Message List: 11,927
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 371 | VIL-2-Yavatmal-Mozar-Ner-04.03.2026 | VIL-2-Yavatmal-Mozar-Ner-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे,धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-03-2026 | Enable |
|
| 372 | VIL 4-Nagpur-Umred-Aptur-04.03.2026 | VIL 4-Nagpur-Umred-Aptur-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे, धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-03-2026 | Enable |
|
| 373 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-04.03.2026 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-04.03.2026 - -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे., धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-03-2026 | Enable |
|
| 374 | VIL-2-Nagpur-Soaner-Manegoan 04.03.2026 | VIL-2-Nagpur-Soaner-Manegoan 04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ , हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे,धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-03-2026 | Enable |
|
| 375 | VIL-3-Parbhani-Pingli 04.03.2026 | -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे,धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-03-2026 | Enable |
|
| 376 | VIL-3-Nanded-Kinwat-Loni-04.03.2026 | VIL-3-Nanded-Kinwat-Loni-04.03.2026 -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ , हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे,धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-03-2026 | Enable |
|
| 377 | VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-04.03.2026 | VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे,धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-03-2026 | Enable |
|
| 378 | Weather forecast & pest management process of Sunflower & vegetable | ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୮ ଫେବୃଆରୀ ରୁ ୬ ମାର୍ଚ୍ଚ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୭°C-୩୪°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧-ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲ ରେ କାଣ୍ଡ ସଢା ଫିମ୍ପି ଜନିତ ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଗଛ ଝାଉଁଳି ଯାଏ ଓ କାଣ୍ଡ ସଢ଼ିଯାଏ। ହାତରେ ଘସିଲେ ସଢା ଚୋପା ଛାଡିଯାଏ। ୨ଲିଟର ପାଣିରେ ୪ ରୁ ୫ ଗ୍ରାମ ଟ୍ରାଇକୋଡ୍ରମା ଗୋଳାଇ ମୂଳକୁ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨-ଫୁଲ ଫୁଟିବା ସମୟ ରେ କିଆରୀ ରୁ ପାଣି ଶୁଖାନ୍ତୁ ନାହିଁ। ହାତରେ ପ୍ଲାଷ୍ଟିକ ଗ୍ଲୋବ ଲଗାଇ ଫୁଲ କୁ ଧୀରେ ଚାପନ୍ତୁ ଏହାଦ୍ୱାରା ହୃଷ୍ଟପୃଷ୍ଟ ମଞ୍ଜି ଓ ପରାଗ ସଙ୍ଗମ ଭଲ ହେବ। ୩-ବାଇଗଣ ଟମାଟୋ ଫସଲ ର ତଳରେ ହଳଦିଆ ଓ ବଡ଼ପତ୍ର କୁ ବାହାର କରନ୍ତୁ ଯେପରି ସୂର୍ଯ୍ୟ କିରଣ ଗଛମୂଳ ରେ ପଡିବ। ୪-ଟମାଟୋ ଅଧା ପାଚିଲା ହେଲେ ତୋଳନ୍ତୁ ଓ ଘରେ ଭଲ ରଙ୍ଗ ହେଲେ ବିକନ୍ତୁ। ୫-ମକା ଫସଲ ରେ ଦାନାବୃଦ୍ଧି ପାଇଁ ସୋମରସ ୪ମି.ଲି. ୧ଲି. ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ମାଟିକୁ ଆଦୌ ଶୁଖାନ୍ତୁ ନାହିଁ। ୭-ବାଡ଼ିବଗିଚା ରେ ଖଡା ପୋଇ ଓ ଶାଗ ବୁଣନ୍ତୁ ପଟାଳି ରେ ଯଥେଷ୍ଟ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଓ ଶାଗ ମଞ୍ଜିକୁ ରାତ୍ର ପାଣି ରେ ବତୁରାଇ ସକାଳୁ ବାଲି ୫ଭାଗ ମିଶାଇ ବୁଣନ୍ତୁ। ୮. ଲତା ଜାତୀୟ ଉଦ୍ଭିଦରେ ପାଣି ଦେଇ ମନ୍ଦା ପ୍ରତି ୨୦୦ମି.ଲି. ତରଳ ଜୀବାମୃତ ଦିଅନ୍ତୁ। ୯. ଫଳ ବଢିବା ଓ କୀଟ ଘଉଡ଼ାଇବା ପାଇଁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ୨ଚାମଚ ମାଛ ଟନିଙ୍ଗ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୧୦. ଯେଉଁଠି ସମ୍ଭବ ସେଠାରେ ମନ୍ଦା ଓ ନାଳ କୁ ଜୈବିକ ଛାଦନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Orissa | Orissa | 01-03-2026 | Enable |
|
| 379 | Weather forecast & pest management process of Sunflower & vegetable | ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୮ଫେବୃଆରୀ ରୁ ୬ ମାର୍ଚ୍ଚ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୮°C-୩୫°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧-ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲ ରେ କାଣ୍ଡ ସଢା ଫିମ୍ପି ଜନିତ ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଗଛ ଝାଉଁଳି ଯାଏ ଓ କାଣ୍ଡ ସଢ଼ିଯାଏ। ହାତରେ ଘସିଲେ ସଢା ଚୋପା ଛାଡିଯାଏ। ୨ଲିଟର ପାଣିରେ ୪ ରୁ ୫ ଗ୍ରାମ ଟ୍ରାଇକୋଡ୍ରମା ଗୋଳାଇ ମୂଳକୁ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨-ଫୁଲ ଫୁଟିବା ସମୟ ରେ କିଆରୀ ରୁ ପାଣି ଶୁଖାନ୍ତୁ ନାହିଁ। ହାତରେ ପ୍ଲାଷ୍ଟିକ ଗ୍ଲୋବ ଲଗାଇ ଫୁଲ କୁ ଧୀରେ ଚାପନ୍ତୁ ଏହାଦ୍ୱାରା ହୃଷ୍ଟପୃଷ୍ଟ ମଞ୍ଜି ଓ ପରାଗ ସଙ୍ଗମ ଭଲ ହେବ। ୩-ବାଇଗଣ ଟମାଟୋ ଫସଲ ର ତଳରେ ହଳଦିଆ ଓ ବଡ଼ପତ୍ର କୁ ବାହାର କରନ୍ତୁ ଯେପରି ସୂର୍ଯ୍ୟ କିରଣ ଗଛମୂଳ ରେ ପଡିବ। ୪-ଟମାଟୋ ଅଧା ପାଚିଲା ହେଲେ ତୋଳନ୍ତୁ ଓ ଘରେ ଭଲ ରଙ୍ଗ ହେଲେ ବିକନ୍ତୁ। ୫-ମକା ଫସଲ ରେ ଦାନାବୃଦ୍ଧି ପାଇଁ ସୋମରସ ୪ମି.ଲି. ୧ଲି. ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ମାଟିକୁ ଆଦୌ ଶୁଖାନ୍ତୁ ନାହିଁ। ୭-ବାଡ଼ିବଗିଚା ରେ ଖଡା ପୋଇ ଓ ଶାଗ ବୁଣନ୍ତୁ ପଟାଳି ରେ ଯଥେଷ୍ଟ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଓ ଶାଗ ମଞ୍ଜିକୁ ରାତ୍ର ପାଣି ରେ ବତୁରାଇ ସକାଳୁ ବାଲି ୫ଭାଗ ମିଶାଇ ବୁଣନ୍ତୁ। ୮. ଲତା ଜାତୀୟ ଉଦ୍ଭିଦରେ ପାଣି ଦେଇ ମନ୍ଦା ପ୍ରତି ୨୦୦ମି.ଲି. ତରଳ ଜୀବାମୃତ ଦିଅନ୍ତୁ। ୯. ଫଳ ବଢିବା ଓ କୀଟ ଘଉଡ଼ାଇବା ପାଇଁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ୨ଚାମଚ ମାଛ ଟନିଙ୍ଗ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୧୦. ଯେଉଁଠି ସମ୍ଭବ ସେଠାରେ ମନ୍ଦା ଓ ନାଳ କୁ ଜୈବିକ ଛାଦନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Orissa | Orissa | 01-03-2026 | Enable |
|
| 380 | Weather forecast & pest management process of Sunflower & vegetable | ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୮ ଫେବୃଆରୀ ରୁ ୬ ଫେବୃଆରୀ ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନା ଏବଂ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧-ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲ ରେ କାଣ୍ଡ ସଢା ଫିମ୍ପି ଜନିତ ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଗଛ ଝାଉଁଳି ଯାଏ ଓ କାଣ୍ଡ ସଢ଼ିଯାଏ। ହାତରେ ଘସିଲେ ସଢା ଚୋପା ଛାଡିଯାଏ। ୨ଲିଟର ପାଣିରେ ୪ ରୁ ୫ ଗ୍ରାମ ଟ୍ରାଇକୋଡ୍ରମା ଗୋଳାଇ ମୂଳକୁ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨-ଫୁଲ ଫୁଟିବା ସମୟ ରେ କିଆରୀ ରୁ ପାଣି ଶୁଖାନ୍ତୁ ନାହିଁ। ହାତରେ ପ୍ଲାଷ୍ଟିକ ଗ୍ଲୋବ ଲଗାଇ ଫୁଲ କୁ ଧୀରେ ଚାପନ୍ତୁ ଏହାଦ୍ୱାରା ହୃଷ୍ଟପୃଷ୍ଟ ମଞ୍ଜି ଓ ପରାଗ ସଙ୍ଗମ ଭଲ ହେବ। ୩-ବାଇଗଣ ଟମାଟୋ ଫସଲ ର ତଳରେ ହଳଦିଆ ଓ ବଡ଼ପତ୍ର କୁ ବାହାର କରନ୍ତୁ ଯେପରି ସୂର୍ଯ୍ୟ କିରଣ ଗଛମୂଳ ରେ ପଡିବ। ୪-ଟମାଟୋ ଅଧା ପାଚିଲା ହେଲେ ତୋଳନ୍ତୁ ଓ ଘରେ ଭଲ ରଙ୍ଗ ହେଲେ ବିକନ୍ତୁ। ୫-ମକା ଫସଲ ରେ ଦାନାବୃଦ୍ଧି ପାଇଁ ସୋମରସ ୪ମି.ଲି. ୧ଲି. ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ମାଟିକୁ ଆଦୌ ଶୁଖାନ୍ତୁ ନାହିଁ। ୭-ବାଡ଼ିବଗିଚା ରେ ଖଡା ପୋଇ ଓ ଶାଗ ବୁଣନ୍ତୁ ପଟାଳି ରେ ଯଥେଷ୍ଟ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଓ ଶାଗ ମଞ୍ଜିକୁ ରାତ୍ର ପାଣି ରେ ବତୁରାଇ ସକାଳୁ ବାଲି ୫ଭାଗ ମିଶାଇ ବୁଣନ୍ତୁ। ୮. ଲତା ଜାତୀୟ ଉଦ୍ଭିଦରେ ପାଣି ଦେଇ ମନ୍ଦା ପ୍ରତି ୨୦୦ମି.ଲି. ତରଳ ଜୀବାମୃତ ଦିଅନ୍ତୁ। ୯. ଫଳ ବଢିବା ଓ କୀଟ ଘଉଡ଼ାଇବା ପାଇଁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ୨ଚାମଚ ମାଛ ଟନିଙ୍ଗ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୧୦. ଯେଉଁଠି ସମ୍ଭବ ସେଠାରେ ମନ୍ଦା ଓ ନାଳ କୁ ଜୈବିକ ଛାଦନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Orissa | Orissa | 01-03-2026 | Enable |
|