Message List: 11,930
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3711 Nagpur-Kalmeshwar-21.08.2024 Nagpur-Kalmeshwar-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावली बुद्रुक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २3 ते २६ अंश तर कमाल २6 ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
3712 દિવેલા પાકમાં ખાતર વ્યવસ્થાપન નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૧ ઑગસ્ટ થી ૨૭ ઑગસ્ટ ૨૦૨૪ સુધીમાં તાપમાન ૩૦ થી ૩૩ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ ૮0 થી ૯0 ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૫ થી ૭ કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા સામાન્ય રહેલી છે. દિવેલાના પાક માટે કુલ ૧૨૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન તથા ૨૫ કિલોગ્રામ ફૉસ્ફરસ પ્રતિ હેક્ટર રાસાયણિક ખાતર આપવું. તેમાંથી ૪૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન તથા ૨૫ કિલોગ્રામ ફૉસ્ફરસ /હેક્ટર પાયાના ખાતર તરીકે ચાસમાં ૭ થી ૮ સેન્ટિમીટર ઉંડે આપવું. બાકીનો ૮૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન વાવણી બાદ ૪૦- ૫૦ દિવસે અને ૭૦-૮૦ દિવસે બે સરખા હપ્તામાં આપવો. જી.સી.એચ-૭ દિવેલાની સુકારા સામે પ્રતિકારક અને વધુ ઉત્પાદન આપતી જાતને ૧૮૦ : ૩૭.૫ : ૨૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન, ફૉસ્ફરસ, ગંધક / હેક્ટર આપવો. નાઇટ્રોજન ચાર સરખા હપ્તામાં વાવણી સમયે તથા વાવણી બાદ ૪૦-૫૦, ૭૦-૮૦ અને ૧૦૦-૧૧૦ દિવસે જમીનમાં ભેજ હોય ત્યારે આપવાથી વધારે ઉત્પાદન મળે છે. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujarat Gujrat 20-08-2024 Enable
3713 VIL 3-Parbhani-21.08.2024 VIL 3-Parbhani-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
3714 VIL 3-Kinwat-Nanded-21.08.2024 VIL 3-Kinwat-Nanded-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
3715 VIL 1-Mahur-Nanded-21.08.2024 VIL 1-Mahur-Nanded-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
3716 VIL-2-Ajansara-Wardha-21.08.2024 VIL-2-Ajansara-Wardha-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जील्हयातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
3717 VIL-1-Daroda-Wardha-21.08.2024 VIL-1-Daroda-Wardha-21.08.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 20-08-2024 Enable
3718 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-21/08/2024 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (21/08/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 26 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि.21 ते 26 ऑगस्ट 2024 दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 19-08-2024 Enable
3719 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-21/08/2024 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (21/08/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. 21 ते 26 ऑगस्ट 2024 दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 19-08-2024 Enable
3720 Sugarcane Karad Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या तारखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून किंवा पश्चिम उत्तर दिशेने वारे ताशी 4 ते 12 किलोमीटर वेगाने वाहतील, तसेच जोराचे वारे ताशी 20-25 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 55 ते 100% आहे. हवेतील आद्रता 68 ते 95% राहील. या वातावरणात तुडतुडे, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे ऊसाच्या पानावर ओलावा राहिल्याने तांबेराचे जिवाणू रुजले जातात, तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करू नये, या किडीसाठी जवळच्या प्रयोगशाळेतील परजीवी आणून शेतात सोडावेत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत, आधीक प्रादुर्भाव असल्यास 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. ऊस लागण करतांना बियाणे प्रक्रिया करावी. एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा,, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा.मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. तसेच पूर बाधित ऊस क्षेत्रासाठी झिंक सल्फेट ५ किलो, फेरस सल्फेट ५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट 12 किलो, बोरॉन १ किलो ,पोटॅश 25 किलो, सिलिका पावडर ४० किलो असा एकरी डोस टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 16-08-2024 Enable