Message List: 11,930
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4581 सोयाबीन की बीज दर पर सलाह Bhairpur वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Sol। dar। dad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bheropur जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 11 June से 17 June के दौरान दिन में 42 और रात में 32 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह में मानसून पूर्व बारिश की संभावना है किसान साथियों को यह सलाह दी जाती है कि अभी सोयाबीन की बुवाई ना करे । न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर मानसून के बारिश होने पर ही सोयाबीन की बुवाई करें । जिससे आपकी फसल को कम नमी से होने वाले किसी भी प्रकार का नुकसान से बचाया जा सके । सोयाबीन समुचित उत्पादन प्राप्त करने के लिए बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे । यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है सोयाबीन का बीज दर छोटे दानो के लिये 60-65 किलोग्राम प्रति हेक्टेयर , मध्यम दानो के लिये 70-75 किलोग्राम प्रति हेक्टेयर एवं बड़े दाने के लिये 80 -85 किलोग्राम प्रति हेक्टेयर पर्याप्त होता हैं । सोयाबीन की बुवाई लाइनों 45 X 5 सेन्टीमीटर की दूरी में करना चाहिए । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 12-06-2024 Enable
4582 सोयाबीन की बीज दर पर सलाह Jamdoli वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Jamdoli जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 11 June से 17 June के दौरान दिन में 42 और रात में 33 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह में मानसून पूर्व बारिश की संभावना है किसान साथियों को यह सलाह दी जाती है कि अभी सोयाबीन की बुवाई ना करे । न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर मानसून के बारिश होने पर ही सोयाबीन की बुवाई करें । जिससे आपकी फसल को कम नमी से होने वाले किसी भी प्रकार का नुकसान से बचाया जा सके । सोयाबीन समुचित उत्पादन प्राप्त करने के लिए बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे । यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है सोयाबीन का बीज दर छोटे दानो के लिये 60-65 किलोग्राम प्रति हेक्टेयर , मध्यम दानो के लिये 70-75 किलोग्राम प्रति हेक्टेयर एवं बड़े दाने के लिये 80 -85 किलोग्राम प्रति हेक्टेयर पर्याप्त होता हैं । सोयाबीन की बुवाई लाइनों 45 X 5 सेन्टीमीटर की दूरी में करना चाहिए । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 12-06-2024 Enable
4583 VIL 2-Amravati-Dabhada-12-06-2024 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 3८ ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.   शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र.  9158261922.   धन्यवाद! Maharashtra MH 12-06-2024 Enable
4584 VIL 1-Amravati-Talegaon-12-06-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 3८ ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.    शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र.  9158261922.   धन्यवाद! Maharashtra MH 12-06-2024 Enable
4585 VIL-2 , Nagpur, Saoner, Manegaon Nagpur- Saoner-Manegaon नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०६-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 11-06-2024 Enable
4586 VIF-4-Nagpur-Umred-Aptur नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 37 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.-तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 11-06-2024 Enable
4587 VIL-1 Nagpur Kalmeshwar Sawali Bk VIL-1 Nagpur, Kalmeshwar नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७  ते २९ अंश तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.कृषि सल्ला : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल  क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 11-06-2024 Enable
4588 VIL 1 Wardha- Daroda 12-06-2024 VIL 1- Wardha- Advisory:- 12/06/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 °C तर कमाल 34 ते 39 °C एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० % पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 11-06-2024 Enable
4589 VIL 2 Wardha- Ajansara 12-06-2024 VIL 2- Wardha- Advisory:- 12/06/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 °C तर कमाल 32 ते 39 °C एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० % पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 11-06-2024 Enable
4590 ચોમાસું મગફળી માટે જમીનની તૈયારી નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 5 june થી 11 june 2024 સુધીમાં તાપમાન 30 થી 39 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 9 થી 10 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. આ હવામાન ને ધ્યાને લઇ ચોમાસું મગફળી પાકની જમીનની તૈયારી માટે જમીનને ઊંડી ખેડ કરી આગલા પાકના જડિયા, મૂળિયા વગેરે વીણી લઇ સારૂ કોહવાયેલું છાણીયું ખાતર હેક્ટર દીઠ આઠ થી દસ ટન નાખી બે થી ત્રણ વખત કરબની ખેડ કરી અને સમાર મારી જમીન પોચી અને ભરભરી બનાવવી. Gujarat Gujrat 11-06-2024 Enable