Message List: 9447
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4261 VIL 2-Yavatmal-Ner-13-12-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4262 VIL 1-Yavatmal-Ghatanji-13-12-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4263 VIL 3-Parbhani-Pingli-13-12-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 25 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4264 VIL 1-Wardha-Daroda-13-12-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4265 VIL 2-Wardha-Ajansara-13-12-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4266 VIL 3-Nanded-Loni-13-12-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 25 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4267 VIL 1-Nanded-Mahur-13-12-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 25 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4268 VIL 2-Nagpur-Saoner-13-12-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते 16 अंश तर कमाल 24 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4269 VIL 2-Amavati-Dabhada-13-12-2023 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
4270 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-13-12-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 24 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी .सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable