Message List: 9443
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3611 VIL-Adilabad-Bela-24-01-2024 VIL-Adilabad-Bela-24-01-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం జనవరి 24, 25, 26 మరియు 29 తేదీల్లో పాక్షికంగా మేఘావృతమైన వాతావరణం ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -పత్తి విక్రయం:- రైతులు పత్తిని విక్రయించే ముందు ఉత్పత్తి వ్యయాన్ని సమీక్షించిన తర్వాత ఉత్పత్తి వ్యయం ఆధారంగా ధర నిర్ణయించాలి. ఆ ధరలో లాభంలో కొంత శాతాన్ని పొంది పత్తిని విక్రయించాలి. వేసవి నువ్వుల పంటను ఫిబ్రవరి రెండో వారంలోపు ఇసుకతో కలిపి విత్తుకోవాలి. విత్తడానికి హెక్టారుకు 3 నుంచి 4 కిలోల విత్తనాలు వాడాలి. విత్తనాలు విత్తే ముందు కిలో విత్తనాలకు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మా విరిడితో శుద్ధి చేయాలి. రెండు వరుసల మధ్య దూరం 30 సెం.మీ ఉండాలి మరియు రెండు మొక్కల మధ్య దూరం 10 నుండి 15 సెం.మీ ఉండాలి. ఎకరాకు అమ్మోనియం సల్ఫేట్ 25 కిలోలు, యూరియా 10 కిలోలు, సింగిల్ సూపర్ ఫాస్ఫేట్ రసాయన ఎరువులు వాడాలి. గోధుమ పంటకు నీటిపారుదల యొక్క క్లిష్టమైన దశలలో అంటే పుష్పించే దశ (65-70 రోజులు), ధాన్యం నింపే దశ (80-85 రోజులు) మరియు ధాన్యం పరిపక్వత దశ (95-100 రోజులు) వద్ద నీరు పెట్టాలి. గోధుమ పంటలో తంబెరా మరియు ఆకు ముడత సోకితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి 20 నుండి 25 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పెసర పంట (మొక్కకు 1-2 నులిపురుగులు లేదా 5 శాతం నష్టం) ఆర్థికంగా నష్టపోయినట్లయితే, మొదట్లో పురుగు ఉధృతిని నివారించడానికి 5 శాతం నింబోలి సారం లేదా అజాడిరాక్టిన్ 300 పిపిఎమ్ 50 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి ( హెలికోవర్పా). లేదా ఆ తర్వాత తెగుళ్లు ఎక్కువగా ఉంటే ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం ఎస్ జీ 4.5 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 23-01-2024 Disable
3612 VIL-Adilabad-Jainad-24-01-2024 VIL-Adilabad-Jainad-24-01-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 19 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో 24, 25 మరియు 29 జనవరి 2024లో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -పత్తి విక్రయం:- రైతులు పత్తిని విక్రయించే ముందు ఉత్పత్తి వ్యయాన్ని సమీక్షించిన తర్వాత ఉత్పత్తి వ్యయం ఆధారంగా ధర నిర్ణయించాలి. ఆ ధరలో లాభంలో కొంత శాతాన్ని పొంది పత్తిని విక్రయించాలి. వేసవి నువ్వుల పంటను ఫిబ్రవరి రెండో వారంలోపు ఇసుకతో కలిపి విత్తుకోవాలి. విత్తడానికి హెక్టారుకు 3 నుంచి 4 కిలోల విత్తనాలు వాడాలి. విత్తనాలు విత్తే ముందు కిలో విత్తనాలకు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మా విరిడితో శుద్ధి చేయాలి. రెండు వరుసల మధ్య దూరం 30 సెం.మీ ఉండాలి మరియు రెండు మొక్కల మధ్య దూరం 10 నుండి 15 సెం.మీ ఉండాలి. ఎకరాకు అమ్మోనియం సల్ఫేట్ 25 కిలోలు, యూరియా 10 కిలోలు, సింగిల్ సూపర్ ఫాస్ఫేట్ రసాయన ఎరువులు వాడాలి. గోధుమ పంటకు నీటిపారుదల యొక్క క్లిష్టమైన దశలలో అంటే పుష్పించే దశ (65-70 రోజులు), ధాన్యం నింపే దశ (80-85 రోజులు) మరియు ధాన్యం పరిపక్వత దశ (95-100 రోజులు) వద్ద నీరు పెట్టాలి. గోధుమ పంటలో తంబెరా మరియు ఆకు ముడత సోకితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి 20 నుండి 25 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పెసర పంట (మొక్కకు 1-2 నులిపురుగులు లేదా 5 శాతం నష్టం) ఆర్థికంగా నష్టపోయినట్లయితే, మొదట్లో పురుగు ఉధృతిని నివారించడానికి 5 శాతం నింబోలి సారం లేదా అజాడిరాక్టిన్ 300 పిపిఎమ్ 50 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి ( హెలికోవర్పా). లేదా ఆ తర్వాత తెగుళ్లు ఎక్కువగా ఉంటే ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం ఎస్ జీ 4.5 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 23-01-2024 Disable
3613 irrigation in Castor Crop નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૪ જાન્યુઆરી, ૨૦૨૪ થી ૩૦ જાન્યુઆરી, ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૧૨ થી ૨૯ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૮ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.વરસાદની કોઈ શક્યતા નથી.આ હવામાનને ધ્યાને લઈ દિવેલા પાકને માળ અને દાણાની વિકાસ અવસ્થાએ ભેજની ખેંચ ન વર્તાય તે સારૂ પિયત અવશ્ય આપવું. Gujarat Gujrat 23-01-2024 Disable
3614 VIL 2-Yavatmal-Mozar-24-01-2024 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19अंश तर कमाल 24 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २८, 29 व २४ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3615 VIL 1-Yavatmal-Ghatanji-24-01-2024 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४, २६ व 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3616 VIL 2-Wardha-Ajansara-24-01-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 25 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४, २६ व 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3617 VIL 1-Wardha-Daroda-24-01-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 25 ते 30अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४ व 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3618 VIL 3-Parbhani-Pingli-24-01-2024 Parbhani (3)...नमस्कार शेतकरी बंधूंनो.. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 19 अंश तर कमाल 25 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 26, 27 व २८ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3619 VIL 3-Nanded-Loni-24-01-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते २० अंश तर कमाल 25 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४ आणि २६ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3620 VIL 1-Nanded-Mahur-24-01-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते २० अंश तर कमाल 25 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक २४ आणि 29 जानेवारी २०२४ रोजी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable