Message List: 9458
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
4591 VIL_Adilabad_Jainad_22-11-2023 (Jainad) నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు - పత్తి తీయడం- నిల్వ నిర్వహణ:- గాలిలోని తేమకు ఎండిపోయిన ఆకులు పత్తికి అంటుకోకుండా ఉదయాన్నే పత్తిని కోయడం మంచిది. పత్తి పంటలో కాయలు పగిలిపోయి, పత్తి మొలకెత్తే దశలో ఉన్న ప్రాంతాల్లో సిద్ధంగా ఉన్న పత్తిని ఎంచుకొని పొడిగా, సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేసుకోవాలి. ప్రతి కోత తర్వాత, పత్తిని పొలంలో నీడలో ఆరబెట్టి, ఆపై నిల్వ చేయాలి. పత్తిని నిల్వ చేయడానికి నేల లేదా సిమెంటుతో చేసిన చదునైన స్థలం లేదా టార్పాలిన్ వంటి గుడ్డ ఉండాలి. నిల్వ సమయంలో ఇది కుదించబడకూడదు. ఇది పత్తి యొక్క సహజ పుష్పించే స్థితిని పాడు చేస్తుంది. ధూమపానం లేదా మురికి ప్రదేశాలకు దూరంగా పత్తిని నిల్వ చేయండి. వంట గది దగ్గర పత్తి నిల్వ చేయరాదు. పొగ పత్తి పసుపు రంగులోకి మారడానికి కారణమవుతుంది, కొన్నిసార్లు అగ్నికి కారణమవుతుంది. ఎండిన పత్తి మొదటి మూడు పికింగ్ నుండి పత్తి మంచి నాణ్యత కలిగి ఉంటుంది. ఈ పత్తిని ప్రత్యేకంగా నిల్వ ఉంచడం మంచిది. పత్తిని తీసిన తర్వాత పత్తిని ఎండలో ఆరబెట్టి నిల్వ చేసుకోవాలి. కోత సమయంలో వర్షం పడితే, వర్షంలో తడిసిన పత్తిని చెట్టుపైనే ఆరబెట్టి, పూర్తిగా ఆరిన తర్వాత వాటిని ఏరుకుని విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. చివరిగా తీసిన పత్తి పొట్టు మరియు పురుగుతో ఉంటుంది. అటువంటి పత్తి యొక్క పత్తి మరియు థ్రెడ్ నాణ్యమైన నాణ్యతను కలిగి ఉంటుంది. కాబట్టి ఈ పత్తిని విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. దూదితో ఎలాంటి మురికి, ధూళి కణాలు కలిసిపోకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. తేమ ఉన్న ప్రదేశంలో నిల్వ చేస్తే పత్తి పసుపు రంగులోకి మారుతుంది. దీని వల్ల పత్తి, దారం నాణ్యత దెబ్బతింటుంది. రసాన్ని పీల్చే కీటకాలు ఎక్కువగా ఉండే పత్తి మొక్కపై అంటుకునే పదార్థాలను పెంచుతుంది. ఫలితంగా పత్తి నాణ్యత దెబ్బతింటుంది. అలాంటి రుయికి డిమాండ్ లేదు. కాబట్టి అలాంటి పత్తిని కూడా విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 22-11-2023 Disable
4592 VIL_4_Nagpur_Umred_Pahami_223-11-2023 (VIL_Umred) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील पहामी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-11-2023 Disable
4593 VIL_3_Parbhani_Pingali_22-11-23 (VIL_3_Parbhani) नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-11-2023 Disable
4594 VIL_3_Nanded_Kinwat_Loni_22-11-23 (VIL_3_Nanded) नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-11-2023 Disable
4595 VIL_1_Nanded_mahur_Tulshi_22-11-23 (VIL_1_Nanded) नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-11-2023 Disable
4596 VIL_2_Yavatmal_Ner_Mozar_22-11-23 (VIL_2_Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-11-2023 Disable
4597 VIL_1_Yavatmal_Ghatanji_Maregaon_22-11-23 (VIL_1_Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-11-2023 Disable
4598 VIL_2_Wardha_Hinganghat_Ajansara_22-11-23 (VIL_2_Wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-11-2023 Disable
4599 VIL_1_Wardha_Hinganghat_Daroda_22-11-23 (VIL_1_wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 21-11-2023 Disable
4600 VIL_2_Saoner_MAnegaon_22-11-23 (VIL_2_Nagpur_Saoner) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-11-2023 Disable