Message List: 9443
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
3731 VIL 2-Wardha-Ajansara-17-01-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3732 VIL 1-Wardha-Daroda-17-01-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3733 VIL 3-Parbhani-Pingli-17-01-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3734 VIL 3-Nanded-Loni-17-01-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3735 VIL 1-Nanded-Mahur-17-01-2024 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3736 VIL 4-Nagpur-Aptur-17-01-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3737 VIL 2-Nagpur-17-01-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3738 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-17-01-2024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 17 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3739 VIL 2-Amravati-Dabhada-17-01-2024 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.......धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable
3740 VIL 1-Amravati-Dhamangaon-17-01-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-01-2024 Disable