Message List: 9435
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
2611 | VIL 1-Nanded-Mahur-17-04-2024 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 15-04-2024 | Disable |
|
2612 | VIL 4-Nagpur-Umred-17-04-2024 | Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 15-04-2024 | Disable |
|
2613 | VIL 2-Nagpur-Saoner-17-04-2024 | Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत : ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 15-04-2024 | Disable |
|
2614 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-17-04-2024 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 15-04-2024 | Disable |
|
2615 | VIL 2-Amravati-Dabhada-17-04-2024 | Amrvati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 15-04-2024 | Disable |
|
2616 | VIL 1-Amravati-Dhamangaon-17-04-2024 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 15-04-2024 | Disable |
|
2617 | तिल की खेती पर सलाह Magalsi | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Magal si जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 13 April - 19 April के दौरान दिन में 36 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। तिल की खेती अच्छी जल निकासी वाली पर्याप्त नमी वाली रेतीली दोमट भूमि तिल की खेती के लिए सबसे उपयुक्त है। तिल की बुवाई मे बीज की मात्रा छिडकाव विधि से 5 किग्रा/हे. एवं सीड ड्रिल से बुवाई मे 2.5-3 किग्रा/हेक्टेयर की बीज के आवश्यकता होती है किसान साथियों अधिक उपज प्राप्त करने के लिए लाइन से लाइनके बीच उचित दूरी रखकर सीड ड्रिल से बुआई करे| स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 14-04-2024 | Disable |
|
2618 | तिल की खेती पर सलाह Ishasarai | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 13 April - 19 April के दौरान दिन में 36 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। तिल की खेती अच्छी जल निकासी वाली पर्याप्त नमी वाली रेतीली दोमट भूमि तिल की खेती के लिए सबसे उपयुक्त है। तिल की बुवाई मे बीज की मात्रा छिडकाव विधि से 5 किग्रा/हे. एवं सीड ड्रिल से बुवाई मे 2.5-3 किग्रा/हेक्टेयर की बीज के आवश्यकता होती है किसान साथियों अधिक उपज प्राप्त करने के लिए लाइन से लाइनके बीच उचित दूरी रखकर सीड ड्रिल से बुआई करे| स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 14-04-2024 | Disable |
|
2619 | तिल की खेती पर सलाह | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Gangauli जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 13 April - 19 April के दौरान दिन में 36 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। तिल की खेती अच्छी जल निकासी वाली पर्याप्त नमी वाली रेतीली दोमट भूमि तिल की खेती के लिए सबसे उपयुक्त है। तिल की बुवाई मे बीज की मात्रा छिडकाव विधि से 5 किग्रा/हे. एवं सीड ड्रिल से बुवाई मे 2.5-3 किग्रा/हेक्टेयर की बीज के आवश्यकता होती है किसान साथियों अधिक उपज प्राप्त करने के लिए लाइन से लाइनके बीच उचित दूरी रखकर सीड ड्रिल से बुआई करे| स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 14-04-2024 | Disable |
|
2620 | तिल की खेती पर सलाह Mahawan | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahawan जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 13 April - 19 April के दौरान दिन में 36 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। तिल की खेती अच्छी जल निकासी वाली पर्याप्त नमी वाली रेतीली दोमट भूमि तिल की खेती के लिए सबसे उपयुक्त है। तिल की बुवाई मे बीज की मात्रा छिडकाव विधि से 5 किग्रा/हे. एवं सीड ड्रिल से बुवाई मे 2.5-3 किग्रा/हेक्टेयर की बीज के आवश्यकता होती है किसान साथियों अधिक उपज प्राप्त करने के लिए लाइन से लाइनके बीच उचित दूरी रखकर सीड ड्रिल से बुआई करे| स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 14-04-2024 | Disable |
|