైనంత త్వరగా కోయాలి. నూర్పిడి చేయడం సాధ్యం కాకపోతే, కోసిన పదార్థాన్ని టార్పాలిన్‌తో కప్పాలి. వేసవి వేరుశనగ పంటకు విత్తే ముందు మట్టిని వేయాలి. ప్రస్తుత పొడి వాతావరణాన్ని దృష్టిలో ఉంచుకుని 10-12 రోజుల వ్యవధిలో నేలలో తేమను పర్యవేక్షించడం ద్వారా నీటిని ప్రణాళిక చేయాలి మరియు ఇలా చేస్తున్నప్పుడు పొలంలో నీరు చేరకుండా మరియు పంట కుళ్ళిపోకుండా జాగ్రత్త వహించాలి. ఆకు తొలిచే పురుగులు, త్రిప్స్ మరియు త్రిప్స్ నియంత్రణకు లాంబ్డాసాహైలోథ్రిన్ 5 శాతం ద్రవం @ 4 నుండి 6 మి.లీ. ప్రతి 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవి నువ్వుల పంటకు విత్తిన 30 రోజుల తర్వాత మిగిలిన విడత ఎరువును 12.5 కిలోల హెక్టారుకు ఇవ్వాలి. వేసవి ముంగ్: మొదటి 6-7 వారాలు కలుపు తీయకుండా, అవసరమైన మేరకు 2-3 సార్లు కలుపు తీయాలి. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 15-04-2024 Disable
2604 VIL-Adilabad-Bela-17-04-2024 VIL -Adilabad-Bela-17-04-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై బలమైన గాలులు వీస్తాయి.రైతులకు సలహాలు -వేసవి పంటలు ఉద్భవించిన పొలాల్లో నిస్సారమైన దున్నడం వెంటనే చేయాలి, ఇది నేలను వేడి చేయడానికి మరియు క్రిమి గూళ్లు మరియు శిలీంధ్రాలను నాశనం చేయడానికి సహాయపడుతుంది. వర్ష సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని రబీ జొన్నలు, గోధుమలు, జొన్న పంటలను వీలైనంత త్వరగా కోయాలి. నూర్పిడి చేయడం సాధ్యం కాకపోతే, కోసిన పదార్థాన్ని టార్పాలిన్‌తో కప్పాలి. వేసవి వేరుశనగ పంటకు విత్తే ముందు మట్టిని వేయాలి. ప్రస్తుత పొడి వాతావరణాన్ని దృష్టిలో ఉంచుకుని 10-12 రోజుల వ్యవధిలో నేలలో తేమను పర్యవేక్షించడం ద్వారా నీటిని ప్రణాళిక చేయాలి మరియు ఇలా చేస్తున్నప్పుడు పొలంలో నీరు చేరకుండా మరియు పంట కుళ్ళిపోకుండా జాగ్రత్త వహించాలి. ఆకు తొలిచే పురుగులు, త్రిప్స్ మరియు త్రిప్స్ నియంత్రణకు లాంబ్డాసాహైలోథ్రిన్ 5 శాతం ద్రవం @ 4 నుండి 6 మి.లీ. ప్రతి 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవి నువ్వుల పంటకు విత్తిన 30 రోజుల తర్వాత మిగిలిన విడత ఎరువును 12.5 కిలోల హెక్టారుకు ఇవ్వాలి. వేసవి ముంగ్: మొదటి 6-7 వారాలు కలుపు తీయకుండా, అవసరమైన మేరకు 2-3 సార్లు కలుపు తీయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 15-04-2024 Disable
2605 VIL 2-Yavatmal-Ner-17-04-2024 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
2606 VIL 1-Yavatmal-Ghatanji-17-04-2024 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
2607 VIL 2-Wardha-Ajansara-17-04-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
2608 VIL 1-Wardha-Daroda-15-04-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
2609 VIL 3-Parbhani-Pingli-17-04-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable
2610 VIL 3-Nanded-Loni-17-04-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-04-2024 Disable