Message List: 9443
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3621 VIL 4-Nagpur-Umred-24-01-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. उमरेड तालुक्यातील पाहमी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 24 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक २४ व 29 जानेवारी रोजी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3622 VIIL 2-Nagpur-Saoner-24-01-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 18 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४, २८ व 29 जानेवारी रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3623 VIL 2-Amravati-Dabhada-24-01-2024 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 24, 28 व 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3624 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-24-01-2024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 24,28, 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3625 VIL 1-Amravati-Talegaon-24-01-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 24, 28 तसेच 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-01-2024 Disable
3626 sugarcane advisory 29 to 26 jan panhala शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. २० ते २६ जानेवारी तारीखेदरम्यान पन्हाळा शाहूवाडी परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर हवेतील आद्रता २० ते ७८ टक्के राहील. या आठवड्यामध्ये पूर्व तसेच दक्षिण उत्तर दिशेकडून ताशी १ ते १५ किलोमीटर वेगाने वारा वाहेल. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील पण पावसाची शक्यता नाही . हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर ७ ते ८ टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ७ ते ८ टन प्रेस मड शेतात मिसळावे.शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी .ऊसाचे पाचट एका आड एक सरीत करून वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्व्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Maharashtra MH 19-01-2024 Disable
3627 sugarcane advisory 20 to26 jan karad शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. २० ते २६ जानेवारी तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर हवेतील आद्रता २० ते ७८ टक्के राहील. या आठवड्यामध्ये पूर्व तसेच दक्षिण उत्तर दिशेकडून ताशी १ ते १५ किलोमीटर वेगाने वारा वाहेल. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील पण पावसाची शक्यता नाही . हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर ७ ते ८ टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ७ ते ८ टन प्रेस मड शेतात मिसळावे.शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी .ऊसाचे पाचट एका आड एक सरीत करून वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्व्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Maharashtra MH 19-01-2024 Disable
3628 सरसों मे आफ़िड प्रबंधन वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Magal si जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 20 January - 26 January के दौरान दिन में 18 और रात में 8 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह में रात का तापमान कम होने वाला है बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है किसानों को सलाह दी जाती है कि वे नियमित रूप से सरसों के खेत में जाकर एफिड का निरीक्षण करें क्योंकि एफिड पहले खेत की सीमा पंक्तियों को संक्रमित करता है और फिर खेत के अंदरूनी हिस्सों में चला जाता है। खेत की सीमा पर संक्रमित टहनियों को 2-3 बार 10 दिन के अंतराल तोड़ें और नष्ट कर दें, जो फसल मे कीट को आगे बढ़ने से रोकने के लिए बहुत उपयोगी है। कीट का प्रकोप ज्यादा होने पर इमिडाक्लोप्रिड अथवा थायमेथाक्सोम 50 से 60 ग्राम प्रति एकड़ की दर से 400 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें I सरसों में डाउनी मिल्डयू रोग में पत्ते के निचले भाग पर मध्यम उजले रंग का पाउडरनुमा दाग दिखते हैं रोग की शुरुआत में मैनकोज़ेब 70% डब्ल्यू पी दवा का 2 ग्राम प्रति लीटर पानी की दर से 10 दिनों के अंतराल से दो-तीन बार छिड़काव करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 19-01-2024 Disable
3629 सरसों मे आफ़िड प्रबंधन वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 20 January - 26 January के दौरान दिन में 18 और रात में 8 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह में रात का तापमान कम होने वाला है बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है किसानों को सलाह दी जाती है कि वे नियमित रूप से सरसों के खेत में जाकर एफिड का निरीक्षण करें क्योंकि एफिड पहले खेत की सीमा पंक्तियों को संक्रमित करता है और फिर खेत के अंदरूनी हिस्सों में चला जाता है। खेत की सीमा पर संक्रमित टहनियों को 2-3 बार 10 दिन के अंतराल तोड़ें और नष्ट कर दें, जो फसल मे कीट को आगे बढ़ने से रोकने के लिए बहुत उपयोगी है। कीट का प्रकोप ज्यादा होने पर इमिडाक्लोप्रिड अथवा थायमेथाक्सोम 50 से 60 ग्राम प्रति एकड़ की दर से 400 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें I सरसों में डाउनी मिल्डयू रोग में पत्ते के निचले भाग पर मध्यम उजले रंग का पाउडरनुमा दाग दिखते हैं रोग की शुरुआत में मैनकोज़ेब 70% डब्ल्यू पी दवा का 2 ग्राम प्रति लीटर पानी की दर से 10 दिनों के अंतराल से दो-तीन बार छिड़काव करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 19-01-2024 Disable
3630 सरसों मे आफ़िड प्रबंधन वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Gangauli जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 20 January - 26 January के दौरान दिन में 17 और रात में 8 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह में रात का तापमान कम होने वाला है बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है किसानों को सलाह दी जाती है कि वे नियमित रूप से सरसों के खेत में जाकर एफिड का निरीक्षण करें क्योंकि एफिड पहले खेत की सीमा पंक्तियों को संक्रमित करता है और फिर खेत के अंदरूनी हिस्सों में चला जाता है। खेत की सीमा पर संक्रमित टहनियों को 2-3 बार 10 दिन के अंतराल तोड़ें और नष्ट कर दें, जो फसल मे कीट को आगे बढ़ने से रोकने के लिए बहुत उपयोगी है। कीट का प्रकोप ज्यादा होने पर इमिडाक्लोप्रिड अथवा थायमेथाक्सोम 50 से 60 ग्राम प्रति एकड़ की दर से 400 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें I सरसों में डाउनी मिल्डयू रोग में पत्ते के निचले भाग पर मध्यम उजले रंग का पाउडरनुमा दाग दिखते हैं रोग की शुरुआत में मैनकोज़ेब 70% डब्ल्यू पी दवा का 2 ग्राम प्रति लीटर पानी की दर से 10 दिनों के अंतराल से दो-तीन बार छिड़काव करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 19-01-2024 Disable