Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3201 VIL 1-Yavatmal-Ghatanji-19-02-2024 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ तर इतर दिवशी बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3202 VIL 2-Wardha-Ajansara-19-02-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 23 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ तर इतर दिवशी बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3203 VIL 1-Wardha-Daroda-19-02-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 23 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ तर इतर दिवशी बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3204 VIL 3-Parbhani -Pingli-19-02-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 21अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3205 VIL 3-Nanded-Loni-19-02-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 23 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3206 VIL 1-Nanded-Tulshi-19-02-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3207 VIL 4-Nagpur-Umred-19-02-2024 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 22 अंश तर कमाल 30 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3208 VIL 2-Nagpur-Saoner-19-02-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 21 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3209 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-19-02-2024 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 21अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable
3210 VIL 2-Amaravti-Dabhada-19-02-2024 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 21 अंश तर कमाल 30 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 19-02-2024 Disable