Message List: 9443
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
3851 | VIL 2-Nagpur-Saoner-10-01-2024 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते २० अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-01-2024 | Disable |
|
3852 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-10-01-2024 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबो ळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-01-2024 | Disable |
|
3853 | VIL 2-Amravati-Dabhada-10-01-2024 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-01-2024 | Disable |
|
3854 | VIL 1-Amravati-Talegaon -10-01-2024 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबो ळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-01-2024 | Disable |
|
3855 | Sugarcane Advisory Jan 2nd week -Karad | शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. ६ ते १४ जानेवारी तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान २९ ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर हवेतील आद्रता ३० ते ७० टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे . हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर ७ ते ८ टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ७ ते ८ टन प्रेस मड शेतात मिसळावे.शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी .ऊसाचे पाचट एका आड एक सरीत करून वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्व्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. | Maharashtra | MH | 07-01-2024 | Disable |
|
3856 | Sugarcane advisory Jan 2nd week -Panhala | शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. ६ ते १४ जानेवारी तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान २९ ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर हवेतील आद्रता ३० ते ७० टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे . हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर ७ ते ८ टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ७ ते ८ टन प्रेस मड शेतात मिसळावे.शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी .ऊसाचे पाचट एका आड एक सरीत करून वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्व्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. | Maharashtra | MH | 07-01-2024 | Disable |
|
3857 | पाले से बचाव पर सलाह | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahawan जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6 January - 12 January के दौरान दिन में 22 और रात में 12 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे Shanivar से Ravivar को 20-35% बारिश होने की संभावना हे। सभी किसान साथियों को नववर्ष 2024 की शुभकामनाये आगामी सप्ताह में रात के तापमान में तीव्र गिरावट के कारण पाले की आशंका बनी हुई है । इससे फसलों के विकास पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है इससे बचने के लिए सल्फर युक्त रसायन जैसे डाई मिथाइल सल्फो ऑक्साइड का 0.2 % अथवा 0.1 % थायो यूरिया का प्रयोग लाभकारी होता है । इसके साथ साथ पाला पड़ने की संभावना के पूर्व हलकी सिंचाई करने से या रात में कचरा प्रति फसल अवशेष प्रति खरपतवार जलाकर धुआँ करने व पलवार बिछाने से भी पाले का दुष्प्रभाव कम होता है । सरसों में माहु का प्रकोप जनवरी माह में बादल वाले मौसम में अधिक होता है इस कीट के शिशु एवं वयस्क काले, पीले और हरे रंग के होते हैं जो पौधे के विभिन्न भागों से रस चूसते हैं पौधों की बढ़वार रुक जाती है और पौधे कमज़ोर हो जाते हैं । माहु कीट के नियंत्रण हेतु डाईमिथोएट 30 ईसी 1 लीटर या थाईमिथोक्साम 25 डब्ल्यू जी 100 ग्राम प्रति हेक्टेयर का छिड़काव करें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-01-2024 | Disable |
|
3858 | पाले से बचाव पर सलाह | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Gangauli जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6 January - 12 January के दौरान दिन में 22 और रात में 11 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे Shanivar से Ravivar को 20-45% बारिश होने की संभावना हे। सभी किसान साथियों को नववर्ष 2024 की शुभकामनाये आगामी सप्ताह में रात के तापमान में तीव्र गिरावट के कारण पाले की आशंका बनी हुई है । इससे फसलों के विकास पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है इससे बचने के लिए सल्फर युक्त रसायन जैसे डाई मिथाइल सल्फो ऑक्साइड का 0.2 % अथवा 0.1 % थायो यूरिया का प्रयोग लाभकारी होता है । इसके साथ साथ पाला पड़ने की संभावना के पूर्व हलकी सिंचाई करने से या रात में कचरा प्रति फसल अवशेष प्रति खरपतवार जलाकर धुआँ करने व पलवार बिछाने से भी पाले का दुष्प्रभाव कम होता है । सरसों में माहु का प्रकोप जनवरी माह में बादल वाले मौसम में अधिक होता है इस कीट के शिशु एवं वयस्क काले, पीले और हरे रंग के होते हैं जो पौधे के विभिन्न भागों से रस चूसते हैं पौधों की बढ़वार रुक जाती है और पौधे कमज़ोर हो जाते हैं । माहु कीट के नियंत्रण हेतु डाईमिथोएट 30 ईसी 1 लीटर या थाईमिथोक्साम 25 डब्ल्यू जी 100 ग्राम प्रति हेक्टेयर का छिड़काव करें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-01-2024 | Disable |
|
3859 | पाले से बचाव पर सलाह | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Magal si जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6 January - 12 January के दौरान दिन में 21 और रात में 11 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे Shanivar से Ravivar को 20-25% बारिश होने की संभावना हे। सभी किसान साथियों को नववर्ष 2024 की शुभकामनाये आगामी सप्ताह में रात के तापमान में तीव्र गिरावट के कारण पाले की आशंका बनी हुई है । इससे फसलों के विकास पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है इससे बचने के लिए सल्फर युक्त रसायन जैसे डाई मिथाइल सल्फो ऑक्साइड का 0.2 % अथवा 0.1 % थायो यूरिया का प्रयोग लाभकारी होता है । इसके साथ साथ पाला पड़ने की संभावना के पूर्व हलकी सिंचाई करने से या रात में कचरा प्रति फसल अवशेष प्रति खरपतवार जलाकर धुआँ करने व पलवार बिछाने से भी पाले का दुष्प्रभाव कम होता है । सरसों में माहु का प्रकोप जनवरी माह में बादल वाले मौसम में अधिक होता है इस कीट के शिशु एवं वयस्क काले, पीले और हरे रंग के होते हैं जो पौधे के विभिन्न भागों से रस चूसते हैं पौधों की बढ़वार रुक जाती है और पौधे कमज़ोर हो जाते हैं । माहु कीट के नियंत्रण हेतु डाईमिथोएट 30 ईसी 1 लीटर या थाईमिथोक्साम 25 डब्ल्यू जी 100 ग्राम प्रति हेक्टेयर का छिड़काव करें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-01-2024 | Disable |
|
3860 | पाले से बचाव पर सलाह | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6 January - 12 January के दौरान दिन में 21 और रात में 12 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सभी किसान साथियों को नववर्ष 2024 की शुभकामनाये आगामी सप्ताह में रात के तापमान में तीव्र गिरावट के कारण पाले की आशंका बनी हुई है । इससे फसलों के विकास पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है इससे बचने के लिए सल्फर युक्त रसायन जैसे डाई मिथाइल सल्फो ऑक्साइड का 0.2 % अथवा 0.1 % थायो यूरिया का प्रयोग लाभकारी होता है । इसके साथ साथ पाला पड़ने की संभावना के पूर्व हलकी सिंचाई करने से या रात में कचरा प्रति फसल अवशेष प्रति खरपतवार जलाकर धुआँ करने व पलवार बिछाने से भी पाले का दुष्प्रभाव कम होता है । सरसों में माहु का प्रकोप जनवरी माह में बादल वाले मौसम में अधिक होता है इस कीट के शिशु एवं वयस्क काले, पीले और हरे रंग के होते हैं जो पौधे के विभिन्न भागों से रस चूसते हैं पौधों की बढ़वार रुक जाती है और पौधे कमज़ोर हो जाते हैं । माहु कीट के नियंत्रण हेतु डाईमिथोएट 30 ईसी 1 लीटर या थाईमिथोक्साम 25 डब्ल्यू जी 100 ग्राम प्रति हेक्टेयर का छिड़काव करें । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-01-2024 | Disable |
|