Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
2871 Bela (Bela) నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 20 నుంచి 28 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 34 నుంచి 40 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వెల్లడించింది. 20 మార్చి 2024న ఉరుములు మెరుపులతో కూడిన వర్షం పడే అవకాశం ఉంది. బలమైన గాలులతో మార్చి 21 మరియు 22 మినహా ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - ప్రస్తుతం వర్ష సూచన ఉన్నందున, రబీ పంటలు మరియు కూరగాయల పంటలకు ప్రస్తుతానికి నీరు పెట్టకూడదు, కానీ వాతావరణం పొడిగా ఉన్నప్పుడు చేయాలి. సాగునీరు అందుబాటులో ఉంటే ఈ వారంలోగా వేసవి కుంటల నాట్లు పూర్తి చేయాలి. విత్తే ముందు బయోలాజికల్ కల్చర్‌ను కిలోకు రైజోబియం 25 గ్రాములు, పీఎస్‌బీ 25 గ్రాములు, ట్రైకోడెర్మా కిలోకు 5 గ్రాములు కలిపి విత్తనశుద్ధి చేయాలి. ప్రస్తుత వాతావరణ సూచన ప్రకారం, పరిపక్వమైన గోధుమ పంటను స్థానిక వాతావరణాన్ని చూసి వెంటనే కోయాలి మరియు తుది ఉత్పత్తిని సురక్షితమైన స్థలంలో ఉంచాలి మరియు ఉత్పత్తిని తయారు చేసేటప్పుడు ఉత్పత్తితో టార్పాలిన్ ఉంచాలి. చాలా ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటలో, ధాన్యం నిండే దశలో మరియు ధాన్యం పాలు వచ్చే దశలో నీటిపారుదల చేయాలి. వేసవిలో వేరుశెనగ పంటను మొదటి 6 నుండి 7 వారాల వరకు ఖాళీగా ఉంచాలి, దీని కోసం 2-3 సార్లు కలుపు తీయడం మరియు కలుపు తీయడం అవసరం. ప్రస్తుతం వర్ష సూచన ఉన్నందున వేసవి వేరుశెనగ పంట ఇప్పట్లో తడిసిపోకూడదు. వాతావరణం పొడిగా ఉన్నప్పుడు నీరు పెట్టండి. వేసవి నువ్వుల పంటకు విత్తిన 30 రోజుల తర్వాత మిగిలిన విడత ఎరువులు హెక్టారుకు 12.5 కిలోల చొప్పున ఇవ్వాలి. వర్షం పడే అవకాశం ఉందని భావించి, పండించిన మినుము పంటను నూర్పిడి చేయాలి. నూర్చిన పదార్థాన్ని ఎండలో ఎండబెట్టి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 19-03-2024 Disable
2872 VIL 2-Yavatmal-Ner-20-03-2025 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 25 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
2873 VIL 1-Yavatmal-Ghatanji-20-03-2024 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 26 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तसेच इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
2874 VIL 2-Wardha-Ajansara-20-03-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 26 अंश तर कमाल 33 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 22 मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहून वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
2875 VIL 1-Wardha-Daroda-20-03-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 26 अंश तर कमाल 32 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक वातावरण अंशत: ढगाळ राहून वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राहण्याची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
2876 VIL 3-Parbhani-Pingli-20-03-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 24 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २० मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची तसेच वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे तसेच दिनांक 22 व २३ मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
2877 VIL 3-Nanded-Loni-20-03-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 25 अंश तर कमाल 33 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २० मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच 21 मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
2878 VIL 1-Nanded-Mahur-20-03-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 26 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २० मार्च २०२४ विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता देखील वर्तविली जाते. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
2879 VIL 4-Nagpur-Umred-20-03-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 25 अंश तर कमाल 31 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २० मार्च २०२४ रोजी विजांच्या गडगडासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर दिनांक 22 व २३ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable
2880 VIL 2-Nagpur-Saoner-20-03-2024 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 25 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 22 मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तसेच वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-03-2024 Disable