Message List: 9457
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4381 बेमौसम बारिश पर सलाह वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahawan जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह के दौरान दिन में 27 और रात में 17 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 1.6mm बारिश दर्ज हुई है। किसान मित्रों, मंगलवार, 5 दिसंबर 2023 को बारिश की 30-35% संभावना है। यदि आप गेहूं, चना या सरसों में सिंचाई करने की योजना बना रहे हैं, तो सिंचाई न करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 04-12-2023 Disable
4382 VIL-Adilabad-Bela-06-12-2023 VIL-Adilabad-Bela-06-12-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, డిసెంబర్ 6 మరియు 7 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు -పత్తి తీయడం నిర్వహణ: గాలిలోని తేమ ఆకులు ఎండిపోకుండా మరియు పత్తికి అంటుకోకుండా నిరోధించడం వల్ల ఉదయం పూట పత్తి తీయడం మంచిది. పత్తి పంటలో కాయలు పగిలిపోయి, పత్తి మొలకెత్తే దశలో ఉన్న ప్రాంతాల్లో సిద్ధంగా ఉన్న పత్తిని ఎంచుకొని పొడిగా, సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేసుకోవాలి. పంట విస్తీర్ణంలో వర్షపు నీరు చేరితే అదనపు నీటిని వెంటనే ఒడిసి పట్టాలి. పత్తి పంటలో బోళ్లు పగిలి, పత్తి బయటకు వచ్చే దశలో ఉన్న ప్రాంతాల్లో రైతులు పత్తి ఏరుకునే పనులకు ప్రాధాన్యత ఇవ్వాలన్నారు. క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తిలో పసుపు మరియు ఆకు మచ్చ వ్యాధుల నివారణకు కార్బండజిమ్ 12 % + మాంకోజెబ్ 63 % wp @ 3 గ్రా లేదా డైఫెనోకోనజోల్ @ 11.4 % w SC 10 ml 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో బ్యాక్టీరియా వల్ల వచ్చే ఆకుమచ్చ తెగులు నివారణకు కాపర్ ఆక్సీక్లోరైడ్ 50% WP/WG 10 లీటర్ల నీటికి 25-30 గ్రా కలిపి పిచికారీ చేయాలి. తెగుళ్లు మరియు వ్యాధులను పొలం వెలుపల సేకరించి నాశనం చేయాలి. తెగుళ్ల నివారణకు తెగులు సోకిన మొక్క చుట్టూ ట్రైకోడెర్మా విరిడి @100 లీటర్ల నీటికి 1 కిలో కలపాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 04-12-2023 Disable
4383 VIL-Adilabad-Jainad-06-12-2023 VIL-Adilabad-Jaiand-06-12-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుంచి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుంచి 28 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, డిసెంబర్ 6 మరియు 7 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -పత్తి తీయడం నిర్వహణ: గాలిలోని తేమ ఆకులు ఎండిపోకుండా మరియు పత్తికి అంటుకోకుండా నిరోధించడం వల్ల ఉదయం పూట పత్తి తీయడం మంచిది. పత్తి పంటలో కాయలు పగిలిపోయి, పత్తి మొలకెత్తే దశలో ఉన్న ప్రాంతాల్లో సిద్ధంగా ఉన్న పత్తిని ఎంచుకొని పొడిగా, సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేసుకోవాలి. పంట విస్తీర్ణంలో వర్షపు నీరు చేరితే అదనపు నీటిని వెంటనే ఒడిసి పట్టాలి. పత్తి పంటలో బోళ్లు పగిలి, పత్తి బయటకు వచ్చే దశలో ఉన్న ప్రాంతాల్లో రైతులు పత్తి ఏరుకునే పనులకు ప్రాధాన్యత ఇవ్వాలన్నారు. క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తిలో పసుపు మరియు ఆకు మచ్చ వ్యాధుల నివారణకు కార్బండజిమ్ 12 % + మాంకోజెబ్ 63 % wp @ 3 గ్రా లేదా డైఫెనోకోనజోల్ @ 11.4 % w SC 10 ml 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో బ్యాక్టీరియా వల్ల వచ్చే ఆకుమచ్చ తెగులు నివారణకు కాపర్ ఆక్సీక్లోరైడ్ 50% WP/WG 10 లీటర్ల నీటికి 25-30 గ్రా కలిపి పిచికారీ చేయాలి. తెగుళ్లు మరియు వ్యాధులను పొలం వెలుపల సేకరించి నాశనం చేయాలి. తెగుళ్ల నివారణకు తెగులు సోకిన మొక్క చుట్టూ ట్రైకోడెర్మా విరిడి @100 లీటర్ల నీటికి 1 కిలో కలపాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 04-12-2023 Disable
4384 VIL 2-Yavatmal-Mozar-06-12-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 23 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
4385 VIL 1-Yavatmal-Ghatanji-06-12-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 23 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
4386 VIL 4-Nagpur-Umred-06-12-2023 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते २0 अंश तर कमाल 22 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 7 डिसेंबर रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
4387 VIL 2-Wardha-Ajansara-06-12-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 23 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
4388 VIL 1-Wardha-Daroda-06-12-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 23 ते 29अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
4389 VIL 3-Parbhani-Pingli-06-12-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
4390 VIL 3-Nanded-Loni-06-12-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 22 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable