Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2791 VIL 3-Nanded-Loni-03-04-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 37 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2024 Disable
2792 VIL 1-Nanded-Mahur-03-04-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 38 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2024 Disable
2793 VIL 2-Wardha-Ajansara-03-04-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 37 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशात: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पूस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2024 Disable
2794 VIL 1-Wardha-Daroda-03-04-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 29 अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2024 Disable
2795 VIL 2-Nagpur-Saoner-03-04-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2024 Disable
2796 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-03-02-2024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक 7 एप्रिल रोजी हलका पूस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2024 Disable
2797 VIL 2-Amravati-Dabhada-03-04-2024 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.....धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2024 Disable
2798 VIL 1-Amravati-Talegaon-03-04-2024 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ७ व ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे . शेतकऱ्यांसाठी सूचना –पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-04-2024 Disable
2799 Fertilizer Management in Oil Palm Adimili Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆడమిల్లి క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 38.6 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 25 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. ఆడమిల్లి క్లస్టర్ రైతులు ఆయిల్ పామ్ యొక్క పెరుగుదల మరియు దిగుబడి కోసం నత్రజని, భాస్వరం, పొటాష్ మరియు మెగ్నీషియం సల్ఫేట్‌లను సమతుల్యంగా మరియు తగిన మోతాదులోవేయవలెను. వయోజన ఆయిల్ పామ్ తోటలలో ఒకవేళ ఎరువులను డై అమోనియం ఫాస్ఫేట్ (డి.ఎ.పి.), యూరియా మరియు మ్యూరేట్ ఆఫ్ పొటాష్ రూపంలో అయితే క్రింద ఇవ్వబడిన పరిమాణంలో సంవత్సరానికి మొక్కకు 3 లేక 4 దఫాలుగా వేయాలి. మూడవ సంవత్సరము మరియు ఆపైన వయసున్న మొక్కలకు యూరియా 2100 గ్రాములు, DAP 1305 గ్రాములు, MOP 2000 గ్రాములు చొప్పున ప్రతి మొక్కకు ఒకసంవత్సరానికి వేయవలెను. వెంకటాద్రిగూడం క్లస్టర్‌లో ఎటువంటి వర్షపాతం ఆశించబడదు, సరైన నీటిపారుదలని నిర్ధారించడం చాలా ముఖ్యం, వేసవి కాలంలో పెద్ద తోటలలో రోజుకు ఆయిల్ పామ్‌కు 250 నుండి 350 లీటర్ల వరకు సిఫార్సు చేయబడింది. తురిమిన ఆకులు, మగ పుష్పగుచ్ఛాలు మరియు ఖాళీ పండ్ల గుత్తులతో కప్పడం తేమ ఆవిరిని నివారించడానికి ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పునరావృతం చేయడానికి సున్నాని నొక్కండి Andhra Pradesh Andhra Pradesh 01-04-2024 Disable
2800 Fertilizer Management in Oil Palm Potepalli Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. పోతేపల్లి క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 38.6 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 25 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. పోతేపల్లి క్లస్టర్ రైతులు ఆయిల్ పామ్ యొక్క పెరుగుదల మరియు దిగుబడి కోసం నత్రజని, భాస్వరం, పొటాష్ మరియు మెగ్నీషియం సల్ఫేట్‌లను సమతుల్యంగా మరియు తగిన మోతాదులోవేయవలెను. వయోజన ఆయిల్ పామ్ తోటలలో ఒకవేళ ఎరువులను డై అమోనియం ఫాస్ఫేట్ (డి.ఎ.పి.), యూరియా మరియు మ్యూరేట్ ఆఫ్ పొటాష్ రూపంలో అయితే క్రింద ఇవ్వబడిన పరిమాణంలో సంవత్సరానికి మొక్కకు 3 లేక 4 దఫాలుగా వేయాలి. మూడవ సంవత్సరము మరియు ఆపైన వయసున్న మొక్కలకు యూరియా 2100 గ్రాములు, DAP 1305 గ్రాములు, MOP 2000 గ్రాములు చొప్పున ప్రతి మొక్కకు ఒకసంవత్సరానికి వేయవలెను. వెంకటాద్రిగూడం క్లస్టర్‌లో ఎటువంటి వర్షపాతం ఆశించబడదు, సరైన నీటిపారుదలని నిర్ధారించడం చాలా ముఖ్యం, వేసవి కాలంలో పెద్ద తోటలలో రోజుకు ఆయిల్ పామ్‌కు 250 నుండి 350 లీటర్ల వరకు సిఫార్సు చేయబడింది. తురిమిన ఆకులు, మగ పుష్పగుచ్ఛాలు మరియు ఖాళీ పండ్ల గుత్తులతో కప్పడం తేమ ఆవిరిని నివారించడానికి ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పునరావృతం చేయడానికి సున్నాని నొక్కండి. Andhra Pradesh Andhra Pradesh 01-04-2024 Disable