Message List: 9435
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
3021 | VIL-4Nagpur | (Nagpur-4) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ व 7 मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2024 | Disable |
|
3022 | VIL-2_Yavatmal | (Yavatmal-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ व 7 मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2024 | Disable |
|
3023 | VIL-1_Yavatmal | (Yavatmal-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 24 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ व ७ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-03-2024 | Disable |
|
3024 | VIL-2_Wardha | (wardha-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 24 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-03-2024 | Disable |
|
3025 | VIL-1_Wardha | (wardha-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-03-2024 | Disable |
|
3026 | VIL-2_Amravati | (Amravati-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-03-2024 | Disable |
|
3027 | VIL_3_Parbhani | (parbhani-3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-03-2024 | Disable |
|
3028 | VIL-3_Nanded | (Nanded-3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 25 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-03-2024 | Disable |
|
3029 | VIL_1_Nanded | (Nanded-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 25 अंश तर कमाल 35 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 05-03-2024 | Disable |
|
3030 | VIL_1_Amravati | VIL 1-Amravati- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 6 मार्च २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-03-2024 | Disable |
|