Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3291 VIL 1-Yavatmal-Ghatanji-14-02-2024 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3292 VIL 2-Wardha-Ajansara-14-02-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3293 VIL 2-Wardha-Daroda-14-02-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3294 VIL 3-Parbhani-Pingli-14-02-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3295 VIL 3-Nanded-Kinwat-14-02-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3296 VIL 1-Nanded-Mahur-14-02-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3297 VIL 4-Nagpur-Umred-14-02-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 17 फेब्रुवारी २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3298 VIL 2-Nagpur-Saoner-14-02-2024 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 21 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3299 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-14-04-2024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable
3300 VIL 2-Amravati-Dabhada-14-02-2024 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 22 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 12-02-2024 Disable