Message List: 9351
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
321 VIL-4-Nagpur-Umred-Aptur-24.11.2024 VIL-4-Nagpur-Umred-Aptur-24.11.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १६ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि सायपरमेथ्रीन १० % ईसी २५० मिली प्रती एकर किंवा सायपरमेथ्रीन २५ % ईसी १०० मिली प्रती एकर किंवा लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 22-11-2024 Enable
322 VIL 3-Parbhani- Pingali - 24.11.2024 VIL 3-Parbhani- Pingali - 24.11.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि सायपरमेथ्रीन १० % ईसी २५० मिली प्रती एकर किंवा सायपरमेथ्रीन २५ % ईसी १०० मिली प्रती एकर किंवा लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 22-11-2024 Enable
323 VIL- 3-Nanded- Kinvat – Loni-24.11.2024 VIL- 3-Nanded- Kinvat – Loni-24.11.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १९ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि सायपरमेथ्रीन १० % ईसी २५० मिली प्रती एकर किंवा सायपरमेथ्रीन २५ % ईसी १०० मिली प्रती एकर किंवा लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 22-11-2024 Enable
324 VIL 1-Nanded- Mahur-Tulshi 24.11.2024 VIL 1-Nanded- Mahur-Tulshi 24.11.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि सायपरमेथ्रीन १० % ईसी २५० मिली प्रती एकर किंवा सायपरमेथ्रीन २५ % ईसी १०० मिली प्रती एकर किंवा लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 22-11-2024 Enable
325 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24/11/2024 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-24/11/2024:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि.24 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि सायपरमेथ्रीन १० % ईसी २५० मिली प्रती एकर किंवा सायपरमेथ्रीन २५ % ईसी १०० मिली प्रती एकर किंवा लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-11-2024 Enable
326 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24/11/2024 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon:-24/11/2024:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. 24 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि सायपरमेथ्रीन १० % ईसी २५० मिली प्रती एकर किंवा सायपरमेथ्रीन २५ % ईसी १०० मिली प्रती एकर किंवा लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-11-2024 Enable
327 રાઈ પાકમાં ખાતર વ્યવસ્થાપન નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે આજુબાજુ ના વિસ્તારમાં તારીખ 03 ડિસેમ્બર થી 10 ડિસેમ્બર 2024 સુધીમાં તાપમાન 25 થી 30 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 6 થી 10 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ ચોખ્ખું રહેવાની સંભાવના છે. રાઈનો પાક જયારે ફૂલની દાંડી નીકળવાની અવસ્થા હોય ત્યારે એટલે કે અંદાજે વાવણી પછી ૩૫ થી ૪૦ દિવસે પૂર્તિ ખાતર યુરીયા ૧૩ કિલો અથવા એમોનિયમ સલ્ફેટ ૩૦ કિલો પ્રતિ વીઘે આપવાની ભલામણ છે. આ સમયે જમીનમાં પુરતો ભેજ હોવો જરૂરી છે. આપણા એન્ડ્રોઇડ મોબાઈલમાં આ એપ્લિકેશન ડાઉનલોડ ના હોય તો આ લિન્ક ઉપર ક્લિક કરી તમારા મોબાઈલમાં આ લિન્ક ડાઉનલોડ કરી ઇન્સ્ટોલ કરો ત્યારબાદ રજીસ્ટ્રેશન કરી આમાં જોડાવો. જેમને ડાઉનલોડ કરેલ છે તે ઈગનોર કરો. https://play.google.com/store/apps/details?id=com.vi.smartagri&hl=en_IN&pli=1 વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 22-11-2024 Enable
328 જીરુંના વાવેતર માટે બીજ માવજત Solidaridad, Nayara energy, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 19-11-2024 થી 26-11-2024 સુધી હવામાન ચોખ્ખું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 31 થી 32 ડિગ્રી સે., રાત્રિ નું તાપમાન 19 થી 20 ડિગ્રી સે. અને પવનની ગતિ 14-15 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. જે ખેડૂતમિત્રો જીરું પાકનું વાવેતર કરી રહ્યા છે. ગુજરાત જીરું-૪ નંબર ની જાત પસંદ કરવી. અને પૂખીને વાવણી કરવા માટે ૧૨ થી ૧5 કિલો/હેકટર જ્યારે ૨૨.૫ થી ૩૦ સે.મી. ના અંતરે વાવણી કરવા માટે બિયારણ ૮ થી ૧૦ કિલો/હેકટર વાપરવું. અને સુકારા રોગના નિયંત્રણ માટે હેકટરે 2.5 કિલો ટ્રાયકોડર્મા પાવડર વાવેતર સમયે અથવા ટ્રાયકોડર્મા ૧૦ ગ્રામ/કિલો બીજને પટ આપીને વાવેતર કરવું જોઈએ. આ સંદેશ ને ફરી સાંભળવા માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 20-11-2024 Enable
329 Advisory 18 Nov to 27 Nov 2024 Moholi प्रिय किसान साथियों, नवम्बर माह की 18 तारीख से नवम्बर माह की 27 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के महोली क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आयेगी | इस दौरान दिन का अधिकतम तापमान 24 से 27 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 13 से 16 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI इस दौरान पश्चिम उत्तर दिशा से 4 से 12 किलोमीटर की गति से हवायें चलेंगी, मौसम साफ़ रहेगा जिसकी वजह से वायुमंडलीय आर्द्रता में कमी आयेगी जो की 44 से 72% तक रहेगी | खड़े गन्ने की बुवारी तथा पेंडी फसल में नमी बनाये रखने के लिए हल्की सिंचाई करते रहें,जिससे गन्ने की वजन में बढोत्तरी हो सके, जिन किसान भाइयो के खेत अभी खली नही है तथा माह के अंत तक खेत खली होने की उम्मीद है वह किसान STP विधि से गन्ने की नर्सरी लगायें,जब यह नर्सरी 3-4 सप्ताह की हो जाये तब गन्ने के खेत में ट्रांसप्लांट करें| किसान भाइयो गन्ने की पेंडी फसल से अच्छी पैदावार लेने के लिए, हमेशा गन्ने की कटाई जमीन की सतह से ही करें, गन्ने की सूखी पत्ती को कभी जलाये नही सूखी पत्ती को खेत में बिछाये पत्ती को सडाने के लिए waste decomposer का उपयोग करें, खेत में हल चलाकर 50kg यूरिया + 75kg DAP+ 50kg पोटास + 25kg Micronutrient एक एकड़ में डालें| जिन किसान भाइयों ने सितम्बर – अक्टूबर माह में गन्ना बुवाई की है, गैपफिलिंग के लिए ट्रे में उगाई गई नर्सरी के पौधों का उपयोग अधिक लाभकारी होगा, गन्ने की नालियों में निराई गुड़ाई करे, जिस शरद कालीन गन्ने की उम्र 65 से 70 दिन की हो गई है ऐसे खेतो में 50kg / एकड़ की दर से यूरिया लाइनों में प्रयोग करें, जिन किसानो के पास जमीन कम है तथा वह गेंहू कटाई के बाद गन्ना बुवाई करते है ऐसे किसान भाई FIRB विधि से गेंहू की बुवाई करे तथा फरवरी के महीने में उचित तापमान आने पर पानी लगाकर लाइनों में बुवाई करें, ध्यान रखे गन्ने के लिए कोई अलग से खाद न डालें| सरसों के intercrop अथवा पूरी फसल में ध्यान रखें इसमें चैंपा रोग लग सकता है इसकी रोकथाम के लिए Metacide / Metasystox 100ml प्रति एकड़ अथवा रोगोर 400ml प्रति एकड़ की दर से 200 ली. पानी में डालकर छिडकाव करें, धान की कटाई के बाद पराली में आग न लगायें खेत में मिलाने की कोशिश करें | स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 17-11-2024 Enable
330 Advisory 18 Nov to 27 Nov 2024 Jalalabad प्रिय किसान साथियों, नवम्बर माह की 18 तारीख से नवम्बर माह की 27 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के जलालाबाद क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आयेगी | इस दौरान दिन का अधिकतम तापमान 24 से 27 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 13 से 16 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI इस दौरान पश्चिम उत्तर दिशा से 4 से 12 किलोमीटर की गति से हवायें चलेंगी, मौसम साफ़ रहेगा जिसकी वजह से वायुमंडलीय आर्द्रता में कमी आयेगी जो की 44 से 72% तक रहेगी | खड़े गन्ने की बुवारी तथा पेंडी फसल में नमी बनाये रखने के लिए हल्की सिंचाई करते रहें,जिससे गन्ने की वजन में बढोत्तरी हो सके, जिन किसान भाइयो के खेत अभी खली नही है तथा माह के अंत तक खेत खली होने की उम्मीद है वह किसान STP विधि से गन्ने की नर्सरी लगायें,जब यह नर्सरी 3-4 सप्ताह की हो जाये तब गन्ने के खेत में ट्रांसप्लांट करें| किसान भाइयो गन्ने की पेंडी फसल से अच्छी पैदावार लेने के लिए, हमेशा गन्ने की कटाई जमीन की सतह से ही करें, गन्ने की सूखी पत्ती को कभी जलाये नही सूखी पत्ती को खेत में बिछाये पत्ती को सडाने के लिए waste decomposer का उपयोग करें, खेत में हल चलाकर 50kg यूरिया + 75kg DAP+ 50kg पोटास + 25kg Micronutrient एक एकड़ में डालें| जिन किसान भाइयों ने सितम्बर – अक्टूबर माह में गन्ना बुवाई की है, गैपफिलिंग के लिए ट्रे में उगाई गई नर्सरी के पौधों का उपयोग अधिक लाभकारी होगा, गन्ने की नालियों में निराई गुड़ाई करे, जिस शरद कालीन गन्ने की उम्र 65 से 70 दिन की हो गई है ऐसे खेतो में 50kg / एकड़ की दर से यूरिया लाइनों में प्रयोग करें, जिन किसानो के पास जमीन कम है तथा वह गेंहू कटाई के बाद गन्ना बुवाई करते है ऐसे किसान भाई FIRB विधि से गेंहू की बुवाई करे तथा फरवरी के महीने में उचित तापमान आने पर पानी लगाकर लाइनों में बुवाई करें, ध्यान रखे गन्ने के लिए कोई अलग से खाद न डालें| सरसों के intercrop अथवा पूरी फसल में ध्यान रखें इसमें चैंपा रोग लग सकता है इसकी रोकथाम के लिए Metacide / Metasystox 100ml प्रति एकड़ अथवा रोगोर 400ml प्रति एकड़ की दर से 200 ली. पानी में डालकर छिडकाव करें, धान की कटाई के बाद पराली में आग न लगायें खेत में मिलाने की कोशिश करें | स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 17-11-2024 Enable