Message List: 11,928
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2831 Nagpur – Saoner 04.12.2024 Nagpur – Saoner 04.12.2024 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिल.शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2024 Enable
2832 VIL 3-Parbhani-04.12.2024 VIL 3-Parbhani-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २३ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2024 Enable
2833 VIL 3-Nanded-Kinwat-04.12.2024 VIL 3-Nanded-Kinwat-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २२ अंश तर कमाल २६ ते ३१अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2024 Enable
2834 VIL 1-Nanded-Mahur-04.12.2024 VIL 1-Nanded-Mahur-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २२ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2024 Enable
2835 VIL-1-Amravati-Talegaon-04.12.2024 VIL-1-Amravati-Talegaon-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2024 Enable
2836 VIL-2-Amravati-Dabhada 04.12.2024 VIL-2-Amravati-Dabhada 04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2024 Enable
2837 VIF-4-Nagpur-Umred-Aptur 4-12-24 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 03-12-2024 Enable
2838 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 04-12-2024 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 03-12-2024 Enable
2839 VIL 1- Wardha- Daroda – 04.12.2024 VIL 1- Wardha- Daroda – 04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २२ °C तर कमाल २६ ते ३१°C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-12-2024 Enable
2840 VIL 2- Wardha- Ajansara - 04.12.2024 VIL 2- Wardha- Ajansara 04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २२ °C तर कमाल २६ ते ३१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-12-2024 Enable